• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Denmark Pm Slams Trumps On Threatening Greenland Nato

‘… तर NATO संपेल’ ; ग्रीनलँडवरील ट्रम्पच्या धमकीवर डेन्मार्कच्या पंतप्रधानांचा थेट इशारा 

Denmark PM Slams Trump : ट्रम्प यांच्या ग्रीनलँडवर हल्ल्याच्या धमकीला डेन्मार्कने विरोध केला आहे. डेन्मार्कच्या पंतप्रधानांनी ट्रम्प यांना थेट इशारा देत, ग्रीनलँडवर हल्ला झाल्यास नाटोचा विनाश होईल म्हटले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 06, 2026 | 05:04 PM
Denmark PM Slams Trump's on threatening Greenland

'... तर NATO संपेल' ; ग्रीनलँडवरील ट्रम्पच्या धमकीवर डेन्मार्कच्या पंतप्रधानांचा थेट इशारा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ग्रीनलँडवरील अमेरिकेचा दबाव स्वीकार्ह नाही- डेन्मार्कच्या पंतप्रधान
  • नाटो देशावर हल्ला झाल्यास सर्व काही संपेल
  • युरोपीय देशांचा डेन्मार्कला पाठिंबा
Denmark PM on Trump’s Greenland Threat : व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर ताबा मिळवण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान त्यांच्या या धमक्यांना डेन्मार्कच्या पंतप्रधानांनी सडेतोड उत्तर दिले आहे. सध्या ग्रीनलँड हा डेन्मार्कच्या नियंत्रखाली आहे. ट्रम्प यांच्या धमक्यांवर प्रतिक्रिया देताना डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसन यांनी तीव्र विरोध नोंदवला आहे. तसेच नाटोचा विनाश होईल असेही म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा नाटो आणि अमेरिकेतील तणाव समोर आला आहे.

काय आहे Donroe Doctrine? व्हेनेझुएलानंतर ट्रम्पने ‘या’ देशांना दिली सरकार उलथवून टाकण्याची धमकी

ग्रीनलँड अमेरिकेचा होणार नाही- डेन्मार्क पंतप्रधान

माध्यमांनी दिलेल्या मुलाखती दरम्यान डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसन यांना अमेरिकेने नाटो सदस्याविरुद्ध बळाचा वापर केल्यास काय परिणाम होतील असे विचारण्यात आले होते. यावेळी पंतप्रधानांनी म्हटले की, ग्रीनलँडवर अमेरिकेचा दबाव आम्हाला स्वीकार्ह नाही. त्यांनी स्पष्ट केले की ग्रीनलँड हा अमेरिकेचा भाग होणार नाही, भविष्यात कधीही अमेरिकेशी जोडला जाणार नाही.

मेटे यांनी हेही स्पष्ट केले की, ग्रीनलँडचे भविष्य हे डेन्मार्क आणि ग्रीनलँडच्या नागरिकांद्वारे निश्चित केले जाईल. यामुळे ट्रम्प यांनी सीमांचा आदर करावा अन्यथा यामुळे नाटोचा विनाश होईल असेही त्या म्हणाल्या. मेटे फ्रेडरिकसन यांच्या या भूमिकेला अनेक युरोपीय देशांकडूनही पाठिंबा मिळाला आहे.

ट्रम्प यांनी काय दिली होती धमकी?

डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावरील कारवाईच्या दुसऱ्या दिवशी ग्रीनलँडवर खळबळजनक विधान केले होते. त्यांनी म्हटले होते की, अमेरिकेला ग्रीनलँडची गरज आहे आणि गरज पडल्यास त्याविरोधात कारवाई देखील केली जाईल. यावर प्रतिक्रिया देत डेन्मार्कच्या पंतप्रधानांनी ग्रीनलँडवर अमेरिकेचा अधिकार नसून त्यावर नियंत्रणाचा प्रयत्न केल्यास याचे गंभीर परिणाम होऊ शकतात असे मेटे फ्रेडरिकन यांनी म्हटले आहे.

या देशांनाही दिला ट्रम्प यांनी इशारा 

दरम्यान याच वेळी ट्रम्प यांच्या लिस्टमध्ये आता, क्यूबा आणि कोलंबियाचे नावही सामील आहे. ट्रम्प यांनी या देशांवरही वर्चस्वाची घोषणा केली आहे. त्यांनी परराष्ट्र धोरणात नवी नीती अवलंबवली आहे. डोनरो ड्रॉक्ट्रिन नीतीचा वापर करत त्यांनी या देशांवर अमेरिकेच्या वर्चस्वाचा दावा केला आहे. याचा हेतू अमेरिकेला या प्रदेशांमधून रशिया आणि चीनचा वाढता प्रभाव कमी करायचा आहे. सध्या यामुळे जागतिक राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.

अमेरिकेच्या निशाण्यावर आता इराण? सत्तापालट टाळण्यासाठी खामेनेईंनी उचलले मोठे पाऊल

💡

Frequently Asked Questions

  • Que: डेन्मार्कच्या पंतप्रधानांनी ट्रम्पच्या ग्रीनलँडवरील विधानावर काय टीका केली?

    Ans: डेन्मार्कच्या पंतप्रधानांनी ट्रम्पच्या ग्रीनलँडवरील विधानाला तीव्र विरोध केला आहे. तलेत ग्रीनलँड हे तेथील लोकांचे आणि डेन्मार्कचे असून ते अमेरिकेत सहभागी होणार नाही. असे झाल्यास याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असे डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसन यांनी म्हटले आहे.

  • Que: नाटो बाबत डेन्मार्कच्या पंतप्रधानांनी काय इशारा दिला?

    Ans: नाटो बाबत डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसन यांनी अमेरिकेने नाटोच्या सदस्य देशावर बळाचा वापर केला सर्व काही संपेल असा इशारा दिला आहे.

  • Que: ग्रीनलँड अमेरिकेसाठी महत्त्वाचा का आहे?

    Ans: ग्रीनलँड हा भौगोलिक दृष्ट्या समृद्ध देश असल्याने अमेरिकेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

  • Que: ग्रीनलँड वादावर युरोपीय देशांनी काय भूमिका मांडली आहे?

    Ans: ग्रीनलँड वादावर युरोपीय देशांनी डेन्मार्कच्या पंतप्रधानांना पाठिंबा देत सीमांचा आदर ट्रम्प यांनी ठेवला पाहिजे असे म्हटले आहे.

Web Title: Denmark pm slams trumps on threatening greenland nato

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2026 | 05:04 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Venezuela
  • World news

संबंधित बातम्या

Operation Sindoor ने घाबरला होता पाकिस्तान; सीजफायरसाठी अमेरिकेकडे कोटींची लॉबिंग, रिपोर्टमध्ये खुलासा
1

Operation Sindoor ने घाबरला होता पाकिस्तान; सीजफायरसाठी अमेरिकेकडे कोटींची लॉबिंग, रिपोर्टमध्ये खुलासा

काय आहे Donroe Doctrine? व्हेनेझुएलानंतर ट्रम्पने ‘या’ देशांना दिली सरकार उलथवून टाकण्याची धमकी
2

काय आहे Donroe Doctrine? व्हेनेझुएलानंतर ट्रम्पने ‘या’ देशांना दिली सरकार उलथवून टाकण्याची धमकी

Venezuela त होणार निवडणुका? Maduro च्या कोर्टात सुनावणीनंतर ट्रम्प यांची मोठी घोषणा
3

Venezuela त होणार निवडणुका? Maduro च्या कोर्टात सुनावणीनंतर ट्रम्प यांची मोठी घोषणा

Iran News : ‘खामेनी सरकारचा अंत लवकरच…’ ; माजी राजकुमार रेझा पहलवींचे खळबळजनक दावा 
4

Iran News : ‘खामेनी सरकारचा अंत लवकरच…’ ; माजी राजकुमार रेझा पहलवींचे खळबळजनक दावा 

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘… तर NATO संपेल’ ; ग्रीनलँडवरील ट्रम्पच्या धमकीवर डेन्मार्कच्या पंतप्रधानांचा थेट इशारा 

‘… तर NATO संपेल’ ; ग्रीनलँडवरील ट्रम्पच्या धमकीवर डेन्मार्कच्या पंतप्रधानांचा थेट इशारा 

Jan 06, 2026 | 05:04 PM
Weekly Love Horoscope : कोणाच्या वाटेला धोका, तर कोणाच्या आयुष्याला नवं वळण, ‘या’ राशींचं नशीब पालटणार; पाहा राशीभविष्य

Weekly Love Horoscope : कोणाच्या वाटेला धोका, तर कोणाच्या आयुष्याला नवं वळण, ‘या’ राशींचं नशीब पालटणार; पाहा राशीभविष्य

Jan 06, 2026 | 04:58 PM
Latur Ganjgolai Traffic: रिक्षा–हातगाड्यांनी गंजगोलाईचा श्वास रोखला! वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

Latur Ganjgolai Traffic: रिक्षा–हातगाड्यांनी गंजगोलाईचा श्वास रोखला! वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

Jan 06, 2026 | 04:58 PM
ईशान खट्टरचा ‘होमबाउंड’ Oscar च्या आणखीन जवळ! भारताला पुन्हा मिळणार ऑस्कर?

ईशान खट्टरचा ‘होमबाउंड’ Oscar च्या आणखीन जवळ! भारताला पुन्हा मिळणार ऑस्कर?

Jan 06, 2026 | 04:56 PM
विश्वचषक महत्त्वाची भूमिका बजावणार! क्रिकेटमध्ये झिम्बाब्वेला आदर मिळवून देण्याचा कर्णधार रझाचा निर्धार 

विश्वचषक महत्त्वाची भूमिका बजावणार! क्रिकेटमध्ये झिम्बाब्वेला आदर मिळवून देण्याचा कर्णधार रझाचा निर्धार 

Jan 06, 2026 | 04:51 PM
Crime News: सौरपंपाची केबल चोरणारी टोळी सक्रिय; शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

Crime News: सौरपंपाची केबल चोरणारी टोळी सक्रिय; शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

Jan 06, 2026 | 04:51 PM
PMC Election 2026: बाणेरमधील ‘विजयी संकल्प सभा’त भाजपला मोठा धक्का; सुस–म्हाळुंगेतील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

PMC Election 2026: बाणेरमधील ‘विजयी संकल्प सभा’त भाजपला मोठा धक्का; सुस–म्हाळुंगेतील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Jan 06, 2026 | 04:47 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane : मीटर गटारापलीकडे जाऊन नागरिकांना सुविधा दिल्या – मयूर पाटील

Thane : मीटर गटारापलीकडे जाऊन नागरिकांना सुविधा दिल्या – मयूर पाटील

Jan 06, 2026 | 03:51 PM
सुधीर मुनगंटीवार नाराज आहेत का? भाजपचा बडा नेता स्पष्ट शब्दात म्हणाला फडणवीसांचाच शब्द…

सुधीर मुनगंटीवार नाराज आहेत का? भाजपचा बडा नेता स्पष्ट शब्दात म्हणाला फडणवीसांचाच शब्द…

Jan 06, 2026 | 03:26 PM
Raigad : अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने मुगवलीच्या स्वयंभू गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

Raigad : अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने मुगवलीच्या स्वयंभू गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

Jan 06, 2026 | 03:21 PM
Ahilyanagar : “दादागिरीच्या जोरावर भाजप राष्ट्रवादीचे उमेदवार बिनविरोध”, शिवसेना शिंदे गटाची टीका

Ahilyanagar : “दादागिरीच्या जोरावर भाजप राष्ट्रवादीचे उमेदवार बिनविरोध”, शिवसेना शिंदे गटाची टीका

Jan 05, 2026 | 07:52 PM
Pune :जागेचा व्यवहार आणि मालकी हक्क अत्यंत संशयास्पद; अजित पवार गटाचा आरोप

Pune :जागेचा व्यवहार आणि मालकी हक्क अत्यंत संशयास्पद; अजित पवार गटाचा आरोप

Jan 05, 2026 | 07:47 PM
Pune Election :  लोकांचा घटनेवर विश्वास कायम रहावा यासाठी राजकारण –  मिनल धनवटे

Pune Election : लोकांचा घटनेवर विश्वास कायम रहावा यासाठी राजकारण – मिनल धनवटे

Jan 05, 2026 | 07:40 PM
Sangli News :  लाडक्या बहिणीची शिवसेनेकडून उपेक्षा तर उबाठा शिवसेनेने दिली उमेदवारीची ओवाळणी

Sangli News : लाडक्या बहिणीची शिवसेनेकडून उपेक्षा तर उबाठा शिवसेनेने दिली उमेदवारीची ओवाळणी

Jan 05, 2026 | 07:30 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.