(फोटो सौजन्य: Pinterest)
जेवणासाठी तेच तेच बनवून खाल्लं की एका क्षणी त्या बोरिंग जेवणाचा कंटाळा येऊ लागतो आणि काहीतरी नवीन चवदार खाण्याची इच्छा होऊ लागते. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी जेवणाचा एक खास आणि मसालेदार मेन्यू घेऊन आलो आहोत ज्याने घरातील सर्वच मंडळी होतील खुश. आज आपण जाणून घेणार आहोत पंजाबी स्टाईल छोले भटुरेची एक सोपी आणि चविष्ट रेसिपी!
भारतीय पाककृतीत पंजाबी पदार्थांची चव वेगळीच असते. त्यातही छोले भटुरे हा पदार्थ धाब्यावर खाल्ला की त्याची मजा काही औरच! मसालेदार छोले, त्यावर घातलेले कांदा-लिंबू आणि सोबत गरमागरम फुगलेले भटुरे – असा भन्नाट कॉम्बिनेशन सकाळच्या नाश्त्याला किंवा खास जेवणात खाल्लं की मन तृप्त होतं. चला तर मग, धाबा स्टाईल छोले भटुरे कसे बनवायचे ते पाहूया.
छोले साठी –
भटुरे साठी –
रोजच्या वरण-भाताची वाढेल सुंदर चव! १५ मिनिटांमध्ये घरी बनवा ढाबास्टाईल दाल फ्राय, नोट करा रेसिपी
छोले बनवण्यासाठी –
भटुरे बनवण्यासाठी –
छोले भटुरेसोबत काय खाऊ शकतो?
छोले भटुरे साईड डिशेससोबत खाण्यास आणखीन चवदार लागतात. तुम्ही ते विविध प्रकारचे लोणचे, कांदा किंवा मसालेदार चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करू शकता.
छोले भटुरेसाठी कोणता चणा वापरला जातो?
यासाठी कबुली चण्याचा वापर केला जातो.