बाप रे! चिमुकल्याची तुफान करामत; कचाकच खाल्ल्या हिरव्या मिरच्या, पाहून विश्वास बसणार नाही, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. कधी स्टंट, कधी जुगाड, तर कधी भांडणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. यामध्ये चिमुकल्यांचे देखील अनेक व्हिडिओ असतात. सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक चिमुकल्या मिरच्या खात असल्याचे सांगितले जात. जर कोणी तुम्हाला नुसत्या मिरच्या खायला सांगितल्या तर केवळ एकच किंवा दोन खाऊ शकाल, पण या व्हायरल व्हिडिओत चिमुकला एक नाही, तर दोन तीन मिरच्या आरामाता खाताना दिसत आहे. पण खरचं चिमुकल्याने मिरची खाल्ली असेल का?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, चिमुकल्याच्या हातात मिरच्या दिसत आहेत. काकडी, गाजर खात असल्यासारखे चिमुकला मिरच्या खात आहे. पण एखाद्या आईने चिमुकल्याला अशी मिरच्या खायला देणं खरं तर काही अशक्यच आहे. तुम्ही पाहू शकता की चिमुकल्यासमोर त्याचे जेवणं ठेवले आहे. यामध्ये भात, स्वीटकॉर्न आणि अजून एक भाजी ठेवली आहे. तसेच त्याच्या हातात मिरची नाही, तर फ्रेंच बिन्स आहेत. अनेक लोकांना त्याला मिरची समजले आहे. चिमुकल्यांना भाज्या शिजवून खायला दिल्या जातात. असेच या चिमुकल्याच्या आईने त्याला बिन्स शिजवले आणि त्याला छान फोडणे देऊन खायला दिली आहे. जो चिमुकला आवडीने खात आहे.
एक डुलकी मृत्यूची! ट्रक चालवताना ड्रायव्हरचा डोळा लागला अन् झाला घात; भयावह अपघाताचा VIDEO VIRAL
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @elsakunamaqueen या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी यावर आश्चर्य व्यक्त केले आहे. तर काहींनी याला मिरची नसून तो बिन्स खात असल्याचे म्हटले आहे. एका नेटकऱ्याने कोणाचे पोरंग आहे हे, खतरनाक भाऊ असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने भाऊ तो बिन्स खात आहे. मिरची नाही असे म्हटले आहे. तर काहींनी यावर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
पाकिस्तानात भारतीय संस्कृतीचे दर्शन; नवरात्री उत्सव साजरा करताना दिसले लोक, VIDEO VIRAL
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.