फोटो सौजन्य - Social Media  
Entertainment

Bigg Boss Marathi 6 : घरातलं तुफान शांत झालं! धक्कादायक एव्हिक्शन... आणखीन एक Wild Card घराबाहेर

Bigg Boss Marathi 6 मधून हि सदस्य बाहेर पडल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. एंटरटेनमेंटसाठी ओळखली जाणारी ही सदस्य महत्त्वाची स्पर्धक मानली जात होती.

दिवेश चव्हाण
  • चाहत्यांना फार मोठा धक्का बसला
  • राखी सावंतने आज घरातून Exit घेतली
  • बहुतेक प्रेक्षकांना Rakhi Sawant एंटरटेनमेंट म्हणून आवडत होती

Bigg Boss Marathi 6 वेगवेगळ्या वळणांनी घेरलेलं आहे. या घरामध्ये विविध रंग उधळले गेले आहेत. या घरात रोज नवी भांडण आणि वाद पाहायला मिळत आहेत, पण यातील बहुतेक वादांच्या मागे दडलेलं कारण म्हणजे राखी सावंतने आज घरातून Exit घेतली आहे. Rakhi Sawant च्या Eviction मुळे तिच्या चाहत्यांना फार मोठा धक्का बसला आहे. फक्त चाहतेच नव्हे तर बहुतेक प्रेक्षकांनाही Rakhi Sawant एंटरटेनमेंट म्हणून आवडत होती, त्यामुळे राखीचे जाणे अनेकांसाठी धक्कदायक ठरले असेल.

परंतु, 'बिग बॉस मराठी पर्व 6' शेवटच्या आठवड्यात आहे. आता फक्त राखी घरातून निघाली आहे, पुढील आठवड्यात एकूण 6 सदस्य या घरातून बाहेर पडणार आहेत आणि घराला यंदाचा विजेता मिळणार आहे. राखी सावंत या घरातील एक Wild Contenstant म्हणून ओळखली जाते. राखीचा पूर्ण खेळ घरातल्यांना ठाऊक होता. घरातील सदस्यांना भांडणासाठी मुद्दाम डिवचने अशा प्रकारचे खेळ अनेकदा राखीने खेळले आहेत. पण या गोष्टी करताना अनेकदा राखीचा तोलही सुटलेला. दिपालीसोबत वाद घालताना राखीने काही मर्यादा ओलांडल्या आणि चक्क चारित्र्यावर टिप्पणी केली. यामुळे आजच्या भाऊच्या धक्क्यावर रितेशने राखीची शाळा घेतली आणि याचाच परिणाम कदाचित तिच्या वोटिंगवरही झाला.

राखीने ढाळले अश्रू!

Bigg Boss Marathi 6 आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून ग्रँड फिनाले जवळ आला आहे. ‘भाऊच्या धक्क्या’वर Rakhi Sawant स्वतः रडताना दिसली, कारण Riteish Deshmukh यांनी तिच्या वागण्यावरून तिला खडेबोल सुनावले. दिपालीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राखी वादात अडकली आहे. प्रोमोमध्ये रितेशने इतरांना मानसिक त्रास देऊ नका, असे स्पष्टपणे सांगितले. सोशल मीडियावर प्रेक्षक राखीवर नाराज असून तन्वी आणि Raqesh Bapat यांना मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे.

Raigad News: ४७ गावं, ३३ आदिवासी वाड्या तहानलेल्या! उमटे धरणाच्या गाळमुक्तीसाठी संघर्ष ग्रुप आक्रमक, १३ कंपन्यांना दिले निवेदन

Supriya Sule CM News : सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार? राऊत म्हणाले, त्यांच्या शपथविधीला मी जाणार! राज्यात पुन्हा होणार राजकीय भूकंप?

Baba Aparajith Retirement: CSK च्या 'या' खेळाडूचा क्रिकेटला रामराम; IPL 2027 ऑक्शनपूर्वी घेतला मोठा निर्णय

जुन्नर तालुक्यात बिबट्याचा भरदिवसा हल्ला; एका महिलेचा मृत्यू तर दुसरी जखमी

शत्रूसोबत पण असं घडायला नको! क्रीजपासून लांब राहून देखील फलंदाज OUT! विचित्र घटनेचा Video Viral