थरारक! मगरीच्या पिल्लावर तुटून पडला सिंहाचा कळप; एकाने पाय धरला, एकाने जबडा अन्..., Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील अनेक व्हिडिओ असे असताता की पाहून हसावे का रडावे कळत नाही. यामध्ये स्टंट, जुगाड, भांडण, जान्स रिल्स, खाद्य पदार्थांचे व्हिडिओ अश वेगवगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. तसेच यामध्ये प्राण्यांचेही व्हिडिओ सोशल मीडयावर व्हायरल होत असतात. अनेकदा प्राण्यांचे व्हिडिओ आपल्याला एक जीवनाची सारही देऊन जातता. आयुष्य कसे क्षणात पलटू शकते, किंवा कधीही आपल्यापेक्षा लहानाला कमकुवत न समजणे, किंवा स्वत:ला श्रेष्ठ न समजे यासारख्या गोष्टी प्राण्यांचे जीवनातूनही शिकायला मिळतात. मानवी जीवनही अगदी यासारखेच असते.
सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका मगरीवर चार सिंह तुटून पडले आहेत. मगरीने स्वत:ला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. पण तिची ताकद चार सिंहापुढे कमी पडली आहे. तुम्ही पाहून शकता की, मगर आकाराने छोटी असते. यामुळे चार सिंह तिच्यावर एकाच वेळी हल्ला करतात. एक जण तिच्या शेपटीने तिला ओढतो, तर दुसरा तिच्या पायाला चावतो. तिसरा तिला जबड्यात पकडतो आणि चारही सिंह मिळून तिला फाडून खातात. यावेळी मगरही आपली ताकद दाखवण्याचा, आपला जबडा मोठा करुन त्यांच्यावर हल्ला करण्याच प्रयत्न करते. पण शेवटी एक लहानशी मगर कितीवेळ टिकणार आहे चार भुकेल्या सिंहापुढे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
वाव, सुपर्ब! अमेरिकनने पहिल्यांदाच खाल्ला मोदक; दिली जबरदस्त रिॲक्शन, VIDEO VIRAL
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @latestkruger या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी हा व्हिडिओ पाहून अद्भुत अशी रिएक्शन दिली आहे. एका युजरने लिहिले आहे की, यामध्ये दु:खी होण्याचे काही कारण नाही, हिच जीवनपरिक्रमा आहे, मगर सिंहाचे भक्ष्य आहे. यामुळेच निर्सग सतुलंन राखतो. दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, पण त्या मगरीने स्वत:ला वाचवण्यचा प्रयत्न तरी केला. तर तिसऱ्या एकाने कॅनेरामॅनला कधी काही होत नाही, असे एकाने म्हटले आहे. सध्या हा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
उंटाला डिवचणं पडलं महागात! वाळवंटाच्या राजाने तरुणांना दाखवला रौद्रावतार, VIDEO VIRAL
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.