लग्नात नक्की काय घडलं?
झारखंड राज्यातील सोनहिडा इथ २७ एप्रिलला धर्मन यादव यांच्या घरासमोरून रारो नावाच्या गावातील लक्ष्मण यादव यांच्याकडे वरात जाणार होती. तेव्हा लग्नाचा विधी सुरू असताना नवऱ्याभोवती त्याचे मित्र आणि नातेवाईकांची गर्दी होती. त्यावेळी तिथे नवरदेवाचा मामा रवींद्र यादव याने नवरदेवाला जबरदस्तीने गॉगल घातला. मात्र त्याला नवरदेवाने नकार दिला. तेव्हा वादाला सुरुवात झाली आणि मुकेश यादव याने मामा ला विचारणा केली की तुम्ही वाद का घालत आहेत ? तेव्हा त्याने मामा ने वाद घातला आणि त्याला एकटा पाहून मुकेश चा थेट खून केला.
Nashik News: अकल्पित घटना! साबण खाल्ल्याने 20 वर्षीय युवकाचा मृत्यू, पोस्टमार्टेम अहवालाची प्रतीक्षा
मामाचा शोध सुरू
मुकेशचा खून केल्या नंतर तो तिथून फरार झाला. मामाचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. मुकेशला नातेवाईक यांनी दवाखान्यात नेल होत मात्र उपचार करताना डॉक्टरांना अपयश आल. लग्नात सगळ काही सुरू असताना आनंदावर मात्र विरजण पडल आहे. लग्नाची वरात सुरू असतानाचा हा सगळा प्रकार घडला आहे. लग्न एकाच होत मात्र नवरदेवाची बाजू घ्यायला गेला आणि त्यात मित्राचा जीव गेला. रवींद्र यादव विरोधात तक्रार दाखल केली आहे. याचा शोध पोलीस घेत आहेत.
प्रेमप्रकरणाचा रक्तरंजित शेवट! मामाच्या मुलाने आत्याच्या मुलीची हत्या केली; नंतर रेल्वेखाली उडी
झारखंड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मामाच्या मुलाने आत्याच्या मुलीची निर्घृण हत्या केल्याची समोर आली आहे. एवढेच नाही तर त्यानंतर स्वतः रेल्वेखाली उडी मारत जीवन संपवलं. ही घटना प्रेम प्रकरणातून घडल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नंतर दोन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहे. ही घटना पलामू जिल्ह्यातील पोलीस ठाणे परिसरात घडली.
Chhatrapati Sambhajinagar Crime: धक्कादायक! ‘मी जीवन संपवत आहे’ मेसेज, नंतर दोन मित्रांची आत्महत्या
Ans: झारखंड राज्यातील सोनहिडा परिसरात ही घटना घडली.
Ans: नवरदेवाने गॉगल घालण्यास नकार दिल्यामुळे मामाचा राग वाढून वाद झाला.
Ans: नवरदेवाचा मामा रवींद्र यादव याने मुकेश यादवची हत्या केली असून तो सध्या फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.






