मित्राला वाचवायला गेलेल्या तरुणावर चाकूने हल्ला; धक्कादायक कारण समोर...
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमधील महावीर चौकात दोन मद्यधुंद तरुणींनी धिंगाणा घातल्याचे समोर आले आहे. ‘आपला भाऊ डॉन आहे, तो डायरेक्ट मर्डर करतो’ पोलीस आपले काहीही करू शकणार नाही अशी धमकी सुद्धा त्या मुलींनी नागरिकांना दिली असल्याचे समोर आले आहे. त्या तरुणींचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे.
सेवानिवृत्तीच्या एक महिन्याआधीच तलाठ्याला लाच घेताना अटक; बुलढाण्यात खळबळ
दोन मद्यधुंद तरुणींनी भररस्त्यात धिंगाणा घातला. तसेच रस्त्यावरुन येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना त्या दोघींनी शिवीगाळ करत त्रास दिला. ही घटना वाळूजमधील महावीर चौकांमध्ये मंगळवारी रात्री ही घटना घडली आहे.
व्हिडिओत काय?
‘आम्हाला पोलिस काहीही करू शकत नाहीत. आम्ही मोठ्या घरातील आहोत. टेन्शनमुळे दारू प्यायली आहे’ असं त्या दोघी व्हिडिओत म्हणतांना दिसत आहे. तसेच माझा भाऊ हा डॉन आहे. तो हाफ नाही तर डायरेक्ट फुल मर्डर करतो असं म्हणत त्यातील एका तरुणीने जमलेल्या लोकांना धमकीही दिली. जमावाने या दोन्ही तरुणींना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी शिवीगाळ करत अरेरावीचा सूर कायम ठेवला. त्या तरुणींना रस्त्यावरून धड चालताही येत नव्हतं. त्या पुढे जैन रस्त्याच्या कडेला बसल्या. घडलेल्या या प्रकारचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
क्षुल्लक कारणावरून दोन वाहनचालकांमध्ये झाला वाद
नागपूर : क्षुल्लक कारणावरून दोन वाहन चालकांमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. या दरम्यान एकाने दुसऱ्याची चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली. ही थरारक घटना कळमना मार्केट यार्डच्या धान्य बाजार परिसरात घडली. रवी पुनाराम वाघमारे (वय 31, रा. चिखली, कळमना) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपी वाहन चालकाला अटक केली आहे.
किशोर ज्ञानेश्वर ठाकरे (वय 38, रा. वकीलपेठ, इमामवाडा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. किशोर आणि रवी हे दोघेही कळमना बाजार परिसरात ट्रान्सपोर्टरचे वाहन चालवतात.शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास किशोर धान्य बाजारच्या खल्ला क्र. 12 जवळ हमाल आणि इतर चालकांसोबत बसलेला होता. या दरम्यान रवी हा सुद्धा तेथे आला. किशोरशी आधीपासूनच त्याचे पटत नव्हते. त्यामुळे तो किशोरला पाहताच चिडला आणि तेथे बसण्यास मनाई केली.
नाशिक हादरलं! आधी पोलीस शिपायाने सहा वर्षाच्या मुलीला गळफास लावला, नंतर स्वतःही….