इराणशी मैत्री पडणार महागात? ट्रम्पच्या 'या' आदेशामुळे भारतावर ७५% टॅरिफची टांगती तलवार (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
World War 3 : युद्धाचा बिगुल वाजला? ट्रम्पच्या ‘या’ आदेशाने उडाली खळबळ, इराणवर बॉम्बहल्ल्याचे संकेत
ट्रम्पचा हेतू काय आहे?
ट्रम्प यांनी इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर २५% टॅरिफ (Tarrif) लागू केले असून याचा उद्देश इराणवर आर्थिक दबाव वाढवणे आहे. इराणमध्ये सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. ट्रम्प यांच्या मते, त्यांच्या निर्णयाचा हेतू इराणला जनतेच्या मागण्या मान्य करण्यास भाग पाडणे आहे. या टॅरिफमुळे भारतासमवेत इराणशी व्यापार करणाऱ्या इतर देशांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
इराण-अमेरिका वादात उत्तर कोरियची उडी; Kim Jong Un चा ट्रम्पवर हल्लाबोल
Ans: डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर 25% टॅरिफ लावले आहे.
Ans: ट्रम्प यांच्या निर्णयामुळे भारतावर मोठा परिणाम होईल. भारताने इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. चाबहार बंदराला सर्वात मोठा धोका निर्माण झाला आहे. तसेच भारत आणि इराणच्या द्विपक्षीय व्यापार संबंधावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.






