राज्यातील काही भागात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. अशातच आता पिण्याच्या पाण्यासाठी आता गावकरी आक्रमक झाले आहेत.मुरुडमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी वालवटी ग्रामस्थांनी आज मुरुड पंचायत सामितीवर मोर्चा काढला. शेकडो ग्रामस्थ आणि हिंदू-मुस्लिम महिलांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे हा मोर्चा उल्लेखनीय ठरला.यशवंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाद्वारे बिडीओना निवेदन देऊन तहसील प्रांगणात ग्रामस्थांच्या उपोषणाला सुरुवात झाली आहे.