• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Reverse Type 2 Diabetes Lifestyle News In Marathi

औषधांपेक्षा प्रभावी उपाय! जीवनशैलीत ‘हे’ 5 बदल करताच टाइप 2 डायबिटीज होईल रिव्हर्स

How To Reverse Type 2 Diabetes : सातत्याने वाढत चाललेल्या आजरांमध्ये डायबिटीजचा प्रामुख्याने समावेश होतो. हा एक गंभीर आजार असून आपल्या जीवनशैलीत काही महत्त्वाचे बदल करून टाईप २ डायबिटीजला रिव्हर्स करता येऊ शकते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 08, 2026 | 08:15 PM
औषधांपेक्षा प्रभावी उपाय! जीवनशैलीत 'हे' 5 बदल करताच टाइप 2 डायबिटीज होईल रिव्हर्स

(फोटो सौजन्य – istock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • योग्य आहार, नियमित व्यायाम आणि हेल्दी सवयींमुळे प्रीडायबिटीज अवस्थेतच मधुमेह होण्यापासून प्रतिबंध करता येतो.
  • जेवणानंतर चालणे, फायबरयुक्त आहार घेणे, सॅच्युरेटेड फॅट्स मर्यादित ठेवणे आणि रेजिस्टन्स ट्रेनिंग केल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
  • फॅड डाएट टाळून दीर्घकाळ पाळता येईल अशी जीवनशैली स्वीकारणे आणि त्यात सातत्य ठेवणे हेच डायबिटीज नियंत्रणाचे खरे सूत्र आहे.
रोजच्या जीवनात केल्या जाणाऱ्या काही चुकीच्या सवयींमुळे अनेक आजार हे आता सामान्य झाले आहेत आणि यातीलच एक म्हणजे मधुमेह. हा एक असा आजार आहे ज्यात शरीरात इन्सुलिन योग्यरित्या तयार होत नाही आणि साखरेची पातळी प्रचंड प्रमाणात वाढू लागते. यामुळे वारंवार लघवी होणे, खूप तहान लागणे, थकवा येणे आणि अंधुक दिसणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. हा एक गंभीर आजार आहे ज्यात पत्थे न पाळल्यास आपला जीव देखील जाऊ शकतो. चांगला आहार, औषधोपचार आणि व्यायामाद्वारे या आजाराला नियंत्रित करता येऊ शकते.

सकाळी उठताच गटागट हिरव्या पानांच्या या ड्रिंकचे सेवन करा, त्वचेपासून कोड्यापर्यंत सर्व समस्या होतील दूर, डॉक्टरांचा स्वस्त उपाय

आता डायबीटीज घालवण्यासाठी अधिकतर लोक औषधांची मदत घेतात पण तुम्हाला माहिती आहे का? आपण आपल्या जीवनशैलीत काही सोपे बदल करुन टाईप २ मधुमेहाला लक्षणीयरित्या रोखू शकतो. जर तुम्हाला प्रीडायबिटीज असेल, म्हणजे तुमची रक्तातील साखर सामान्यपेक्षा जास्त असेल परंतु तुमचा मधुमेह अद्याप विकसित झालेला नसेल, तर योग्य आहार, दैनंदिन व्यायाम आणि हेल्दी लाईफस्टाईलच्या मदतीने टाईप २ डायबीटीज टाळता येते.

दररोज भरपूर चाला

प्रत्येक डायबीटीज रुग्णासाठी महत्त्वीची असलेली गोष्ट म्हणजे जेवणानंतर आवर्जून चालायला जाणे. तुम्ही रोज किमान १०-१५ मिनिटे जेवल्यानंतर चालायला हवे. ही साधी सवय रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते. शिवाय जेवल्यानंतर चालण्याची सवय स्नायूंना सक्रिय करते आणि इन्सुलिनची आवश्यकता न पडता तुमच्या रक्तप्रवाहातून ग्लुकोज काढून टाकते.

फायबरयुक्त आहार

डायबिटीज असणाऱ्या रुग्णाने आपल्या आहारात फायबरयुक्त पदार्थांचा सर्वाधिक समावेश करायला हवा. डायबिटीजचे व्यवस्थापन करण्यासाठी, दररोज किमान २५ ग्रॅम फायबरयुक्त आहार घ्या. फायबरयुक्त आहारात बीन्स, मसूर, फळे आणि भाज्या, काजू आणि बिया यांचा समावेश होतो. हे सर्वच पदार्थ आपल्या शरीरासाठी आरोग्यदायी ठरतात.

सॅच्युरेटेड फॅट्सचे निरिक्षण करा

इन्सुलिन प्रतिरोधकता कमी करण्यासाठी, आपल्या सॅच्युरेटेड फॅट्सनाही माॅनिटर करायला सुरुवात करा. सॅच्युरेटेड फॅट्स ही एक प्रकारची चरबी आहे जी मांस आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात आढळते. तुमच्या एकूण कॅलरीजच्या ६ टक्क्यांपेक्षा कमी सॅच्युरेटेड फॅट्सचे सेवन करायला सुरुवात करा.

रेजिस्टेंस ट्रेनिंग

याशिवाय आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही रेजिस्टेंस ट्रेनिंगवर लक्ष केंद्रित करायला हवे. डायबीटीजसाठी रेजिस्टेंस ट्रेनिंग फार महत्त्वाची आहे कारण ते स्नायूंची ताकद वाढवते. यामुळे परिणामी शरीर ग्लुकोजचा चांगला वापर करु लागते आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.

फॅड डाएट टाळा

फॅड डाएट म्हणजे थोड्या काळासाठी चालणारे डाएट, याऐवजी आपण दीर्घकाळासाठी डाएट करु शकता. केटो, पॅलिओ किंवा ग्लायसेमिक इंडेक्स सारख्या डाएट्समुळे वजन कमी होऊ शकते, परंतु मधुमेह रोखण्यासाठी त्यांचे दीर्घकालीन फायदे पूर्णपणे सिद्ध झालेले नाहीत. डाएटचा उद्देश फक्त वजन कमी करण्याचे नाही तर दिर्घकाळ त्याला नियंत्रणात ठेवणे देखील आहे. यासाठी आपल्या आहारात भाज्या, फळे, धान्य यांचा नियंत्रित प्रमाणात समावेश करा.

थोडंसं खाल्ल्यानंतर सुद्धा पोटात गुडगुड होते? स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचे सेवन करून गॅस-ब्लोटिंगवर मिळवा कायमचा आराम

कंसिस्टेंट रहा

सवयींबाबत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंसिस्टेंट राहणे. जेव्हा तुम्ही हार न मानता या सवयींचे पालन कराल तेव्हाच तुम्हाला परिणाम दिसतील. कारण कोणत्याही गोष्टीचे परिणाम हे एका रात्रीत दिसून येत नाहीत. त्यामुळे या सवयींचे दिर्घकाळासाठी पालन करा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: How to reverse type 2 diabetes lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • diabetes
  • Health Tips
  • lifestyle news

संबंधित बातम्या

Explainer: महिलांपेक्षा पुरुषांवर Attack का करतात कुत्रे? कसा वाचवाल जीव
1

Explainer: महिलांपेक्षा पुरुषांवर Attack का करतात कुत्रे? कसा वाचवाल जीव

Metabolic Syndrome काय आहे? Metabolism उत्तम ठेवण्याला द्या प्राधान्य, Thyroid आरोग्‍य राहील परफेक्ट
2

Metabolic Syndrome काय आहे? Metabolism उत्तम ठेवण्याला द्या प्राधान्य, Thyroid आरोग्‍य राहील परफेक्ट

पुरुषांनो सावधान! वाढत चालली वंधत्वाची समस्या, Fertility वर गंभीर परिणाम; काय आहे कारण
3

पुरुषांनो सावधान! वाढत चालली वंधत्वाची समस्या, Fertility वर गंभीर परिणाम; काय आहे कारण

गुडघेदुखीला करा आता राम राम! ‘या’ औषधी वनस्पतीने शरीराच्या सर्व वेदना होतील दूर; रात्रीही लागेल शांत झोप
4

गुडघेदुखीला करा आता राम राम! ‘या’ औषधी वनस्पतीने शरीराच्या सर्व वेदना होतील दूर; रात्रीही लागेल शांत झोप

ताज्या बातम्या

पुढे वाचा
शाळेमध्ये टिळा लावून जावे की नाही; गणवेशाचे उल्लंघन म्हणत लंडन स्कूलचा हिंदू विद्यार्थ्यांला धक्का

शाळेमध्ये टिळा लावून जावे की नाही; गणवेशाचे उल्लंघन म्हणत लंडन स्कूलचा हिंदू विद्यार्थ्यांला धक्का

Jan 23, 2026 | 01:12 AM
भरणे-पाटील मैत्री कार्यकर्त्यांना कितपत रुचणार? इंदापुरातील अनपेक्षित समीकरणांमुळे राजकारणाला नवे वळण

भरणे-पाटील मैत्री कार्यकर्त्यांना कितपत रुचणार? इंदापुरातील अनपेक्षित समीकरणांमुळे राजकारणाला नवे वळण

Jan 23, 2026 | 12:30 AM
WPL 2026: UPW vs GG हरण्याच्या हॅटट्रिकनंतर गुजरात जाएटंसने उघडले खाते, UP वॉरियर्ससमोर प्ले ऑफ प्रवेशाचे आव्हान

WPL 2026: UPW vs GG हरण्याच्या हॅटट्रिकनंतर गुजरात जाएटंसने उघडले खाते, UP वॉरियर्ससमोर प्ले ऑफ प्रवेशाचे आव्हान

Jan 22, 2026 | 11:39 PM
Nuclear Wepons बनवणं ठरतंय विध्वंसक? युद्धाविना लाखो लोकांचा नाहक बळी, पाहा काय सांगतोय अहवाल

Nuclear Wepons बनवणं ठरतंय विध्वंसक? युद्धाविना लाखो लोकांचा नाहक बळी, पाहा काय सांगतोय अहवाल

Jan 22, 2026 | 11:23 PM
‘या’ 5 सेफ्टी फीचर्सच्या जोरावरच तर Tata Punch मार्केटमध्ये इतक्या उड्या मारते

‘या’ 5 सेफ्टी फीचर्सच्या जोरावरच तर Tata Punch मार्केटमध्ये इतक्या उड्या मारते

Jan 22, 2026 | 10:12 PM
Palash Muchhal: स्मृती मानधनासोबत विवाह मोडल्यानंतर पलाश मु्च्छलचा सांगलीत कांड! तरुणाची ४० लाखांची फसवणूक केल्याचा आरोप

Palash Muchhal: स्मृती मानधनासोबत विवाह मोडल्यानंतर पलाश मु्च्छलचा सांगलीत कांड! तरुणाची ४० लाखांची फसवणूक केल्याचा आरोप

Jan 22, 2026 | 09:43 PM
T20 World Cup 2026 : बांगलादेशच्या माघारीने पाकिस्तान अशांत! स्पर्धेच्या वेळापत्रकात होणार मोठे बदल? वाचा सविस्तर 

T20 World Cup 2026 : बांगलादेशच्या माघारीने पाकिस्तान अशांत! स्पर्धेच्या वेळापत्रकात होणार मोठे बदल? वाचा सविस्तर 

Jan 22, 2026 | 09:39 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri News : लोटेतील लक्ष्मी अग्रो (पिपास) कंपनीविरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरु

Ratnagiri News : लोटेतील लक्ष्मी अग्रो (पिपास) कंपनीविरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरु

Jan 22, 2026 | 06:35 PM
Sindhudurg : जिल्हा परिषद निवडणूकीसाठी जोरदार तयारी सुरु

Sindhudurg : जिल्हा परिषद निवडणूकीसाठी जोरदार तयारी सुरु

Jan 22, 2026 | 05:45 PM
Parbhani : गुट्टे यांच्यामुळे भाजपाच्या निष्ठावंतांवर अन्याय, मधुसूदन केंद्रेंचा हल्लाबोल

Parbhani : गुट्टे यांच्यामुळे भाजपाच्या निष्ठावंतांवर अन्याय, मधुसूदन केंद्रेंचा हल्लाबोल

Jan 22, 2026 | 05:35 PM
Mira Bhayander : भाईंदरमधील पाण्याच्या टाकीच्या बांधकामात पुन्हा अपघात, 6 महिन्यांत दुसरी दुर्घटना

Mira Bhayander : भाईंदरमधील पाण्याच्या टाकीच्या बांधकामात पुन्हा अपघात, 6 महिन्यांत दुसरी दुर्घटना

Jan 22, 2026 | 05:31 PM
Navi Mumbai : नॉट रिचेबल नगरसेविका सरिता म्हस्के पहिल्यांदाच माध्यमांसमोर दिली प्रतिक्रिया

Navi Mumbai : नॉट रिचेबल नगरसेविका सरिता म्हस्के पहिल्यांदाच माध्यमांसमोर दिली प्रतिक्रिया

Jan 22, 2026 | 05:13 PM
BMC Politics: महापौर आरक्षणावर घमासान, विरोधकांच्या आरोपात किती तथ्य?

BMC Politics: महापौर आरक्षणावर घमासान, विरोधकांच्या आरोपात किती तथ्य?

Jan 22, 2026 | 05:05 PM
MUMBAI : नगरसेविका सरिता म्हस्के यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

MUMBAI : नगरसेविका सरिता म्हस्के यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

Jan 22, 2026 | 03:20 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.