• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Us Exit From Dozens Of Global Organizations

ट्रम्प यांचा जगाला मोठा झटका! UN सह ६६ आंतरराष्ट्रीय संघटनांमधून अमेरिकेची एक्झिट

Trump America First Policy : अमेरिकेने एक मोठा खळबळजनक निर्णय घेतला आहे. अमेरिकेने आपल्या परराष्ट्र धोरणात बदल करत आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. याचा संपूर्ण जगाला धक्का बसला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 08, 2026 | 09:06 AM
US Exit from dozens of Global Organizations

ट्रम्प यांचा जगाला मोठा झटका! UN सह ६६ आंतरराष्ट्रीय संघटनांमधून अमेरिकेची एक्झिट (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात मोठा बदल
  • सयुंक्त राष्ट्रासह ६६ आंतरराष्ट्रीय संघटनांमधून पडला बाहेर
  • अमेरिकाविरोधी आणि जास्त खर्ची संस्थांना निधी थांबवण्याचा ट्रम्प यांचा निर्णय
US Exit from Global Organizations : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा जगाला धक्का दिला आहे. ट्रम्प यांनी बुधवारी (०७ जामेवारी २०२५) एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. ट्रम्प प्रशासानाच्या हिताच्या विरोधात असलेल्या आंतरराष्ट्रीय संघटना, करार आणि करारांमधून अमेरिका बाहेर पडली आहे. ट्रम्प यांनी बुधवारी या निर्णयाच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी देखील केली आहे. त्यांच्या या निर्णयाने जागतिक स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे.

भारत-अमेरिका ट्रेड डील कधी होणार फाइनल? जाणून घ्या टॅरिफबाबत काय सांगतात तज्ज्ञ

अमेरिका फर्स्ट धोरणाला प्राधान्य देणार ट्रम्प

ट्रम्प यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात मोठा बदल केला आहे. त्यांनी अमेरिका फर्स्ट धोरणांतर्गत अमेरिकेच्या हितसंबंधांना, अर्थव्यवस्थेला आणि सार्वभौमत्वाला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. व्हाइट हाउसने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने एकूण ६६ आंतरराष्ट्रीय संघटनांमधून माघार घेण्याचे ठरवले आहे. यामध्ये ३५ संघटना या गैर-संयुक्त संघटना आहेत, तर इतर उरलेल्या ३१ संघटना या संयुक्त राष्ट्राशी संलग्न आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी या सर्व संघटनांचे अमेरिकाविरोधी, निरुपयोगी आणि व्यर्थ म्हणून वर्णन केले आहे. ट्रम्प प्रशासनाने भारत आणि फ्रान्स नेतृत्त्वाखाली इंटरनॅशनल सोलर अलायंस (ISA), इंटरनॅशनल यूनियन फॉर कंझर्व्हेशन ऑफ नेचर (IUCN) इंटरहव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लाइमेट चेंज (IPCC)या संघटनांमधूनही एक्झिट मारली आहे.

Today, President Trump announced the U.S. is leaving 66 anti-American, useless, or wasteful international organizations. Review of additional international organizations remains ongoing. These withdrawals keep a key promise President Trump made to Americans – we will stop… — Secretary Marco Rubio (@SecRubio) January 8, 2026

अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी हा निर्णय सोशल मीडियावर जाहीर केला आहे. त्यांनी म्हटले की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिकेविरोधी संघटना, अनावश्य खर्च करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संघटनामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल आहे. यामध्ये ६६ आंतरराष्ट्रीय संघटनांचा समावेश असून या सर्व संघटनांचे पुनरावलोक सध्या सुरु आहे. रुबियो यांच्या मते, ट्रम्प अमेरिकन जनतेला दिलेल्या वचनांना पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचा दिशेने हे एक सर्वात मोठी पाऊल आहे. अमेरिकविरोधी संघटनांना आता कोणत्याही प्रकारणाचा निधी दिला जाणार नाही असे मार्को रुबियो यांनी म्हटले आहे.

यामध्ये संयुक्त राष्ट्र संघाशी संलग्न असलेल्या संस्थांमधूनही अमेरिका बाहेर पडणार आहे. यामध्ये डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अँड सोशल अफेयर्स, इंटन इंटरनॅशनल लॉ कमीशन, इंटरनॅशनल ट्रेड सेंटर, पीसबिल्डिंग कमीशन, यूएन एनर्जी, यूएन पॉपुलेशन फंड और यूएन वॉटर या संघटनांचाही समावेश आहे.

व्हेनेझुएलाच्या बदल्यात रशियाला मिळणार होता ‘हा’ देश; अमेरिकेशी केला होता गुप्त करार

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिका किती आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडला आहे?

    Ans: अमेरिकने ६६ आंतरराष्ट्रीय संघटनांमधून माघार घेण्याचे ठरवले आहे. यामध्ये ३५ संघटना या गैर-संयुक्त संघटना आहेत, तर इतर उरलेल्या ३१ संघटना या संयुक्त राष्ट्राशी संलग्न आहेत. 

  • Que: अमेरिका आंतरराष्ट्रीय संस्थांमदून बाहेर पडण्याचा काय हेतू आहे?

    Ans: अमेरिकेच्या अमेरिका फर्स्ट धोरणाअंतर्गत अमेरिकेच्या हितसंबंधांना, अर्थव्यवस्थेला आणि सार्वभौमत्वाला प्राधान्य देण्याच्या हेतूने अमेरिका आंरराष्ट्रीय संस्थांमधून बाहेर पडली आहे,

Web Title: Us exit from dozens of global organizations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2026 | 09:06 AM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

Khamenei Death : मोसादाच डेथ ट्रॅप! २० वर्षांचा पाठलाग अन् CIA च्या मदतीने रचलं चक्रव्यूह; ‘असा’ केला खामेनेईंचा गेम!
1

Khamenei Death : मोसादाच डेथ ट्रॅप! २० वर्षांचा पाठलाग अन् CIA च्या मदतीने रचलं चक्रव्यूह; ‘असा’ केला खामेनेईंचा गेम!

Iran Israel War: कुठे आहे इराणच्या सर्वोच्च नेत्याची Dead Body? ना फोटो ना बातमी! शेवटी नक्की कोणी पाहिले
2

Iran Israel War: कुठे आहे इराणच्या सर्वोच्च नेत्याची Dead Body? ना फोटो ना बातमी! शेवटी नक्की कोणी पाहिले

Israel-Iran War: इराणला मोठा धक्का! खामेनेईंच्या निधनानंतर पत्नीचाही मृत्यू; इस्रायली हल्ल्यात झाल्या होत्या गंभीर जखमी
3

Israel-Iran War: इराणला मोठा धक्का! खामेनेईंच्या निधनानंतर पत्नीचाही मृत्यू; इस्रायली हल्ल्यात झाल्या होत्या गंभीर जखमी

‘कुवेत Air Force च्या चुकीमुळे…’; F-15 फायटर प्लेन कोसळल्याच्या घटनेवर अमेरिकेचे विधान काय?
4

‘कुवेत Air Force च्या चुकीमुळे…’; F-15 फायटर प्लेन कोसळल्याच्या घटनेवर अमेरिकेचे विधान काय?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
15 लाखांची रोकड घेऊन निघालेल्या तरुणाचा पाठलाग, नागरिक जमा झाले अन्…; पुण्यातील थरारक घटना

15 लाखांची रोकड घेऊन निघालेल्या तरुणाचा पाठलाग, नागरिक जमा झाले अन्…; पुण्यातील थरारक घटना

Mar 03, 2026 | 12:30 AM
Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Mar 02, 2026 | 11:05 PM
Kolhapur News :  ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Kolhapur News : ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Mar 02, 2026 | 11:02 PM
Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Mar 02, 2026 | 10:58 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Mar 02, 2026 | 10:55 PM
March 2026 मध्ये ‘या’ SUVs चा धुराळा! Duster पासून Kushaq पर्यंत, ‘या’ कार होणार लाँच

March 2026 मध्ये ‘या’ SUVs चा धुराळा! Duster पासून Kushaq पर्यंत, ‘या’ कार होणार लाँच

Mar 02, 2026 | 10:12 PM
Second Hand E Scooter खरेदी करण्याच्या तयारीत आहात? सर्वात आधी ‘या’ गोष्टी तपासा

Second Hand E Scooter खरेदी करण्याच्या तयारीत आहात? सर्वात आधी ‘या’ गोष्टी तपासा

Mar 02, 2026 | 09:59 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mar 02, 2026 | 08:28 PM
Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Mar 01, 2026 | 07:23 PM
Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Mar 01, 2026 | 05:56 PM
Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Mar 01, 2026 | 05:47 PM
Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Mar 01, 2026 | 05:09 PM
Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Mar 01, 2026 | 04:50 PM
Mumbai News :  मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mumbai News : मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mar 01, 2026 | 04:32 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.