Raj Thackeray birthday: राज ठाकरे हे पहिल्यापासूनच धाकड म्हणून ओळखले जातात. मनसेचे अध्यक्ष असणारे राज ठाकरे यांचा १४ जून रोजी वाढदिवस असून एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी आपल्या लव्ह स्टोरीचा खुलासा केला होता. जाणून घ्या क्यूट लव्ह स्टोरी.
Sri Sri Ravi Shankar Quotes: प्रेम शोधणे केवळ पुरेसे आहे का? एकत्र हसणे आणि सतत प्रेमात राहणे हे सुंदर नात्याचे लक्षण आहे का? कदाचित नाही. आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी परफेक्ट नात्यासाठी काही खास टिप्स शेअर केल्या आहेत.
ब्रेकअप झाल्यानंतर अनेकांना मानसिक धक्का बसतो. पण या धक्क्यातून सावरल्यानंतर पुन्हा एकदा नवीन आयुष्याची सुरुवात करायची असते. ब्रेकअप झाल्यानंतर स्वतःला त्रास करून घेण्याऐवजी सकारात्मक विचार करून नवीन शिकण्याचा प्रयत्न करावा. गमावलेला आत्मविश्वास पुन्हा मिळवण्यासाठी हा जीवन मंत्र नक्की वापरा.
राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याला आजपासून सुरुवात झाली आहे. राधिका आणि मुकेश अंबानी यांच्यात सासरे आणि सून व्यतिरिक्त एक खास नाते तयार झाले आहे. प्री-वेडिंग सोहळ्यात राधिकाने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
काही दिवसांआधी मार्चमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे प्री-वेडिंग जामनगरमध्ये पार पडले. या सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. या सोहळ्यात नीता अंबानी यांनी बोलताना राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांना भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
Relationship Tips: सुरूवातीला नात्यामध्ये सर्व काही गोड असतं पण जसजशी वर्ष जाऊ लागतात तसे संबंद बिघडू लागतात. एकमेकांना समजून घेताना त्रास होतो. याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे एकमेकांना वेळ न देणं आणि एकमेकांशी संवाद न साधणं. ब्रेकअपचा मनात विचार येत असेल तर नातं वाचविण्यासाठी करा असा शेवटचा ...
नात्यात प्रेम आणि गोडवा वाढवण्यासाठी फेंगशुईच्या काही सोप्या टिप्स अतिशय प्रभावी मानल्या जातात. असे म्हटले जाते की, यामुळे प्रेम जीवनातील समस्या दूर होतात.
What Is Breadcrumbing: नातेसंबंधातील प्रेम आणि आकर्षण टाइमपास यातील फरक जाणून घेणे खूप महत्वाचे आहे कारण जर समोरची व्यक्ती तुमच्याबद्दल गंभीर नसेल तर तुम्ही भावनिकरित्या त्यात खूप वाईटपणे अडकू शकता. ऑनलाइन डेटिंग ट्रेंडमुळे नातेसंबंध सोपे झाले आहेत, परंतु काही प्रकरणांमध्ये ते असुरक्षितदेखील आहे....
जया किशोरी यांचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. त्यांनी आत्तापर्यंत अनेक तरुणांना प्रेरित केले आहे. सोशल मीडियावर त्या नेहमीच सक्रिय असतात.अनेकदा त्यांनी आपली मत सोशल मीडियावर मांडली आहेत.
आजकाल हातावर मोजाता इतकीच एकत्र कुटुंब पाहायला मिळतील. धावपळीच्या जगात एकत्र कुटुंबामध्ये राहण्यासाठी अनेक लोक टाळाटाळ करतात. पण तुम्हाला माहितीय का? एकत्र कुटुंबात राहण्याचे अनेक फायदे आहेत. जे तुम्हाला माहितीय का?