सोप्या पद्धतीमध्ये बनवा राजस्थानी लसूण चटणी
राज्यभरात सगळीकडे थंडीचे वारे वाहू लागले आहेत. वातावरणात गारवा असल्यामुळे या दिवसांमध्ये आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे रोजच्या आहारात गरम आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. मसालेदार तिखट पदार्थ खाण्याची इच्छा हिवाळ्यात निर्माण होते. त्यामुळे आहारात तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या बनवून खाऊ शकता. काहींना रोजच्या जेवणाच्या ताटात चटणी लागते. मग ती शेंगदाण्याची असो किंवा खोबऱ्याची. चटणी नसेल तर जेवण जेवल्यासारखं वाटत नाही. या पूर्वी तुम्ही शेंगदाण्याची चटणी, खोबऱ्याची चटणी, लसूण चटणी खाल्ली असेल पण आज आम्ही तुम्हाला राजस्थानी लसूण चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. ही चटणी बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी साहित्यामध्ये चटणी तयार होते. चला तर जाणून घेऊया राजस्थानी लसूण चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा