'मोदीजी युद्धबंदीची घोषणा करा'; ट्रम्प-मस्क वादादरम्यान सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस; नेटकऱ्यांनी घेतली मज्जा (सोशल मीडिया)
पूर्ण जगभारत सुरु असलेल्या युद्धांचे क्रेडिट घेण्यासाठी पुढे पुढे करणारे ट्रम्प स्वत:चा शाब्दिक वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. गेल्या कीह दिवसांपासून प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क आणि ट्रम्प यांच्या सोशल मीडियावर युद्ध सुरु आहे. दोघेही एकमेकांवर सोशल मीडियावर हल्ला चढवत आहेत. ट्रम्प यांनी एलॉन मस्क यांनी त्यांना खूप दुखी केले असल्याचे म्हटले आहे. तर मस्क यांनी देखील ट्रम्प यांच्या वन बिग ब्युटीफुल विधेयकावर टीका केली आहे. तसेच एपस्टिन संबंधी प्रकरणाशी ट्रम्प यांच्या संबंध असल्याचा धक्कादायक दावा मस्क यांनी केला आहे. तर दुसरीकडे ट्रम्प यांनी मस्क यांच्या कंपन्यांचे सर्व सरकारी करार रद्द करण्याची धमकी दिली आहे. मस्क यांनी स्वत:चा पक्ष सुरु करण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. एक नेता आणि एक उद्योगपती अगदी लहान मुलांसारखे भांडत आहेत.
त्यांच्यातील वादादरम्यान सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडत आहेत. मस्क आणि ट्रम्प यांच्यातील भांडणाची मज्ज नेटकरी घेत आहेत. कोणी एलॉन मस्कच्या भांडणावर मोदींना सीजफायर करायला सांगत आहे, तर कोणी वादासाठी नेमकं कोण जबाबदार आहे असा प्रश्न विचारत आहे. तर कोणी पॉपकॉर्न घेऊन ट्रम्प आणि मस्क यांच्यातील भांडण बघत बसल्याचे म्हणत आहे. अशा वेगवेळ्या प्रकारचे मीम्स नेटकऱ्यांनी शेअर केलेले आहेत.
Elon Musk and Donald Trump in front of public. pic.twitter.com/pjkCXlQxfS
— Godman Chikna (@Madan_Chikna) June 6, 2025
नेमकं कोण जबाबदारी आहे या गोंधळासाठी?
Who you think is responsible for all this mess?#TrumpVsElon #ElonMusk #elonvstrump pic.twitter.com/MJZ44ESHWq
— Tulsi For President🌺 (@TulsiPotus) June 6, 2025
या मीममध्ये मोदींनी ट्रम्प आणि मस्क यांच्यात युद्धबंदी केली पाहिजे असे म्हटले आहे.
Modi ji should announce a ceasefire between Musk & Trump pic.twitter.com/UcOlSzPNPN
— Gabbar (@GabbbarSingh) June 5, 2025
तर या मीममध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तान आणि भारत युद्धबंदीची घोषणा केल्याप्रमाणे, भारताच्या मध्यस्थीने रात्रीच्या दीर्घ चर्चेनंतर, मला हे सांगताना आनंद होतो की, डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांनी तात्काळ युद्धबंदीसाठी सहमती दर्शवली असे म्हटले आहे.
असेच काहीसे ट्रम्प यांन पाकिस्तान आणि भारत युद्धबंदीबाबत म्हटले होते.
After a long night of talks mediated by India, I am pleased to announce that Donald Trump & Elon Musk have agreed to a FULL AND IMMEDIATE CEASEFIRE.
Congratulations to both individuals on using Common Sense and Great Intelligence. Thank you for your attention to this matter!
— AbhishekkkK10 (@Abhishekkkk10) June 5, 2025
The whole world is watching! 🍿#TrumpVsElon pic.twitter.com/zwh1YLc2mz
— Ishani K (@IshaniKrishnaa) June 5, 2025
Only people unhappy with this breakup – Tesla shareholders 😂#Trump #ElonMusk #TrumpVsElon pic.twitter.com/BOyXzP3dxT
— Bluechip Memes (@bluechip_memes) June 6, 2025