• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • After Venezuela Donald Trump To Cut Off Cubas Oil Imports

अमेरिकेचा Cuba वर मोठा प्रहार! तेल पुरवठा कायमचा बंद होणार? ट्रम्पच्या रणनीतीमुळे रशिया-चीनची उडाली झोप

Trump Cuba Policy : व्हेनेझुएलावरील कारवाईनंतर ट्रम्प आता क्युबावर निशाणा साधत आहे. ट्रम्प यांनी थेट क्युबाच्या अर्थव्यवस्थेवर प्रहार केले आहे. क्युबाला व्हेनेझुएलाकडून मिळणार तेल साठा बंद करण्याच विचार अमेरिका करत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 24, 2026 | 10:57 AM
Trump Cuba Policy

क्युबाचे राष्ट्राध्यक्ष मिगुएल डियाझ-कॅनेल आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ट्रम्पच्या निशाण्यावर आता क्युबा
  • तेल आयातीवर पूर्ण नाकेबंदीचाअमेरिकेचा विचार
  • क्युबाची अर्थव्यवस्था कोलमडणार
Trump Cuba Action : वॉशिंग्टन : व्हेनेझुएलात (Venezuela) कारवाई करुन अध्यक्ष निकोलस मादुरो (Nicolas Maduro) यांना अटक केल्यानंतर ट्रम्प  यांनी पुन्हा एकदा क्युबावर निशाणा साधला आहे. ट्रम्प क्युबामध्ये सत्ता परिवर्तनाची तयारी करत आहेत. यासाठी ते क्युबाला व्हेनेझुएलाकडून मिळणार तेल साठा बंद करण्याचा विचार करत आहेत. याचा थेट क्युबाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या ट्रम्प यांच्या या योजनेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे.

Operation Mongoose : ट्रम्पच्या निशाण्यावर आता क्युबा? अमेरिकेच्या धमक्यांनतर १९६१ ची गुप्त कारवाई पुन्हा चर्चेत

क्युबाच्या अर्थव्यवस्थेवर दबावाचा प्रयत्न

डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी क्युबातील कम्युनिस्ट सरकार उलथवून टाकायचे आहे. यासाठी ट्रम्प गांभीर्याने विचार करत असून तेल आयातीवर पूर्णपणे नाकेबंदीचा विचार अमेरिका करत आहे. असे करुन ट्रम्प यांनी क्युबाच्या अर्थव्यवस्थेवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे क्युबातील नेतृत्व बदलेले असे ट्रम्प यांची योजना आहे. यापूर्वी ट्रम्प यांनी क्युबाला अमेरिकेशी करार करण्याची धमकीही दिली होती. अन्यथा तेलावर बंदीचा इशारा त्यांनी दिला होता. ट्रम्प यांच्या या योजनेला अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याकडूनह पाठिंबा मिळाला आहे.

व्हेनेझुएलावर अवलंबून क्युबाची अर्थव्यवस्था

मिळालेल्या माहितीनुसार, क्युबाची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे व्हेनेझुएलाकडून मिळाणाऱ्या तेलावर आणि पैशावर अवलंबून आहे. यामुळे अमेरिकेने व्हेनेझुएलातून येणाऱ्या तेलावर नाकेबंदी केल्यास याचा क्युबाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसण्याची शक्यता आहे.  आधीच व्हेनेझुएलावरील आर्थिक निर्बंध, महागाई, वीज आणि अन्न पुरवठ्यातील अडथळ्यांमुळे क्युबाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तेलावर नाकेबंदी झाल्यास ही परिस्थिती अधिक घातक होण्याची शक्यता आहे. यामुळे वाहतूक, वीज निर्मिती आणि उद्योगांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे क्युबात गंभीर मानवी संकट उभे राहिल.

ट्रम्पने क्युबावर का साधला निशाणा

क्युबाला टार्गेट करण्यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे रशिया आणि चीनशी या देशाची वाढती जवळीक आहे. यामुळे अमेरिका क्युबावर नाराज आहेत. अमेरिकेच्या शेजारी देशात दोन महासत्ता आणि शत्रू देशांचा वाढत प्रभाव राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे ट्रम्प यांचे मत आहे. यामुळेच ट्रम्प क्युबावर अधिक कठोर निर्बंध लादण्याच्या तयारीत आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावर परिणाम

परंतु अमेरिकेने क्युबावर पूर्णपणे तेल नाकेबंदी केल्यास याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठे वादळ उठण्याची शक्यता आहे. यापूर्वी १९६१ मध्ये देखील अमेरिकेने क्युबामध्ये सत्ता परिवर्तनासाठी गुप्त कारवाई केली होती. परंतु हा प्रयत्न अपयशी ठरला होता. यामुळे ट्रम्प आता काय पावले उचलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ट्रम्पचा व्हेनेझुएलावर दबाव वाढला! ‘या’ देशांसोबत आर्थिक संबंध तोडण्याचा दिला अल्टीमेटम

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिका क्युबावर तेल नाकेबंदी का लावू इच्छित आहे?

    Ans: क्युबातील कम्युनिस्ट सरकार उलथवून टाकण्यासाठी ट्रम्प क्युबाला व्हेनेझुएलाकडून मिळणाऱ्या तेलावर नाकेबंदी करण्याचा विचार करत आहे. यामुळे क्युबाच्या अर्थव्यवस्थेवर दबाव निर्माण होईल आणि नेतृत्वात बदल होईल असे ट्रम्प यांना वाटते.

  • Que: तेल नाकेबंदीचा क्युबावर काय परिणाम होईल?

    Ans: तेल नाकेबंदीमुळे क्युबामध्ये वीजपुरवठा, वाहतूक आणि उद्योगांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे महागाई, अन्नटंचाई यांसारख्या गंभीर मानवी संकाटाचा सामना क्युबाच्या जनतेला करावा लागेल.

  • Que: क्युबावर तेल नाकेबंदीचा जागतिक स्तरावर काय परिणाम होईल?

    Ans: अमेरिकेने क्युबावर पूर्णपणे तेल नाकेबंदी केल्यास आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठे वादळ उठण्याची शक्यता आहे.

Web Title: After venezuela donald trump to cut off cubas oil imports

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2026 | 10:57 AM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

पाकिस्तानची गुप्त कारवाई! कराचीत पोलिसांशी चकमकीत ६ दरोडेखोर ठार, मोठा शस्त्रसाठा जप्त
1

पाकिस्तानची गुप्त कारवाई! कराचीत पोलिसांशी चकमकीत ६ दरोडेखोर ठार, मोठा शस्त्रसाठा जप्त

डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका ठरतीये डोकेदुखी; हेकेखोरपणामुळे कोणीच राहेना शांत अन् सुखी
2

डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका ठरतीये डोकेदुखी; हेकेखोरपणामुळे कोणीच राहेना शांत अन् सुखी

Venezuela Oil: पुन्हा एकदा चीनसाठी अमेरिकेची आक्रमक भूमिका; व्हेनेझुएलाच्या तेलावर पूर्णपणे ‘कब्जा’ करून किमती 30% ने वाढवल्या
3

Venezuela Oil: पुन्हा एकदा चीनसाठी अमेरिकेची आक्रमक भूमिका; व्हेनेझुएलाच्या तेलावर पूर्णपणे ‘कब्जा’ करून किमती 30% ने वाढवल्या

स्पायडर-मॅन बॅकपॅक अन् पोलीस कोठडी! 5 वर्षांच्या ‘Liam Ramos’च्या अटकेने अमेरिका उद्रेकाच्या उंबरठ्यावर; पाहा नेमकं काय घडलं?
4

स्पायडर-मॅन बॅकपॅक अन् पोलीस कोठडी! 5 वर्षांच्या ‘Liam Ramos’च्या अटकेने अमेरिका उद्रेकाच्या उंबरठ्यावर; पाहा नेमकं काय घडलं?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
अमेरिकेचा Cuba वर मोठा प्रहार! तेल पुरवठा कायमचा बंद होणार? ट्रम्पच्या रणनीतीमुळे रशिया-चीनची उडाली झोप

अमेरिकेचा Cuba वर मोठा प्रहार! तेल पुरवठा कायमचा बंद होणार? ट्रम्पच्या रणनीतीमुळे रशिया-चीनची उडाली झोप

Jan 24, 2026 | 10:57 AM
WPL 2026 : धक्कादायक… दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का! हे संघातील दोन खेळाडू संपूर्ण स्पर्धेतून बाहेर

WPL 2026 : धक्कादायक… दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का! हे संघातील दोन खेळाडू संपूर्ण स्पर्धेतून बाहेर

Jan 24, 2026 | 10:44 AM
Nagpur Crime : OYO हॉटेलमध्ये वाद आणि निर्घृण हत्या; प्रेयसीची हत्या करून प्रियकर फरार

Nagpur Crime : OYO हॉटेलमध्ये वाद आणि निर्घृण हत्या; प्रेयसीची हत्या करून प्रियकर फरार

Jan 24, 2026 | 10:43 AM
National Girl Child Day 2026: इंदिरा गांधी ते अंतराळवीर! राष्ट्रीय बालिका दिनी जाणून घ्या भारताच्या लेकींचा प्रेरणादायी प्रवास

National Girl Child Day 2026: इंदिरा गांधी ते अंतराळवीर! राष्ट्रीय बालिका दिनी जाणून घ्या भारताच्या लेकींचा प्रेरणादायी प्रवास

Jan 24, 2026 | 10:39 AM
दारूच्या नशेत मच्छिमारांनी व्हेल माशाच्या मृतदेहासोबत असं काही केलं की… पाहून युजर्स संतापले; Video Viral

दारूच्या नशेत मच्छिमारांनी व्हेल माशाच्या मृतदेहासोबत असं काही केलं की… पाहून युजर्स संतापले; Video Viral

Jan 24, 2026 | 10:33 AM
Amla Juice: निरोगी राहण्यासाठी नियमित प्या आवळ्याचा रस, त्वचा केसांसह शरीराला होतील भरमसाट फायदे

Amla Juice: निरोगी राहण्यासाठी नियमित प्या आवळ्याचा रस, त्वचा केसांसह शरीराला होतील भरमसाट फायदे

Jan 24, 2026 | 10:31 AM
Budget 2026: उत्पन्न सुरक्षेपासून ते परवडणाऱ्या कर्जांपर्यंत, २०२६ च्या अर्थसंकल्पातून गिग कामगारांच्या सर्वात मोठ्या अपेक्षा काय?

Budget 2026: उत्पन्न सुरक्षेपासून ते परवडणाऱ्या कर्जांपर्यंत, २०२६ च्या अर्थसंकल्पातून गिग कामगारांच्या सर्वात मोठ्या अपेक्षा काय?

Jan 24, 2026 | 10:27 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Wardha News : पथदिव्याचा विद्युत पुरवठा खंडीत करून गावे अंधारात ढकलल्याने सरपंच संघटना आक्रमक

Wardha News : पथदिव्याचा विद्युत पुरवठा खंडीत करून गावे अंधारात ढकलल्याने सरपंच संघटना आक्रमक

Jan 23, 2026 | 07:25 PM
Akola News : रुग्णसेवेतून सामाजिक कार्य, मतदारांनी पराग गवईंना घातली नगरसेवकपदाची माळ

Akola News : रुग्णसेवेतून सामाजिक कार्य, मतदारांनी पराग गवईंना घातली नगरसेवकपदाची माळ

Jan 23, 2026 | 07:20 PM
PCMC News : पिंपरी-चिंचवडच्या रस्त्यांवर सायकलिंगचा थरार; Pune Grand Tour 2026 चा अंतिम टप्पा पार

PCMC News : पिंपरी-चिंचवडच्या रस्त्यांवर सायकलिंगचा थरार; Pune Grand Tour 2026 चा अंतिम टप्पा पार

Jan 23, 2026 | 07:10 PM
Sangli : “जिल्हा परिषदसाठी शिंदे गटाने कंबर कसली, महापौरही शिंदेंच्याच मर्जीचा”- शंभूराज देसाई

Sangli : “जिल्हा परिषदसाठी शिंदे गटाने कंबर कसली, महापौरही शिंदेंच्याच मर्जीचा”- शंभूराज देसाई

Jan 23, 2026 | 03:42 PM
Suresh Bhole :  नवख्या नगरसेवकाला संधी नाही अनुभवी नगरसेवकच महापौर

Suresh Bhole : नवख्या नगरसेवकाला संधी नाही अनुभवी नगरसेवकच महापौर

Jan 23, 2026 | 03:35 PM
रत्नागिरी नगरपरिषदेत खळबळ, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकरांना अभियंत्याकडून जीवे मारण्याची धमकी

रत्नागिरी नगरपरिषदेत खळबळ, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकरांना अभियंत्याकडून जीवे मारण्याची धमकी

Jan 23, 2026 | 01:23 PM
Gondia : गोंदियात तरुणीसोबत छेडछाड व मारहाण, आरोपीची भंडारा कारागृहात रवानगी

Gondia : गोंदियात तरुणीसोबत छेडछाड व मारहाण, आरोपीची भंडारा कारागृहात रवानगी

Jan 23, 2026 | 01:06 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.