पहलगाम हल्ल्यामुळे देश पातळीवर निषेध व्यक्त केला जात आहे. धर्म विचारुन गोळ्या झाडल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याचापार्श्वभूमीवर नवी मुंबईमध्ये जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या पहगाम दहशतवादी हल्ल्याचा जोरदार निषेध करण्यात आला. नवी मुंबई परिसरातील सर्व काश्मिरी पंडितांकडूनया निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सर्व नागरिकांकडून निषेध व्यक्त केला. हातामध्ये पोस्टर घेऊन पहलगाम हल्ल्याचा निषेध केला आहे.