पित्यानेच केला चिमुकलीचा खून, पत्नीवरील राग काढला मुलीवर; समाजमन हळहळले
याशिवाय बुलेटचालक तरुण भरधाव जातात. कर्णकर्कश सायलेन्सरमधून फटाके फुटल्यासारखे आवाज करतात, अशा नागरिकांनी पोलिसांकडे तक्रारही केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी कारवाईसाठी विशेष पथक तयार केले. या पथकात अधिकारी, पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला. दरम्यान परिसरातील वेगवेगळ्या भागात पोलिसांच्या ८ पथकाने कारवाई करून बुलेटचालकांविरुद्ध कारवाई केली. कर्णकर्कश सायलेन्सर असणाऱ्या बुलेट ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणण्यात आल्या. बुलेटचे सायलन्सर पोलिसांनी जप्त केले. हे सायलेन्सर वापरणाऱ्या बुलेटचालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येऊन आठ हजार रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक, नितीन नलवडे, एकनाथ नागरगोजे, अंमलदार अविनाश भास्कर, रावसाहेब रावते, कुलदीप नरवडे, प्रशांत गीते, प्रल्हाद जटाळे, अभिजीत डहाळे, अमोल कांबळे यांच्या पथकाने केली.
कारवाई तीव्र करणार : पो. नि. ताईतवाले
बुलेट गाड्याना कर्णकर्कश आवाज असणारे सायलेन्सर बसविण्यात येतात. अशा प्रकारच्या सायलेन्सरवर बंदी घालण्यात आली आहे. शहरात वाहनांचे सुटे भाग विक्री करणारे काही दुकानदार अशा प्रकारचे सायलेन्सर बसवून देतात, अशी माहिती पोलिसांनी दिली. कर्णकर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सरचा वापर करणाऱ्या बुलेटचालकांविरुद्ध यापुढील काळात तीव्र कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पो. नि. सत्यजित ताईतवाले यांनी दिली.
Thane Crime: ठाण्यात 21 वर्षीय एअर होस्टेसने उचलले टोकाचे पाऊल, एक्स बॉयफ्रेंड प्राव्हेट…