काय नेमकं प्रकरण?
संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०, रा. मुंढवा, पुणे) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे मंथन दिनेश वैद्य, सौरभ सागर परदेशी (दोघे रा. जोशी वाडा, सदाशिव पेठ), मिझान गौसउद्दीन शेख, संदीप बाबुलाल कौरी (दोघे रा. पर्वती दर्शन) अशी आहे. ११ जुलै रोजी शिंदेवाडी
परिसरात देशमुख यांच्यावर धारधार शस्त्राने वार करून हत्या केली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतलं आणि तपासाला सुरुवात केली.
पोलिसांनी तपासादरम्यान मंथन वैद्य आणि सौरभ परदेशी यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी मिझान शेख आणि संदीप कोरी यांच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली. तपासात आरोपींकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. आरोपी मंथन वैद्य याचे वडील दिनेश यांचा २०२३ मध्ये देशमुखने खून केला होता. वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी मंथनने साथीदारांच्या मदतीने संजय देशमुख यांची हत्या केल्याची कबुली दिली.पोलिसांनी चारही आरोपीला अटक केली असून पुढील तपास करत आहे.
संतापजनक! कॉलेज तरुणीवर चार मित्रांकडून वारंवार लैंगिक अत्याचार; अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी
पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महाविद्यालयीन तरुणीवर चौघांकडून लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर तिचे अश्लील व्हिडीओ व्हायरल करायची धमकी देखील देण्यात आली आहे. या प्रकरणी २१ वर्षीय तरुणीच्या फिर्यादीवरून वाघोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
धक्कादायक ! वाढदिवशीच सासरच्या मंडळींनी केली जावयाची हत्या; बॅटसह काठीने केला हल्ला
Ans: वडिलांच्या खुनाचा बदला.
Ans: चार आरोपींना.
Ans: देशी बनावटीचे पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे.






