लातूर जिल्ह्यात इयत्ता बारावीचे शंभर परीक्षा केंद्रातून या परीक्षा केंद्रांवरून एकूण 37 हजार 62 विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी आज प्रत्येक परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रशासनाच्या वतीने 89 भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली असून 100 बैठे पथक तैनात करण्यात आले आहे. तसेच परीक्षेतील गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील 100 पैकी 96 परीक्षा केंद्रांवर ती सीसीटीव्हीची सोय करण्यात आली आहे.