• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Videos »
  • Thane News Ncp Exposes Mismanagement Of Election Office

Thane News : निवडणूक कार्यालयाचा भोंगळ कारभार राष्ट्रवादीचा पर्दाफाश

एकाच प्रभागातून तब्बल 2400 च्या वर मतं दुसऱ्या प्रभागात गेल्याने संतापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने काळे फासायची धमकी दिली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 29, 2025 | 05:01 PM

Follow Us:
Google News facebook twitter instagram youtube

एकाच प्रभागातून तब्बल 2400 च्या वर मतं दुसऱ्या प्रभागात गेल्याने संतापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष मनोज प्रधान यांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासायची धमकी दिल्याने येत्या काळात ठाण्यातील राजकीय वातावरण तापण्याचे संकेत मिळत आहेत. राबोडीतील 10 नंबर प्रभाग येथील बापूजीनगरातील क्लस्टरच्या कारणाने नाराज मतदार आपल्याला मतदान करणार नाहीत या भीतीने सत्ताधाऱ्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांशी संगन्मत करत, दुसऱ्या प्रभागात नावं टाकल्याचा गंभीर आरोप प्रधान यांनी केला.

Follow Us:
Google News

Web Title: Thane news ncp exposes mismanagement of election office

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 05:01 PM

Topics:  

  • Marathi News
  • Nationalist Congress Party
  • Thane news

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: बळीराजाच्या सोनेरी स्वप्नांवर पाणी! ‘या’ पिकामुळे शेतकरी हवालदिल
1

Bird baldness research: पक्ष्यांनाही ‘टक्कल’ पडते? पुण्यातील संशोधकांचा राष्ट्रीय स्तरावरचा शोधनिबंध प्रसिद्ध
2

Jalna News : भाजपा पोलीस प्रशासनाच्या मदतीने मारहाण करत असल्याचा महाविकास आघाडीचा आरोप
3

Jalna : मतदान केंद्रावर पोलीस उपनिरिक्षकाला उमेदवाराने केली मारहाण? नेमकं प्रकरण काय ?
4

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs SA T20 Series : विश्वचषकाआधी भारताची महत्वाची टी20 मालिका! वाचा मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक, सुर्याकडे संघाची कमान

Dec 04, 2025 | 11:46 AM
Anjali Damania : सरकारी जमीन खाऊनही FIR मध्ये नाव नाही; पार्थ पवारांवर अंजली दमानियांचा चढला पारा

Dec 04, 2025 | 11:43 AM
व्लादिमीर पुतिन यांच्या दौऱ्यापूर्वीच रशियाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; भारताला होणार फायदा

Dec 04, 2025 | 11:42 AM
20 पैशांची ‘ही’ गोळी हार्ट अटॅकपासून करेल शरीराचा बचाव, थंडगार वातावरणात लहानशी गोळी आरोग्यासाठी ठरेल गुणकारी

Dec 04, 2025 | 11:40 AM
Nagpur Crime: निर्दयी बापाकडून 2 अल्पवयीन मुलींवर तीन महिने अत्याचार; तृतीयपंथीयांनी घरात घुसून सुटका केली

Dec 04, 2025 | 11:37 AM
200 विमाने रद्द…! 3 ते 8 तास उड्डाण उशिराने, बोर्डिंग पासही हाताने लिहिण्याची वेळ, विमानतळांवर नेमका गोंधळ काय?

Dec 04, 2025 | 11:34 AM
IND vs SA : ‘गंभीर-अगरकर यांनी भारतीय क्रिकेट केले उद्ध्वस्त…’ रायपूरमधील पराभवानंतर चाहत्यांचा संताप

Dec 04, 2025 | 11:16 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad : तळगड किल्ल्यावर शिवकालीन गुप्त दरवाजा शोधण्यात दुर्गरत्न प्रतिष्ठानचे यश

Dec 03, 2025 | 02:37 PM
ठाणे–उल्हासनगर लोकलमध्ये दिव्यांग डब्यात महिला प्रवाशाचा विनयभंग; 2 आरोपी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

Dec 03, 2025 | 02:32 PM
अकलूजमध्ये दहशत असती तर निवडणूक बिनविरोध झाली असती – धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रतिक्रिया !

Dec 03, 2025 | 02:29 PM
असला निवडणूक आयोग महाराष्ट्राला कधीच लाभू नये, मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकरांचा संताप

Dec 03, 2025 | 02:25 PM
कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

Dec 03, 2025 | 02:19 PM
राज्यातील 80 टक्के जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील;उमेश पाटील यांचा रोहित पवारांना टोला

Dec 02, 2025 | 08:45 PM
Local Body Election :”मी नाराज एकच बाबतीत आहे की मला फॉर्म भरायला मिळाला नाही”- उदयन राजे भोसले

Dec 02, 2025 | 08:37 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.