रायगड जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. खालापूर तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या आत्करगाव जिल्हापरिषद गटातील शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ रानसई गावातून झाला. ग्रामदेवता गावडाई, झोलाई व वरदायीनी मातेच्या मंदिरात नारळ फोडून प्रचारास सुरवात करण्यात आली. यावेळी आ. महेंद्र थोरवे उपस्थित होते. जिल्हापरिषद उमेदवार रेश्माताई पाटील व खानाव पंचायत समितीचे उमेदवार माजी जिल्हापरिषद उपाध्यक्ष भाई शिंदे यांनी ग्रामदैवतांची मनोभावे पूजा करून आशीर्वाद घेतले.