करेक्शन विंडो कधी पर्यंत सुरु
फॉर्म भरल्यानंतर काही चूक दुरुस्त करायची असल्यास करेक्शन विंडो 12 मार्च ते 21 मार्च 2026 दरम्यान खुली असेल. लक्षात ठेवा, एकदा निवडलेला रेल्वे झोन बदलता येणार नाही.
NEET UG परीक्षा तुम्ही किती वेळा देऊ शकता? प्रयत्नांची मर्यादा किती? जाणून घ्या सविस्तर बातमी
एकाच फॉर्ममधून अनेक पदांसाठी अर्ज
उमेदवार केवळ एका रेल्वे झोनसाठी अर्ज करू शकतो. एकापेक्षा जास्त झोनसाठी अर्ज केल्यास सर्व अर्ज रद्द होतील. मात्र, एका फॉर्ममध्ये अनेक पदांसाठी प्राधान्यक्रम देऊन अर्ज करता येईल.
आवश्यक कागदपत्रे
पासपोर्ट साइज फोटो आणि स्वाक्षरी
शैक्षणिक प्रमाणपत्र (10वी किंवा ITI)
ओळखपत्र (आधार, पॅन इ.)
जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास)
महत्त्वाच्या तारखा
अर्जाची अंतिम तारीख: 9 मार्च 2026
शुल्क भरण्याची अंतिम तारीख: 11 मार्च 2026
अर्ज दुरुस्ती कालावधी: 12 ते 21 मार्च 2026
स्क्राइब तपशील सादर करण्याची मुदत: 22 ते 26 मार्च 2026
सर्वाधिक रिक्त जागा
नॉर्दर्न रेल्वे (चंदीगड/नवी दिल्ली): 3537 पदे
वेस्टर्न रेल्वे (मुंबई): 3148 पदे
सेंट्रल रेल्वे (मुंबई): 2012 पदे
नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वे (गुवाहाटी): 1776 पदे
ही रेल्वेतील सर्वात मोठ्या भरतींपैकी एक आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर वेळेत अर्ज करावा आणि फॉर्म काळजीपूर्वक भरावा.
UPSC CSE Final Result 2025: या आठवड्यात येऊ शकतो अंतिम निकाल! करा तपासावा
Ans: 9 मार्च 2026 (रात्री 11:59 पर्यंत).
Ans: 11 मार्च 2026 (रात्री 11:59 पर्यंत).
Ans: 12 मार्च ते 21 मार्च 2026 दरम्यान.






