हळदीसाठी जगात प्रसिद्ध असणाऱ्या सांगलीत आज रथसप्तमीच्या मुहूर्तावर सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हळद सौद्यांना शुभारंभ करण्यात आला.सदर सौद्यामध्ये 20 ते 21 हजार रुपये इतका उच्चांक भाव हळदीला मिळालाय. या शुभारंभासाठी सभापती सुजय शिंदे, डी डी आर मंगेश सुरवसे, मदत पुनर्वसन अधिकारी पोटे, ज्येष्ठ उद्योजक मनोहर सारडा आदी मान्यवर आणि हळद व्यापारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.