तांदूळ डाळीचा वापर न करता सोप्या पद्धतीमध्ये नाश्त्यासाठी बनवा लुसलुशीत व्हेजिटेबल इडली
सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकालाच कायम वेगवेगळे पदार्थ खाण्यास हवे असतात. नाश्त्यात तिखट आणि तेलकट पदार्थांचे कमी कमी सेवन करावे. कारण उपाशी पोटी तेलकट पदार्थ खाल्यामुळे शरीराची पचनक्रिया पूर्णपणे बिघडून जाते. शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात हलके आणि चविष्ट पदार्थ खावेत. धावपळीच्या जीवनशैलीमुळे आरोग्याची काळजी घेताना अनेक अडथळे निर्माण होतात. त्यामुळे आहारात पौष्टिक आणि हेल्दी पदार्थांचे सेवन करावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मऊ लुसलुशीत व्हेजिटेबल इडली बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. दक्षिण भारतात इडली हा पदार्थ सर्वच घरांमध्ये बनवला जातो. वेगवेगळ्या पदार्थांचा वापर करून बनवलेली चविष्ट इडली चवीला अतिशय सुंदर लागते. चला तर जाणून घेऊया लुसलुशीत व्हेजिटेबल इडली बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा मसालेदार साबुदाणा खिचडी, नेहमीपेक्षा लागेल वेगळी आणि भन्नाट चव
सध्या जेवणाची चव वाढवेल झणझणीत अन् चटपटीत ‘मसाला मिरची’; जाणून घ्या रेसिपी






