THANE या दहीहंडी उत्सवाची चाहूल लागताच गोविंद पथकांनी सरावाला सुरुवात केली आहे. ठाण्यातील पाचपखाडी येथील “ठाण्याचा राजा” गोविंद पथकाने 1 जूनपासून सरावाचं नारळ फोडला आहे. “ठाण्याचा राजा” गोविंदा पथकाचा हा सराव पाण्यासाठी ठाणेगारांनी एकच गर्दी केली होती. “ठाण्याचा राजा”हा नामांकित गोविंदा पथक असून मोठ्या हंड्या फोडण्यामध्ये सहभाग घेत असतात. या हंड्यांच्या सराव दरम्यान कुठल्याही गोविंदाला पडून दुखापत होऊ नये यासाठी योग्य ते प्रशिक्षण देण्याचे काम सुरू केले आहे. योग्य मनोरे, नवीन सहभागी खेळाडू, इतर सर्वांसाठी योग्य प्रशिक्षण देण्यासाठी सुरू झाले आहे. तसेच सर्व गोविंदाची सुरक्षिता मनावर घेतली असून प्रशिक्षण ठिकाणी सेफ्टी मॅटचा वापर करत आहेत.