• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Saudi China Relations Visa Relaxation Agreement

Saudi-China Relations : सौदी-चीन संबंधांना नवे वळण; दोन्ही देशांत व्हिसा सवलतीवर महत्त्वपूर्ण करार

Saudi China Visa exemptions Agreement : चीन आणि सौदी अरेबियाचे संबंध आता अधिक बळकट होण्याच्या मार्गावर आहेत. नुकतेच दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक पार पडली असून एक महत्वपूर्ण करार करण्यात आला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 15, 2025 | 08:20 PM
Saudi-China significant agreement signed on visa exemptions

Saudi-China Relations : सौदी-चीन संबंधांना नवे वळण; दोन्ही देशांत व्हिसा सवलतीवर महत्त्वपूर्ण करार (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • सौदी-चीन संबंधांना नवे वळण
  • दोन्ही देशांत व्हिसा सवलतीवर महत्त्वपूर्ण करार
  • दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयांच्या बैठक
Saudi-China News in Marathi : रियाध/ बीजिंग : चीन (China)आणि सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia) संबंधांना अधिक बळकटी मिळणार आहे. यासाठी दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयाने समन्वय साधला असून एक महत्त्वपूर्ण करार केल आहे. तसेच दोन्ही देशांनी अनेक महत्त्वाच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांवरही संबंध दृढ करण्याचे वचन दिले आहे.

पॅसिफिक महासागरात चीनची मोठी खेळी! ड्रॅगनच्या अंडरवॉटर ड्रोन टेस्टिंगमुळे भारताची चिंता वाढली, हिंद महासागरात खळबळ

दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक

सौदी आणि चीनच्या परराष्ट्र मंत्रालयांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांना सौदीचे परराष्ट्र मंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान आमंत्रण दिले होते. या निमंत्रणावरुन वांग यी रविवारी (१४ डिसेंबर) सौदी अरेबियाला पोहोचले. यावेळी दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक पार पडली. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी आणि सौदीचे परराष्ट्र मंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान यांनी व्हिसा सवलती करारावर स्वाक्षरी केली. दोन्ही देशांतील राजनियक संबंधांना मजबूत करण्यासाठी हा करार करण्यात आला आहे. वांग यी यांनी या करारानंतर सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांचीही भेट घेतली.

काय आहे सौदी-चीनमधील व्हिसा सवलती करार

दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, चीन आणि सौदीमध्ये व्हिसा सवलती करार करण्यात आला आहे. या करारांतर्गत दोन्ही देशांनी राजनैतिक आणि विशेष पासपोर्ट धारकांसाठी परस्पर व्हिसा सवलतींवर सहमती दर्शवली आहे. याशिवाय परराष्ट्र मंत्र्यांनी उर्जा, गुंतवणूक, नवीन उर्जा आणि हरित परिवर्तन यांसारख्या क्षेत्रांमध्येही दोन्ही देशांतील संबंधांना प्रात्सोहन देण्याचे म्हटले.

बैठकीत दोन्ही देशांनी आर्थिक, व्यापार, गुंतवणूक आणि उर्जा क्षेत्रांसह वाढत्या संबंधांचा आढावा घेतला. चीननचे परराष्ट्र मंत्री सध्या मध्य पूर्वेच्या तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. याची सुरुवात संयुक्त अरब अमिराती (UAE) पासून झाली होती. यानंतर त्यांनी सौदी अरेबियाला भेट दिली. सौदीच्या दौऱ्यानंतर वांग यी जॉर्डनला जाणार आहे.

सौदी-इराण संबंधावर चीनची भूमिका?

सौदी आणि चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या बैठकीत इतर प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांवरही चर्चा करण्यात आली. यावेळी चीनने सौदी आणि इराण संबंधावर देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. चीनने सौदी आणि इराणमध्ये संबंध सुधारण्याला आणि अधिक बळकट करण्याच्या प्रयत्नांना पूर्णपणे पाठिंबा दिला आहे. तसेच प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा, स्थिरतेसाठी सौदीच्या प्रयत्नांचेही कौतुक केले आहे. सध्या चीन आणि सौदी अरेबियातील संबंधांना अधिक बळकटी मिळणार आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठा बदल होणार आहे.

हज यात्रेला आता डिजिटल सुरक्षा; Nusuk Card शिवाय करता येणार नाही सौदीचा प्रवास, जाणून घ्या माहिती

💡

Frequently Asked Questions

  • Que: चीन आणि सौदी अरेबियामध्ये कोणता करार करण्यात आला?

    Ans: चीन आणि सौदी अरेबियामध्ये रायजनियक आणि विशेष पासपोर्ट धारकांसाछी परस्पर व्हिसा सवलतींचा करार करण्यात आला आहे.

  • Que: चीन आणि सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या बैठकीत कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली?

    Ans: चीन आणि सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या बैठकीत दोन्ही देशांनी व्यापार, उर्जा, गुंतवणूक, नवीन उर्जा आणि हरित परिवर्तनावर सहकार्य वाढवण्यावर चर्चा केली. तसेच प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांवर देखील दोन्ही देशांनी संबंध मजबूत करण्याचा निर्धार केला.

  • Que: सौदी-इराण संबंधावर चीनने काय भूमिका घेतली?

    Ans: सौदी-इराण संबंध सुधारण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी चीनने सौदीला आपाला संपूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. प्रादेशिक स्थर्य आणि सुरक्षेसाठी सौदीच्या प्रयत्नांचेही चीनने कौतुक केले आहे.

Web Title: Saudi china relations visa relaxation agreement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2025 | 08:20 PM

Topics:  

  • China
  • Saudi Arabia
  • World news

संबंधित बातम्या

186 मिसाइल्स, 812 ड्रोन, 172 बॅलिस्टिक मिसाइल्स.. इराणच्या महासुडाच्या वादळाचा सामना UAE ने कसा केला?
1

186 मिसाइल्स, 812 ड्रोन, 172 बॅलिस्टिक मिसाइल्स.. इराणच्या महासुडाच्या वादळाचा सामना UAE ने कसा केला?

PM मोदी ॲक्शन मोडमध्ये! आखाती देशांच्या नेत्यांशी तातडीची चर्चा; युद्धस्थितीवर स्पष्ट केली भारताची भूमिका
2

PM मोदी ॲक्शन मोडमध्ये! आखाती देशांच्या नेत्यांशी तातडीची चर्चा; युद्धस्थितीवर स्पष्ट केली भारताची भूमिका

शत्रूची खैर नाही! Iran Israel तणावादरम्यान भारताची ‘या’ देशांसोबत शस्त्रास्त्र डील; चीन-पाकचे दणाणले धाबे
3

शत्रूची खैर नाही! Iran Israel तणावादरम्यान भारताची ‘या’ देशांसोबत शस्त्रास्त्र डील; चीन-पाकचे दणाणले धाबे

इराणमधील अणुकेंद्रांवर युद्धाचे सावट! अणू गळती झाल्यास ८ देशांत पसरणार ‘सायलेंट किलर’ विष; पिण्याच्या पाण्यासाठीही होणार हाहाकार
4

इराणमधील अणुकेंद्रांवर युद्धाचे सावट! अणू गळती झाल्यास ८ देशांत पसरणार ‘सायलेंट किलर’ विष; पिण्याच्या पाण्यासाठीही होणार हाहाकार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
वैभव सुर्यवंशी ठरतोय भारताची क्रिकेट संघाचे नवे वैभव; रामाप्रमाणे विजयी राहणार ‘सुर्यवंशी’

वैभव सुर्यवंशी ठरतोय भारताची क्रिकेट संघाचे नवे वैभव; रामाप्रमाणे विजयी राहणार ‘सुर्यवंशी’

Mar 04, 2026 | 01:15 AM
पुण्यातील ज्येष्ठ वकिलाची सायबर चोरट्यांकडून फसवणूक; तब्बल 14 कोटींना घातला गंडा

पुण्यातील ज्येष्ठ वकिलाची सायबर चोरट्यांकडून फसवणूक; तब्बल 14 कोटींना घातला गंडा

Mar 04, 2026 | 12:30 AM
RTE प्रवेश प्रक्रियेत गोंधळ! अर्जांचा आकडा ३ लाखांवरून थेट १ लाखावर; पालकांमध्ये प्रचंड नाराजी

RTE प्रवेश प्रक्रियेत गोंधळ! अर्जांचा आकडा ३ लाखांवरून थेट १ लाखावर; पालकांमध्ये प्रचंड नाराजी

Mar 03, 2026 | 09:46 PM
Maharashtra Politics: राजकारणात मोठा भूकंप होणार? ‘हा’ बडा नेता ठाकरेंची साथ सोडणार?

Maharashtra Politics: राजकारणात मोठा भूकंप होणार? ‘हा’ बडा नेता ठाकरेंची साथ सोडणार?

Mar 03, 2026 | 09:43 PM
Iran Israel War: ‘नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी…’; काय म्हणाले प्रकाश आबिटकर?

Iran Israel War: ‘नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी…’; काय म्हणाले प्रकाश आबिटकर?

Mar 03, 2026 | 09:19 PM
NZ vs SA Semi-Final: पावसाचे सावट की धावांचा पाऊस? पहिल्या उपांत्य फेरीपूर्वी पाहा पिच आणि वेदर रिपोर्ट

NZ vs SA Semi-Final: पावसाचे सावट की धावांचा पाऊस? पहिल्या उपांत्य फेरीपूर्वी पाहा पिच आणि वेदर रिपोर्ट

Mar 03, 2026 | 09:17 PM
US-Israel Iran War: “इराणला आता चर्चा करायचीय, पण आता…”, युद्धाच्या पार्श्वभूमीवर Donald Trump यांचा स्पष्ट इशारा; म्हणाले….

US-Israel Iran War: “इराणला आता चर्चा करायचीय, पण आता…”, युद्धाच्या पार्श्वभूमीवर Donald Trump यांचा स्पष्ट इशारा; म्हणाले….

Mar 03, 2026 | 08:35 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM
Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Mar 03, 2026 | 06:39 PM
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.