• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Keshar Sheera At Home Simple Food Recipe Cooking Tips

गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चविष्ट केशर शिरा, नोट करून घ्या रेसिपी

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये केशर शिरा बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ तुम्ही घरी आलेल्या पाहुण्यांसाठी किंवा गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास बनवू शकता. जाणून घ्या केशर शिरा बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 18, 2025 | 08:00 AM
गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चविष्ट केशर शिरा

गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चविष्ट केशर शिरा

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

शिरा ही आपली नेहमीची गोड आणि सोपी डिश आहे. घरी कोणी पाहुणे आले, उपवासात गोड पदार्थाची इच्छा झाली किंवा कधी झटपट काहीतरी गोड बनवायचं असेल तर आपण पटकन शिरा बनवतो. सकाळच्या नाश्त्यात किंवा घरात सणावाराच्या दिवसांमध्ये गोड शिरा बनवला जातो. पण कायमच शिरा बनवताना रव्याच्या गुठळ्या होतात. रव्यामध्ये गुठळ्या झाल्यानंतर पदार्थांची चव अतिशय खराब होऊन जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला माव्यासारखा मोकळा आणि चवदार केशर शिरा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा शिरा चवीला अतिशय सुंदर लागतो. घरात सणाच्या दिवशी आवर्जून शिरा बनवला जातो. गोड पदार्थ खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. काहींना जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याची सवय असते तर काहींना सकाळच्या नाश्त्यात गोड पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. सकाळी पोटभर नाश्ता करणे आवश्यक आहे. कारण उपाशी पोटी जास्त वेळ राहिल्यास शरीरात पित्त वाढते आणि आरोग्याला हानी पोहचते. चला तर जाणून घेऊया केशर शिरा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)

आवडीच्या पदार्थाने करा लहान मुलांना खुश; मेहनत घेण्याची गरज नाही, कुकरमध्ये बनवा देसी स्टाईल ‘पास्ता’

साहित्य:

  • रवा
  • दूध
  • साखर
  • तूप
  • पाणी
  • काजू
  • बदाम
  • मनुके
  • वेलची पूड
  • केशर

पितृपक्षातील श्राद्ध भोजनासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चवदार भोपळ्याचची भाजी, चुकूनही घालू नका ‘हे’ पदार्थ

कृती:

  • एका भांड्यात १ वाटी दूध घेऊन त्यात रवा टाका आणि नीट ढवळून १०-१५ मिनिटे भिजत ठेवा. या पद्धतीने रवा शिजल्यावर अगदी मऊसर, दाणेदार आणि माव्यासारखा लागतो.
  • कढईत अर्धी वाटी पाणी आणि १ वाटी साखर टाका. साखर पूर्ण विरघळेपर्यंत मंद आचेवर शिजवा. हवे असल्यास या टप्प्यावर काही केशर धागे घालून सुंदर रंग आणि सुवास आणू शकता.
  • एका वेगळ्या कढईत तूप गरम करून त्यात भिजवलेला रवा टाका. मंद आचेवर नीट हलवत भाजा. रव्याचा रंग किंचित सोनेरी होईल आणि सुगंध येऊ लागेल.
  • आता तयार केलेल्या साखरेच्या पाकामध्ये भाजलेला रवा टाका. गुठळ्या होऊ नयेत म्हणून सतत हलवत राहा.
  • शेवटी काजू, बदाम, मनुके आणि वेलची पूड घाला. एकदा नीट ढवळा आणि २ मिनिटे झाकण ठेवून वाफ येऊ द्या.
  • गॅस बंद करून शिरा काही क्षण ठेवला की तो अजून मस्त सेट होतो. आता हा दुधात भिजवून केलेला खास माव्यासारखा शिरा गरमागरम सर्व्ह करा.

Web Title: How to make keshar sheera at home simple food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

लहानपणाच्या आठवणी होतील ताज्या! सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा साखर मलाई पराठा, ५ मिनिटांमध्ये तयार होईल पदार्थ
1

लहानपणाच्या आठवणी होतील ताज्या! सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा साखर मलाई पराठा, ५ मिनिटांमध्ये तयार होईल पदार्थ

पितृपक्षातील श्राद्ध भोजनासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चवदार भोपळ्याचची भाजी, चुकूनही घालू नका ‘हे’ पदार्थ
2

पितृपक्षातील श्राद्ध भोजनासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चवदार भोपळ्याचची भाजी, चुकूनही घालू नका ‘हे’ पदार्थ

आवडीच्या पदार्थाने करा लहान मुलांना खुश; मेहनत घेण्याची गरज नाही, कुकरमध्ये बनवा देसी स्टाईल ‘पास्ता’
3

आवडीच्या पदार्थाने करा लहान मुलांना खुश; मेहनत घेण्याची गरज नाही, कुकरमध्ये बनवा देसी स्टाईल ‘पास्ता’

शिल्लक राहिलेल्या भातापासून काही मिनिटांमध्ये बनवा टेस्टी Tomato Rice, नोट करून घ्या रेसिपी
4

शिल्लक राहिलेल्या भातापासून काही मिनिटांमध्ये बनवा टेस्टी Tomato Rice, नोट करून घ्या रेसिपी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चविष्ट केशर शिरा, नोट करून घ्या रेसिपी

गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चविष्ट केशर शिरा, नोट करून घ्या रेसिपी

राज्यातील सर्व शासकीय डॉक्टर आज एकदिवसीय संपावर; रुग्णसेवेवर होणार परिणाम

राज्यातील सर्व शासकीय डॉक्टर आज एकदिवसीय संपावर; रुग्णसेवेवर होणार परिणाम

Guru Pushya Yog: गुरु पुष्य योगासह तयार होत आहे हे शुभ योग, कधीही भासणार नाही पैशाची कमतरता 

Guru Pushya Yog: गुरु पुष्य योगासह तयार होत आहे हे शुभ योग, कधीही भासणार नाही पैशाची कमतरता 

Maruti Suzuki Victoris चा बेस व्हेरिएंटची चावी हातात मिळवण्यासाठी किती करावे Down Payment?

Maruti Suzuki Victoris चा बेस व्हेरिएंटची चावी हातात मिळवण्यासाठी किती करावे Down Payment?

तांब्याच्या भांड्यातील पाणी शरीरासाठी ठरेल संजीवनी! आरोग्यासंबंधित ‘या’ आजारांपासून मिळेल कायमची सुटका, सद्गुरू सांगितलेला उपाय

तांब्याच्या भांड्यातील पाणी शरीरासाठी ठरेल संजीवनी! आरोग्यासंबंधित ‘या’ आजारांपासून मिळेल कायमची सुटका, सद्गुरू सांगितलेला उपाय

कुरळे केसांना सांभाळणे जातेय कठीण? हा मास्क तुमच्यासाठी ठरेल खास

कुरळे केसांना सांभाळणे जातेय कठीण? हा मास्क तुमच्यासाठी ठरेल खास

Devendra Fadnavis: ‘एक कोटी लाडक्या बहिणींना…”; मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला निर्धार

Devendra Fadnavis: ‘एक कोटी लाडक्या बहिणींना…”; मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला निर्धार

व्हिडिओ

पुढे बघा
DHARASHIV : धाराशिवमध्ये पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमात खासापुरी ग्रामस्थांचा गोंधळ

DHARASHIV : धाराशिवमध्ये पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमात खासापुरी ग्रामस्थांचा गोंधळ

DHARASHIV : जनता सगळं पाहत आहे, योग्य वेळी जनता उत्तर देईल – ओमराजे निंबाळकर

DHARASHIV : जनता सगळं पाहत आहे, योग्य वेळी जनता उत्तर देईल – ओमराजे निंबाळकर

Kalyan : मोदींच्या वाढदिवसानिमित्त जुन्या कल्याण शहरात स्वच्छता व वृक्षारोपण अभियान

Kalyan : मोदींच्या वाढदिवसानिमित्त जुन्या कल्याण शहरात स्वच्छता व वृक्षारोपण अभियान

Pandharpur : थकीत ऊस बिलासाठी कृषिराज शुगर्सचे चेअरमन गणेश पाटलांच्या घरासमोर आंदोलन

Pandharpur : थकीत ऊस बिलासाठी कृषिराज शुगर्सचे चेअरमन गणेश पाटलांच्या घरासमोर आंदोलन

Jalna : जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 2 महिलांचा मृत्यू, अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान

Jalna : जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 2 महिलांचा मृत्यू, अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान

Mumbai News : कंत्राटदाराचे अक्षम्य दुर्लक्षपाण्याच्या टाकीचा लोखंडी भाग रस्त्यावर कोसळला,नागरिक संतप्त

Mumbai News : कंत्राटदाराचे अक्षम्य दुर्लक्षपाण्याच्या टाकीचा लोखंडी भाग रस्त्यावर कोसळला,नागरिक संतप्त

फडणवीस कोणत्याही भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करत नाहीत-आदित्य ठाकरे

फडणवीस कोणत्याही भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करत नाहीत-आदित्य ठाकरे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.