• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Horror Story Of Konkan Ambet Ghat Of Raigad Mhasla In Marathi

म्हसळा तालुक्यात असणाऱ्या आंबेतच्या घाटातील ‘ती’ रात्र! रस्ताभर तीच-तीच माणसं सारखी-सारखी…

कोकण आणि कोकणाची भयाण रात्र! जर प्रवास घाटातील असो... तेही रात्रीचा! मग भीती आणि अंगात येणारा कापरा याला सहन करण्याची क्षमता अंगी ठेवा. का? मग ही घटना नक्कीच वाचा.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 18, 2025 | 08:12 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

रायगड जिल्ह्यात म्हसळा तालुक्यात आंबेतचे घाट आहे. कोकणातील माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, दापोली आणि मंडणगड तालुक्यातील लोकांसाठी हा घाट काही नवीन नाही. मुळात, रायगड जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करताना हा घाट उतरावा लागतो मग सावित्री नदीवरील आंबेत पुलावरून रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करता येते. मंडणगड आणि दापोली तालुक्यात जाणाऱ्या गाड्या या घाटातूनच जातात. या घाटाविषयी वेगळीच भीती येथील स्थानिकांच्या मनात आहे. येथील भयाण रात्र आणि काळोखाची शुकशुकाट कुणालाही थरथरी आणेल. येथील नागमोडी वळणं वर्षभरात काही अपघात घडवून आणतेच. अशा अनेक भयाण घटना येथे घडलेल्या आहेत, जे ऐकून अंगातून घामाच्या धारा सुटल्याशिवाय राहत नाहीत. अशीच एक घटना घडली मंडणगड तालुक्यात राहणाऱ्या रोहिणी जाधव आणि त्यांच्या कुटुंबासोबत.

Fish Fry Recipe: फिश प्रेमींसाठी खास! कोलकाता स्टाईल फिश फ्राय रेसिपी; चवीला कुरकुरीत आणि मजेदार

काही कारणास्तव रोहिणी आणि तिचा कुटुंब भररात्री मंडणगडहुन मुंबईच्या दिशेने रवाना होतो. मंडणगडहुन आंबेटचा घाट तीस मिनिटांच्या अंतरावर असेल… बघता बघता गाडी आंबेतच पूल पार करते. रत्नागिरीच्या हद्दीतून निघून गाडी रायगड जिल्ह्याच्या मातीत पोहचते. पुढे अंधाराचा थरार सुरु होतो. कोकणातील रात्र तर प्रत्येकालाच ठाऊक असेल. आंबेत गाव सोडला की आंबेटचा घाट सुरु होतो. नागमोडी वळणांनी भरलेल्या या घाटात गाडी पाऊल ठेवते. घाटाच्या वर गाडी पोहचताच रोहिणी यांच्या भावाला (चालकाला), रोहिणी यांच्या नवऱ्याला आणि स्वतः रोहिणीला रस्त्याच्या शेजारी दूरवर एक कुटुंब उभे दिसते. प्रचंड काळोख, एक बाजू घनदाट झाडांनी वेढलेली तर दुसऱ्या बाजूला खोल दरी… मध्यरात्री जवळजवळ दीड वाजले आहेत आणि हे कुटुंब इतक्या घनदाट जंगलात, ते ही घाटाच्या माथ्यवर जे गावापासून खूपच लांब आहे. इथे नक्की करत काय आहे? असा प्रश्न यांच्या मनात आला. पण काळवेळ ठीक वाटत नव्हती. आपल्यासोबत आपली दीड वर्षांची लेक आहे, त्यामुळे रोहिणी भावाला म्हणते ‘सुदेश, गाडी थांबवू नकोस… मला हे काही ठीक वाटत नाही.’ बंधूही ताईच्या सांगण्यावरून गाडी थांबवत नाही. रस्त्याच्या शेजारी लिफ्ट मागणारे ते कुटुंब मागे टाकून गाडी सुसाट पुढे जाते. मिनिटाभरात पुन्हा रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला तोच कुटुंब… तीच कृती करताना त्या गाडीत बसलेल्या लोकांना दिसून येतो. यावेळी त्यांना तर विश्वासच बसतो की ही पांढऱ्या केसांची म्हातारी, तिचा मुलगा , तिची सून आणि तिची दोन नातवंड काही साधीसुधी माणसं नसून या घाटात भटकणारी भुतं आहेत.

चालक सुदेश हे प्रसंग पाहून घाबरतो पण रोहिणीचे बालपण गावीच गेले असल्याने तिला या गोष्टी ठाऊक होत्या, तिने सुदेशला धीर देत गाडीवर नियंत्रण ठेवत त्या कुटुंबाकडे न पाहता पुढे जात राहायला सांगितले. यावेळीही मागच्या वेळेप्रमाणे त्या कुटुंबाला मागे सारत गाडी सुसाट पुढे जाते. पण पुन्हा अचानक तोच प्रसंग घडतो. मिनिटांभरात तोच कुटुंब आणि तीच माणसं रस्त्याच्या दुसऱ्याबाजूला यांच्या गाडीला हात दाखवताना दिसून येतात. यावेळीही गाडी काही थांवली जात नाही. असाच प्रसंग आणखीन दोनवेळा अगदी घाट उतरेपर्यंत सारखासारखा घडत असतो. एकदाका आंबेटचा घाट उतरला की त्यांच्यासोबत घडणाऱ्या या गोष्टी थांबतात.

त्वचेवरील हरवलेलं तारुण्य पुन्हा परत मिळवण्यासाठी घरीच बनवा गाजरचे मॉइश्चयराझर, चेहऱ्यावरील येईल चमकदार ग्लो

या घटनेला अनेक वर्ष उलटून गेली पण येथून जाताना रोहिणी आणि त्यांचे कुटुंब अजूनही त्या विचारात असतात की त्यांना ते कुटुंब पुन्हा दिसले तर… मुळात, या घटनेतून एक शिकण्यासारखे आहे की नियंत्रण असणे किती महत्वाचे आहे. आपल्यामध्ये नियंत्रण असेल तर नक्कीच सगळ्या अडचणी अगदी सोप्या होऊन जातात.

(टीप: ही बातमी सत्य घटनेवर आधारित असून यातील पात्रांची नावे काल्पनिक आहेत.)

Web Title: Horror story of konkan ambet ghat of raigad mhasla in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 18, 2025 | 08:12 PM

Topics:  

  • ghost
  • horror places
  • raigad
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

Karjat Panchayat Samiti: कर्जत पं.स. मध्ये महिला सभापती? पुरुषांची मक्तेदारी मोडली जाणार
1

Karjat Panchayat Samiti: कर्जत पं.स. मध्ये महिला सभापती? पुरुषांची मक्तेदारी मोडली जाणार

MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात
2

MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

Ratnagiri News: रेल्वेतून पडून जखमी झालेल्या प्रवाशाचा मृत्यू
3

Ratnagiri News: रेल्वेतून पडून जखमी झालेल्या प्रवाशाचा मृत्यू

Ratnagiri Crime: आईसह मुलाचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न; नेमका विषय काय?
4

Ratnagiri Crime: आईसह मुलाचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न; नेमका विषय काय?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Harshvardhan Sapkal News: भाजपाने पुण्याचा तालिबान केला… हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप

Harshvardhan Sapkal News: भाजपाने पुण्याचा तालिबान केला… हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप

Feb 23, 2026 | 09:34 AM
Uttarpradesh Crime: बहीण भावाच्या नात्याला काळिमा! सख्ख्या भावानेच केली बहिणीची हत्या; कारण काय?

Uttarpradesh Crime: बहीण भावाच्या नात्याला काळिमा! सख्ख्या भावानेच केली बहिणीची हत्या; कारण काय?

Feb 23, 2026 | 09:33 AM
Free Fire MAX मध्ये प्लेअर्सना मिळणार ‘Panther Strikes’ फ्री जिंकण्याची संधी! फेडेड व्हिल इव्हेंट झाला सुरू

Free Fire MAX मध्ये प्लेअर्सना मिळणार ‘Panther Strikes’ फ्री जिंकण्याची संधी! फेडेड व्हिल इव्हेंट झाला सुरू

Feb 23, 2026 | 09:31 AM
Holi 2026: होळी आणि धुलिवंदन आहेत दोन वेगळे दिवस, करू नका गल्लत आणि जाणून घ्या या दिवसांमधील फरक

Holi 2026: होळी आणि धुलिवंदन आहेत दोन वेगळे दिवस, करू नका गल्लत आणि जाणून घ्या या दिवसांमधील फरक

Feb 23, 2026 | 09:30 AM
Zimbabwe vs West Indies: वेस्टइंडीजसमोर झिम्बाब्वेचे आव्हान! तिसऱ्यांदा आश्चर्यचकित करण्यासाठी ZIM सज्ज

Zimbabwe vs West Indies: वेस्टइंडीजसमोर झिम्बाब्वेचे आव्हान! तिसऱ्यांदा आश्चर्यचकित करण्यासाठी ZIM सज्ज

Feb 23, 2026 | 09:29 AM
World Understanding and Peace Day: जागतिक शांतता आणि भारताची भूमिका! ‘वसुधैव कुटुंबकम’चा संदेश देणारा 23 फेब्रुवारीचा हा खास दिवस

World Understanding and Peace Day: जागतिक शांतता आणि भारताची भूमिका! ‘वसुधैव कुटुंबकम’चा संदेश देणारा 23 फेब्रुवारीचा हा खास दिवस

Feb 23, 2026 | 09:26 AM
भारताचा थेट प्रहार! अफगाणिस्तानवरील हल्ल्यावरुन जागतिक स्तरावर पाकिस्तानला फटकारले

भारताचा थेट प्रहार! अफगाणिस्तानवरील हल्ल्यावरुन जागतिक स्तरावर पाकिस्तानला फटकारले

Feb 23, 2026 | 09:23 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Solapur News : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद, नेमकं प्रकरण काय ?

Solapur News : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद, नेमकं प्रकरण काय ?

Feb 22, 2026 | 10:59 PM
Vasai : वसई-विरारमध्ये राहुल गांधींविरोधातील कथित वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Vasai : वसई-विरारमध्ये राहुल गांधींविरोधातील कथित वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Feb 22, 2026 | 10:53 PM
Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Feb 22, 2026 | 06:52 PM
Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Feb 22, 2026 | 06:27 PM
Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Feb 22, 2026 | 05:42 PM
Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Feb 22, 2026 | 05:34 PM
Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Feb 22, 2026 | 03:10 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.