२०१७: सीरियन नागरी युद्ध – रक्काची लढाई: इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड द लेव्हंट (ISIL) आणि सीरियन डेमोक्रॅटिक फोर्सेस (SDF) यांच्यात लढाई सुरु.
२००४: भारताच्या राष्ट्रपतींनी तमिळ शास्त्रीय भाषा म्हणून धोषित केली.
२००२: पूर्व भूमध्यसागरीय घटना. ग्रीस आणि लिबिया दरम्यान भूमध्य समुद्रावर दहा मीटर व्यासाचा अंदाजे पृथ्वीच्या जवळचा लघुग्रह फुटला. नागासाकी अणुबॉम्बपेक्षा किंचित
१९९३: मंगोलिया – देशात सर्वप्रथम राष्ट्राध्यक्षीय निवडणुका.
१९८२: लेबनॉन युद्ध – इस्रायल आणि लेबनॉन देशात युद्ध सुरू झाले.
१९७४: स्वीडन – देशाने संसदीय राजेशाही स्वीकारली.
१९७१: सोयुझ ११ – प्रक्षेपण. जगातील पहिले स्पेस स्टेशन, सल्यूट १ वर चढण्यासाठीचे एकमेव मानवधारित क्रू मिशन.
१९७१: सोयुझ ११ – अंतराळाचे प्रक्षेपण.
१९७०: सी. हेेंकेल या ब्रिटिश शास्त्रज्ञाने सर्वप्रथम घरगुती वापरासाठीचा डिटर्जंट साबण विक्रीस उपलब्ध केला.
१९६९: वि. स. पागे समितीची शिफारस, रोजगार हमी योजनेस सुरुवात.
१९६८: रॉबर्ट एफ. केनेडी – अमेरिकेचे राष्ट्रपती उमेदवार यांची हत्या.
१९४४: दुसरे महायुद्ध – डी-डे – इतिहासातील सर्वात मोठे समुद्री आक्रमण.
१९४४: दुसरे महायुद्ध – डी डे – दुसऱ्या महायुद्धात मित्रराष्ट्रांनी फ्रान्समधल्या नॉर्मेडी इथल्या जर्मन छावणीवर, एकाच रात्रीत जमीन, समुद्र आणि आकाशतून हल्ला करून हजारो सॆनिक मारले व हजारो कॆद केले.
१९४२: दुसरे महायुद्ध – मिडवेची लढाई: अमेरिकन नेव्हीचा इम्पीरियल जपानी नौदलावर विजय.
१९३४: यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन – स्थापना.
१९३३: ड्राईव्ह-इन थिएटर – अमेरिकेत न्यू जर्सी येथे पहिले ड्राइव्ह-इन थिएटर सुरु.
१९३०: गोखले इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स – स्थापना.
१९२५: क्रिस्लर कॉर्पोरेशन – स्थापना.
१९१२: नोवरुप्ता ज्वालामुखी उद्रेक – २०व्या शतकातील हा सर्वात मोठा ज्वालामुखीचा उद्रेक अलास्का मधील नॉवरुप्ता येथे झाला.
१८८२: मुंबईत झालेल्या चक्रीवादळात किमान १ लाख लोकांचे.
१८३३: रेल्वेमधून प्रवास करणारे अँड्र्यू जॅक्सन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले.
१८०८: स्पेन – जोसेफ बोनापार्ते यांना स्पेनचा राजा म्हणून घोषित करण्यात आले.
१६७४: मराठा साम्राज्य – रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.
६ जून जन्म
१९९१: सुशिल अत्तरदे –
१९७०: सुनील जोशी – भारतीय क्रिकेटपटू
१९५६: बियॉन बोर्ग – स्वीडिश लॉनटेनिस खेळाडू
१९५५: सुरेश भारद्वाज – भारतीय रंगमंच, दिग्दर्शक आणि रंगमंच शिक्षक
१९४३: आसिफ इक्बाल – भारतीय-पाकिस्तानी क्रिकेटर
१९४०: बैरन भट्टाचार्य – भारतीय-इंग्लिश अभियंता आणि शैक्षणिककुमार भट्टाचार्य
१९३६: डी. रामनाडू – भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते (निधन: १८ फेब्रुवारी २०१५)
१९३३: हेनरिक रोहरर – स्विस भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक – नोबेल पारितोषिक (निधन: १६ मे २०१३)
१९२९: सुनील दत्त – अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक व केंद्रीय मंत्री – पद्मश्री (निधन: २५ मे २००५)
१९१९: राजेंद्रकृष्ण – गीतकार, कवी आणि पटकथालेखक
१९०९: गणेशरंगो भिडे – अभिनव मराठी ज्ञानकोशकार
१९०३: बख्तसिंग – भारतीय धर्मगुरू
१९०१: सुकर्णो – इंडोनेशियाचे पहिले राष्ट्रपती (निधन: २१ जुन १९७०)
१८९१: मस्ती व्यंकटेश अय्यंगार – कन्नड कवी, कथाकार आणि कादंबरीकार – ज्ञानपीठ पुरस्कार (निधन: ६ जून १९८६)
१८५०: कार्ल ब्राऊन – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ – नोबेल पुरस्कार (निधन: २० एप्रिल १९१८)
६ जून निधन
जाहिरात
जाहिरात
२००२: शांता शेळके – कवयित्री आणि गीतलेखिका (जन्म: १२ ऑक्टोबर १९२२)
१९८६: मस्ती व्यंकटेश अय्यंगार – कन्नड कवी, कथाकार आणि कादंबरीकार – ज्ञानपीठ पुरस्कार (जन्म: ६ जून १८९१)
१९७६: जे. पॉल गेटी – अमेरिकन उद्योगपती (जन्म: १५ डिसेंबर १८९२)
१९६१: कार्ल युंग – मानसशास्त्रज्ञ व मानसोपचारतज्ञ (जन्म: २६ जुलै १८७५)
१९५७: गुरूदेव रानडे – आधुनिक विद्याविभूषित तत्त्वज्ञ वव संत (जन्म: ३ जुलै १८८६)
१९४१: लुई शेवरोलेट – शेवरले कंपनीचे सहसंस्थापक (जन्म: २५ डिसेंबर १८७८)
१८९१: जॉन ए. मॅकडोनाल्ड – कॅनडाचे पहिले पंतप्रधान (जन्म: ११ जानेवारी १८१५)
१८६१: कॅमिलो बेन्सो – इटलीचे पहिले पंतप्रधान (जन्म: १० ऑगस्ट १८१०)
Web Title: Todays day special 6th june read marathi dinvishesh nrak