Vitamin Deficiency: या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे तोंडातून येतो घाण वास, वेळीच लक्ष द्या
प्रत्येकाला सुंदर आपण सुंदर दिसावे असे वाटत असते. फक्त बाह्य सौंदर्यच नाही तर आंतरिक सौंदर्याचीही काळजी घेणे आणि वेळोवेळी त्याला जपणे फार गरजेचे असते. आजकाल अनेकजण शरीराच्या बऱ्याच समस्यांना तोंड देत आहेत. यातीलच एक सामान्य समस्या म्हणजे, तोंडातून येणार दुर्गंध वास. ही एक शुल्लक समस्या वाटत असली तरी याचा आपल्या आरोग्यावर आणि पर्सनॅलिटीवर खोलवर परिणाम होत असतो.
तोंडातून येणाऱ्या या घाण वासामुळे अनेकदा लोकांशी संवाद साधताना आपल्याला लाजिरवाणे वाटू लागते. यामुळे आपला आत्मविश्वास कमी होतो आणि लोकांशी बोलायला आपल्याला संकोच वाटू लागतो. अनेकदा ही समस्या तोंडाच्या अपुऱ्या स्वछतेमुळे निर्माण होत असते मात्र तोंडाची पुरेपूर स्वछता करूनही जर तुम्हाला ही समस्या उद्भवत असेल तर याचे कारण शरीरात काही पोषक तत्वांची कमतरता असू शकते.
गुळाचा चहा बनवताना दूध फाटते? मग भक्कड चहासाठी ही पद्धत फॉलो करा
आम्ही तुम्हाला सांगतो की, शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता श्वासाच्या दुर्गंधीची समस्या वाढवत असते. व्हिटॅमिन बी 12 जे स्नायू आणि हाडे तसेच मेंदूसाठी आवश्यक असे पोषक घटक आहे. याचबरोबर हे तोंडाच्या आरोग्यासाठीही महत्त्वाची भूमिका बजावत असते. जर शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता जाणवत असेल तर तुम्हाला तोंडाच्या दुर्गंधीला सामोरे जावे लागेल. व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे तोंडाच्या आतल्या नसा आणि पेशींच्या आरोग्यावरही परिणाम होतो. यामुळे श्वासाच्या दुर्गंधीची समस्याही वाढू शकते. ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या काही उपायांचा वापर करू शकता.
त्वचेवर पुरळ येणे
शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची पातळी वाढल्यास त्वचेवर पुरळ उठणे, खाज सुटणे किंवा लालसरपाणाच्या समस्या निर्माण होतात. अशी स्थिती विशेषतः जेव्हा शरीर योग्य रित्या प्रक्रिया करत नाही तेव्हा उद्भवते.
डोकेदुखी आणि चक्कर येणे
शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची वाढल्यास अचानक डोकेसुखी होणे आणि चक्कर येण्याच्या समस्या सामान्य आहेत. कारण याचा आपल्या मज्जासंस्थेवर परिणाम होऊ शकतो.
व्हिटॅमिन बी-12 वाढण्याची कारणे
मेंदूमध्ये झपाट्याने वाढत आहेत रक्ताच्या गाठी, शरीर देत असतो हे संकेत; चुकूनही दुर्लक्ष करू नका
व्हिटॅमिन बी 12 चे स्रोत
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.