• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Us Profits From Wars For 100 Years Pak Minister Asif

तिसऱ्या विश्वमहायुद्धामागील खरा मास्टरमाइंड आहे ‘हा’ देश! पाकिस्तानचे मंत्री ख्वाजा आसिफने अखेर तोंड उघडले

Pakistan defense minister Khawaja Asif : पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी अमेरिकेवर गंभीर आरोप केले आहेत. आता यामागे काय सत्य आणि काय तथ्य ते जाणून घेणीसाठी वाचा सविस्तर.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 25, 2025 | 12:19 PM
US profits from wars for 100 years Pak Minister Asif

अमेरिका १०० वर्षांपासून देशांना लढायला लावत आहे, युद्धातून पैसे कमवत आहे पाकिस्तानचे मंत्री ख्वाजा आसिफ यांचा खुलासा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Pakistan defense minister Khawaja Asif : पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी अमेरिकेवर गंभीर आरोप केले आहेत की, अमेरिका गेल्या १०० वर्षांपासून जगभरात युद्धे भडकवून त्यातून आर्थिक लाभ घेत आहे. त्यांनी पॅलेस्टाईन, सीरिया, इजिप्त आणि लिबियासारख्या देशांतील युद्धे आणि त्यातून निर्माण झालेली आर्थिक परिस्थिती यांचे उदाहरणे देत अमेरिकेच्या धोरणांची काटेकोर टीका केली आहे.

ख्वाजा आसिफ यांनी एका महत्त्वाच्या वक्तव्याद्वारे स्पष्ट केले की, अमेरिका जगभरात सतत युद्धे लढवत आहे आणि त्यातून मोठा नफा कमावत आहे. त्यांच्या मते, अमेरिकेचा लष्करी उद्योग त्याच्या एकूण GDP चा महत्त्वाचा भाग असून, युद्धांमध्ये भाग घेणे आणि देशांना लढायला लावणे हा त्याचा मुख्य धंदा आहे.

अमेरिका युद्धांत गुंतलेला, २६० युद्धांमध्ये भाग

ख्वाजा आसिफ यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिका गेल्या शतकभरात २६० पेक्षा जास्त युद्धांत सामील झाली आहे, तर चीनने फक्त ३ युद्धे लढली आहेत. यावरूनच स्पष्ट होते की अमेरिकेचे जगातील युद्धांमध्ये गुंतवणूक आणि त्यातून नफा कमावण्याचे धोरण किती व्यापक आहे. त्यांचा दावा आहे की अमेरिका इतर देशांमध्ये युद्धे भडकवून त्या देशांच्या आर्थिक परिस्थितीला उद्ध्वस्त करते आणि त्या संकटातून स्वतःला समृद्ध करते.

पॅलेस्टाईन, सीरिया, इजिप्त आणि लिबिया, युद्धामुळे आर्थिक घसरण

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सांगितले की, पॅलेस्टाईन, सीरिया, इजिप्त आणि लिबिया यांसारखे देश युद्धांपूर्वी तुलनेने श्रीमंत होते, पण अमेरिकेच्या युद्ध धोरणामुळे ते आता आर्थिक दृष्ट्या दिवाळखोरीच्या मार्गावर आहेत. युद्ध आणि संघर्षामुळे या देशांच्या अर्थव्यवस्थेला जबरदस्त धक्का बसला असून, ते वित्तीय दृष्ट्या पूर्णतः नाशावंत झाल्याचे ते म्हणाले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : युद्धाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले, भारताच्या ‘S-400’ ने पाकच्या AWACS चा उडवला धुवा; रचला विश्वविक्रम

जगभरात अमेरिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

ख्वाजा आसिफ यांच्या या विधानानंतर जागतिक स्तरावर अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय भूमिकेवर पुन्हा एकदा गंभीर चर्चा रंगली आहे. अनेक देश अमेरिकेच्या युद्ध धोरणावर आणि आंतरराष्ट्रीय राजकारणातील तिच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत आहेत. अमेरिकेने जर युद्धातूनच आपले आर्थिक हित साधले असेल तर जागतिक शांततेसाठी त्याचा धोका मोठा असल्याचे तज्ञांचे मत आहे.

ख्वाजा आसिफ ने कहा कि अमेरिका हथियार बेचने और पैसा कमाने के लिए दो देशों के बीच युद्ध को बढ़ावा देता है।

पाकिस्तानी अब ट्रंप की बेज़्जती कर रहे है!!! pic.twitter.com/dnjaSOhCvD

— Ocean Jain (@ocjain4) May 24, 2025

credit : social media

डोनाल्ड ट्रम्प आणि भारत-पाकिस्तान युद्धबंदीचा वाद

ख्वाजा आसिफ यांच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचा श्रेय स्वतःला दिल्याचा वादही उठला आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून युद्धबंदीची घोषणा केली आणि पुढे अनेक प्रसंगी तसेच पत्रकार परिषदांमध्ये याचा उल्लेख केला. त्यांनी दावा केला की त्यांनी भारतावर व्यापाराच्या थोडक्याने दबाव टाकून युद्धबंदी घडवून आणली आहे. मात्र, भारताने हा दावा स्पष्ट नाकारत ट्रम्पच्या या विधानाला फेटाळून लावले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : All Party Delegation: ‘जवाहरलाल नेहरूंपासून PM मोदींपर्यंत…’ कनिमोळींच्या शिष्टमंडळाने रशियामध्ये पाकिस्तानचा पाडला फडशाच

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचे वक्तव्य

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केलेले हे वक्तव्य जागतिक राजकारणात आणि युद्धधोरणांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण ठरले आहे. अमेरिकेवर युद्धातून आर्थिक नफा कमावण्याचा आरोप करणे म्हणजे जागतिक शांततेसाठी मोठा इशारा देणे होय. युद्धांनी न विणलेल्या जगात, अशी धोरणे पुन्हा विचारात घ्यायला हवेत, असा या वक्तव्याचा निष्कर्ष मानला जात आहे. या गंभीर चर्चेच्या वेळी, जागतिक समुदायाकडूनही युद्ध थांबवण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी संयुक्त प्रयत्न अपेक्षित आहेत.

Web Title: Us profits from wars for 100 years pak minister asif

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 25, 2025 | 12:18 PM

Topics:  

  • America
  • India Pakistan Ceasefire
  • india pakistan war
  • Pakistan Politics

संबंधित बातम्या

India America Business: जर भारताने अमेरिकेकडून काहीही खरेदी करणे बंद केले तर सर्वात जास्त नुकसान नक्की कोणाचे होईल?
1

India America Business: जर भारताने अमेरिकेकडून काहीही खरेदी करणे बंद केले तर सर्वात जास्त नुकसान नक्की कोणाचे होईल?

ट्रम्पचा दुहेरी खेळ? भारतावर टॅरिफचा बोजा, पण रशियाशी अमेरिकेचा व्यापार तेजीत
2

ट्रम्पचा दुहेरी खेळ? भारतावर टॅरिफचा बोजा, पण रशियाशी अमेरिकेचा व्यापार तेजीत

FreeDC Protest : अमेरिकेच्या लोकशाहीला धोका? व्हाईट हाऊसकडे वळला संतप्त मोर्चा, ट्रम्पविरोधी गगनभेदी घोषणा
3

FreeDC Protest : अमेरिकेच्या लोकशाहीला धोका? व्हाईट हाऊसकडे वळला संतप्त मोर्चा, ट्रम्पविरोधी गगनभेदी घोषणा

‘जोपर्यंत मी राष्ट्राध्यक्ष आहे तोपर्यंत…’ शी जिनपिंग यांचे नाव घेऊन ट्रम्प यांचे धाडसी विधान
4

‘जोपर्यंत मी राष्ट्राध्यक्ष आहे तोपर्यंत…’ शी जिनपिंग यांचे नाव घेऊन ट्रम्प यांचे धाडसी विधान

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Kia Carens Clavis आणि त्याच्या EV व्हर्जनला ग्राहकांची पसंती, २१,००० बुकिंगचा टप्पा केला पार

Kia Carens Clavis आणि त्याच्या EV व्हर्जनला ग्राहकांची पसंती, २१,००० बुकिंगचा टप्पा केला पार

पुणेकरांनो! नोकरी शोधताय? वैद्यकीय क्षेत्रात संधी! वेळ न दवडता करा अर्ज

पुणेकरांनो! नोकरी शोधताय? वैद्यकीय क्षेत्रात संधी! वेळ न दवडता करा अर्ज

‘अल्लाहने मला पाकिस्तानचा रक्षक बनवले…’ ; राष्ट्रपती-पंतप्रधानांना हटवण्याच्या आरोपांवर असीम मुनीर सोडले मौन

‘अल्लाहने मला पाकिस्तानचा रक्षक बनवले…’ ; राष्ट्रपती-पंतप्रधानांना हटवण्याच्या आरोपांवर असीम मुनीर सोडले मौन

Navi Mumbai : नेरुळमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा

Navi Mumbai : नेरुळमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा

आता दलाल स्ट्रीट परकीय गुंतवणुकीवर अवलंबून नाही, भारताची शेअर बाजाराची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल

आता दलाल स्ट्रीट परकीय गुंतवणुकीवर अवलंबून नाही, भारताची शेअर बाजाराची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

Planet Marathi चे संस्थापक Akshay Bardapurkar यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा; मुंबई उच्च न्यायालयाचा FIR चा आदेश

Planet Marathi चे संस्थापक Akshay Bardapurkar यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा; मुंबई उच्च न्यायालयाचा FIR चा आदेश

व्हिडिओ

पुढे बघा
Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम

Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Raju Shetty : .. ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raju Shetty : .. ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.