सातारा जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे सातारा शहरात काही भागांमध्ये रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपचे नगरसेवक सुनील काळेकर यांनी कार्यकर्त्यांसमवेत एकत्र येऊन रस्त्यावरील खड्ड्यात झाडे लावून अनोख्या आंदोलन केला आहे. यावेळी त्यांनी नगरपालिका प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार याची कल्पना देऊनही दुर्लक्ष होत असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी यातील अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी देखील यावेळी सुनील काळेकर यांनी केली आहे.