हिवाळ्यात नियमित करा 'या' पौष्टिक लाडूचे सेवन! शरीरातील हाडे निरोगी राहण्यासोबतच आरोग्याला होतील भरमसाट फायदे
सर्वच ऋतूंमध्ये शरीरात उबदारपणा कायम टिकवून ठेवणे आवश्यक आहे. कारण थंडीच्या दिवसांमधे शरीराची रोगप्रतिकारशक्ती काहीशी कमकुवत होऊन जाते. याशिवाय शरीरात वाढलेल्या थंडाव्यामुळे आरोग्य बिघडते. त्यामुळे आहारात कायमच उष्ण आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये सर्वच घरात लाडू बनवले जातात. ड्रायफ्रूट लाडू, हलीम लाडू, डिंकाचे लाडू इत्यादी अनेक वेगवेगळ्या पदार्थांपासून बनवलेले लाडू खाल्ले जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पौष्टिक लाडू बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हिवाळ्यात सकाळी उठल्यानंतर नियमित एक लाडू खाल्ल्यास रोगप्रतिकारशक्ती निरोगी राहण्यासोबतच आरोग्य कायमच निरोगी राहील. यामध्ये आवश्यक प्रथिने, लोह, कॅल्शियम मोठ्या प्रमाणावर आढळून येतात, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. नैसर्गिक ऊर्जा वाढवण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांचे कायमच सेवन करावे. चला तर जाणून घेऊया ड्रायफ्रूट लाडू बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – pinterest)
Diwali 2025 : दिवाळीत फराळात बनवा कुरकुरीत आणि मसालेदार ‘कुरमुऱ्यांचा चिवडा’; फार सोपी आहे रेसिपी
सकाळी उठल्यानंतर नियमित प्या Carrot Shots! त्वचा चमकदार ठेवण्यासोबतच शरीराला होतील आश्चर्यकारक फायदे