• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Argentina Eases Entr For Indian Citizens With Us Visas

भारतीयांसाठी आनंदाची बातमी! आता अर्जेंटिनाचा प्रवास झाला सोपा; विना व्हिसा मिळणार प्रवेश, पण…

Argentina Visa : अर्जेंटिनाने भारतीय पर्टकांना देशात आकर्षित करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता भारतीय पर्यटकांना अर्जेंटिनामध्ये विना व्हिसा प्रवेश दिला जाणार आहे. पण यासाठी एक अट मान्य करावी लागणार आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 28, 2025 | 12:44 PM
Argentina eases entry for Indian citizens with US visas

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष जेवियर मिले (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • भारतीयांसाठी अर्जेंटिनामध्ये विना व्हिसा प्रवेश
  • अमेरिकन व्हिसा असण्याची गरज
  • भारत आणि अर्जेंटिनामधील संबंध मजबूत करण्याचा उद्देश

Argentine Visa News : भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता दक्षिण अमेरिकन देश अर्जेंटिनामध्ये विना व्हिसा तुम्हाला जाता येणार आहे. पण यासाठी एक अट मान्य करावी लागाणार आहे. अर्जेंटिनाने भारतीयांना देश व्हिसा मुक्त प्रवेश देण्याची घोषणा केली आहे. मात्र यासाठी भारतीयांकडे अमेरिकेचा पर्यटक व्हिसा असणे आवश्यक आहे. याची माहिती अर्जेंटिनाचे भारतातील राजदूत मारियानो कौसिनो यांनी सोशल मीडियावरुन दिली.

त्यांनी आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले की, भारतीयांचे देशात स्वागत आहे. तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही आमच्या देशात भारतीयांना आता विना व्हिसा प्रवेश मिळेल. पण यासाठी तुमच्या अमेरिकेचा वैध पर्यटक व्हिसा असणे गरजेचे आहे.

अर्जेंटिनाच्या सरकारने अमेरिकन व्हिसा असलेल्या भारतीयांसाठी प्रवेशच्या नियमांमध्ये काही बदलही केले आहे. यामुळे अर्जेंटिना व्हिसासाठी अर्ज न करता तुम्हाला देशात प्रवास करण्याची परवानगी मिळणार आहे. तुमच्या अमेरिकन व्हिसा असल्यास तुम्ही अर्जेंटिनामध्ये विना व्हिसा प्रवास करु शकता.

भारताचा अमेरिकेला थंड प्रतिसाद; PM मोदी ट्रम्पचा फोन का टाळतायत? जाणून घ्या एक्सपर्ट्सकडून

ARGENTINA EASES ENTRY TO INDIAN CITIZENS HOLDING A US VISA The Argentine Government has eased entry into the country for Indian citizens with US visas. The resolution published in the Official Gazette allows… — Mariano Caucino (@CaucinoMariano) August 27, 2025

काय आहे या निर्णयामागचा हेतू?

  • मारियानो कौसिनो यांनी सांगितले की, अमेरिकन व्हिसा असलेल्या भारतीय नागरिकांना अर्जेंटिनाच्या व्हिसासाठी वेगळा अर्ज करण्याची गरज नाही.
  • कौसिनो यांनी सांगितले की याचा हेतू देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आहे.
  • अर्जेंटिना आणि भारत दोन्ही देशांच्या संबंधासाठीही हा महत्वाचा निर्णय आहे. यामुळे अर्जेंटिना भारतीय पर्यटकांचे स्वागत उत्सुकतेने करेल.
  • या नव्या धोरणामुळे देशातील पर्टनाला चालन मिळेल. तसेच भारत आणि अर्जेंटिनामधील सांस्कृतिक आणि आर्थिक संबंध मजबूत होतील. यामुळे आता भारतीय पर्यटक याचा फायदा घेऊ शकतात.
  • यामुळे अमेरिका आि भारत यांच्यातील द्विपक्षीय सहकार्यालाही चालना मिळेल अशी अपेक्षा कौसिनो यांनी व्यक्त केली आहे. तसेच लोकांमधील परस्पर संबंधही मजबूत होती.
  • २०२४ मध्ये सुमारे २२ लाख भारतीयांनी अमेरिकेला भेट दिली आणि अमेरिका दरवर्षी भारताला १० लाखांहून अधिक व्हिसा देते. पण सध्याची परिस्थिती पाहता अमेरिका आणि भारतामधील संबंध सध्या ताणले गेले आहेत.

Russia Ukraine War : युक्रेनच्या राजधानीवर रशियाचा ड्रोन अन् क्षेपणास्त्रांचा मारा; निवासी इमारतींना लक्ष्य, ३ जणांचा मृत्यू

Web Title: Argentina eases entr for indian citizens with us visas

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2025 | 12:44 PM

Topics:  

  • America
  • World news

संबंधित बातम्या

Madagascar News: मादागास्करमध्ये सत्तेवर सेनेचा कब्जा; सर्वोच्च न्यायालयाने कर्नल रांद्रियनिरिना यांना बनवले अंतरिम राष्ट्रपती
1

Madagascar News: मादागास्करमध्ये सत्तेवर सेनेचा कब्जा; सर्वोच्च न्यायालयाने कर्नल रांद्रियनिरिना यांना बनवले अंतरिम राष्ट्रपती

२०२६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कोसळणार? बाबा वांगाची भयावह भविष्यवाणी, रोख रकमेची टंचाई निर्माण होण्याचा धोका
2

२०२६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कोसळणार? बाबा वांगाची भयावह भविष्यवाणी, रोख रकमेची टंचाई निर्माण होण्याचा धोका

PAK vs AFG War :- ‘इस्लामी मैत्री’चा शेवट? तालिबान-पाकिस्तान नात्यात फूट पडली
3

PAK vs AFG War :- ‘इस्लामी मैत्री’चा शेवट? तालिबान-पाकिस्तान नात्यात फूट पडली

आता ‘या’ देशाची Gen-Z ने लावली वाट, नेपाळप्रमाणेच सत्तापालटाचा धोका; राष्ट्रपती बंकरमध्ये लपले की परदेशात पळाले?
4

आता ‘या’ देशाची Gen-Z ने लावली वाट, नेपाळप्रमाणेच सत्तापालटाचा धोका; राष्ट्रपती बंकरमध्ये लपले की परदेशात पळाले?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
National Youth Festival: युवकांच्या सुप्त गुणांना वाव मिळणार; क्रीडा अधिकाऱ्यांनी केले ‘हे’ आवाहन

National Youth Festival: युवकांच्या सुप्त गुणांना वाव मिळणार; क्रीडा अधिकाऱ्यांनी केले ‘हे’ आवाहन

राजकारण्यांच्या मुलांना नाही भविष्यांची चिंता; जन्माला येतानाच आले तोंडात घेऊन चांदीचा चमचा

राजकारण्यांच्या मुलांना नाही भविष्यांची चिंता; जन्माला येतानाच आले तोंडात घेऊन चांदीचा चमचा

IVF किमतीची विभागणी करून माहिती दिल्यास होते मदत, कपल्स करू शकतात आत्मविश्वासाने निवड

IVF किमतीची विभागणी करून माहिती दिल्यास होते मदत, कपल्स करू शकतात आत्मविश्वासाने निवड

Gem Astrology: लग्नात येत असतील अडचणी, ‘हे’ रत्न करा धारण, लवकरच येतील विवाहाचे योग जुळून

Gem Astrology: लग्नात येत असतील अडचणी, ‘हे’ रत्न करा धारण, लवकरच येतील विवाहाचे योग जुळून

Tata Motors केली टाटा LPO 1822 बस चेसिस लाँच, सर्वात प्रगत इंटरसिटी प्लॅटफॉर्म

Tata Motors केली टाटा LPO 1822 बस चेसिस लाँच, सर्वात प्रगत इंटरसिटी प्लॅटफॉर्म

Virat Kohli-Rohit Sharma: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत कोहली आणि रोहितची जोडी अखेरची दिसणार? BCCI ने केला मोठा खुलासा!

Virat Kohli-Rohit Sharma: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत कोहली आणि रोहितची जोडी अखेरची दिसणार? BCCI ने केला मोठा खुलासा!

IND vs AUS : भारत ऑस्ट्रेलियन भूमीवर बाजी मारेल का? रेकॉर्ड तर काही वेगळच सांगतो; वाचा सविस्तर 

IND vs AUS : भारत ऑस्ट्रेलियन भूमीवर बाजी मारेल का? रेकॉर्ड तर काही वेगळच सांगतो; वाचा सविस्तर 

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातून चालते – बच्चू कडू

Ratnagiri : निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातून चालते – बच्चू कडू

Raigad : खालापुर आरक्षण सोडतीत उलथापालथ, दिग्गजांच्या आकांक्षांना ब्रेक

Raigad : खालापुर आरक्षण सोडतीत उलथापालथ, दिग्गजांच्या आकांक्षांना ब्रेक

Sangli News : ऊस दर,काटामारी यासंदर्भात निर्णय होणार, राजू शेट्टींची माहिती

Sangli News : ऊस दर,काटामारी यासंदर्भात निर्णय होणार, राजू शेट्टींची माहिती

Kolhapur : इंडिया आघाडीतर्फे निषेध मोर्चा,सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी

Kolhapur : इंडिया आघाडीतर्फे निषेध मोर्चा,सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी

Sangli News : बेकायदा गोडाऊनवर कारवाई करा अन्यथा आंदोलनाचा दलित महासंघ मोहिते गटाचा इशारा

Sangli News : बेकायदा गोडाऊनवर कारवाई करा अन्यथा आंदोलनाचा दलित महासंघ मोहिते गटाचा इशारा

Kalyan : २७ गावांचा आवाज दाबला जातोय, प्रभाग रचनेवर सर्वपक्षीय संघर्ष समितीचा संताप

Kalyan : २७ गावांचा आवाज दाबला जातोय, प्रभाग रचनेवर सर्वपक्षीय संघर्ष समितीचा संताप

Sandeep Deshpande : ‘आमच्या पक्षाची भूमिका राज साहेब ठरवतात’ देशपांडेंनी स्पष्टच सांगितलं…

Sandeep Deshpande : ‘आमच्या पक्षाची भूमिका राज साहेब ठरवतात’ देशपांडेंनी स्पष्टच सांगितलं…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.