हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला असून, त्यांच्या जेवणासाठी तरी प्रशासनाने हॉटेल चालकांना एखादा सिलेंडर द्यावा अशी मागणी हॉटेल चालक, मालकांनी केलीय. गॅस सिलेंडरच नसल्याने हॉटेल चालवणे मुश्किलीचे होत असल्याने ते बंद केल्यानंतर हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांना तरी जगण्यासाठी सिलेंडर मिळावा नाहीतर जातील ज्यावेळी युद्ध परिस्थिती निवडेल आणि सिलेंडरचा पुरवठा सुरळीत होईल तोपर्यंत आमच्याकडे कामगारच उरणार नाहीत. अशी व्यथा हॉटेल चालक-मालकानी नवराष्ट्र शी बोलताना व्यक्त केली.आमच्या जशा शासनाकडून अपेक्षा आहेत तशा कामगारांनी आमच्याकडून अपेक्षा आहेत त्यामुळे सरकारनेच यातून मार्ग काढावा आणि किमान रेशन तत्त्वावर तरी सिलेंडर मिळावा अशी मागणी केली आहे.