• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Abdul Sattar Has Been Ordered In The Election Affidavit Issue Nrps

अब्दुल सत्तारांच्या अडचणी पुन्हा वाढल्या! आधी टीईटी प्रकरण आणि आता…

टीईटी प्रकरणानंतर कृषी मंत्री अब्दुल सत्तारांच्या मुलींची नावं आली होती. आता त्यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहेत. आता निवडणूक प्रतिज्ञापत्रावरुन त्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Aug 26, 2022 | 11:10 AM
अब्दुल सत्तारांच्या अडचणी पुन्हा वाढल्या! आधी टीईटी प्रकरण आणि आता…
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

औरंगाबाद : काही दिवसांपुर्वी कृषी मंत्री अब्दुल सत्तारांचं नाव टिईटी घोटाळ्या प्रकरणी चर्चेत आलं होतं. त्यांच्या मुलींची नाव या घोटाळ्यात आली होती. आता पुन्हा एकदा अब्दुल सत्तारांचं नाव चर्चेत आहे. आता निवडणूक प्रतिज्ञापत्रावरुन त्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश आदेश पोलिसांना दिले आहेत. पोलिसांना सखोल चौकशी करून 60 दिवसात अहवाल द्यावा लागणार आहे.

[read_also content=”‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’वर आज ट्रॅफिक ब्लॉक; दोन तास वाहतूक बंद https://www.navarashtra.com/maharashtra/traffic-block-on-mumbai-pune-expressway-today-so-stopped-traffic-for-two-hours-nrgm-319459.html”]

टीईटी प्रकरणानंतर कृषी मंत्री अब्दुल सत्तारांच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. निवडणूक प्रतिज्ञापत्रावरुन त्याचं नाव समोर आलं आहे. सिल्लोडमधील महेश शंकरपेल्ली आणि पुण्यातील डॉ अभिषेक हरिदास यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि इतर विरोधात तक्रार दाखल केली होती. सत्तार यांनी निवडणुकीवेळी दिलेल्या शपथ पत्रात शेतजमीन, बिगरशेती जमीन, वाणिज्य इमारती, निवासी इमारती, शैक्षणिक अहर्तेबाबत तफावत असलेली माहिती सादर केली होती. या बाबत अभ्यास करून महेश शंकरपेल्ली आणि डॉ अभिषेक हरिदास यांनी केस दाखल केली.

[read_also content=”इगतपुरीजवळ भीषण अपघात; एकाचा मृत्यू, पाच जण जखमी https://www.navarashtra.com/maharashtra/accident-near-igatpuri-in-nashik-one-died-and-5-injured-nrps-319493.html”]

त्यानुसार, सिल्लोड न्यायालयाने पोलिसांना सी.आर.पी.सी 202 अंतर्गत तपासाचे आदेश दिले होते. सदर आदेशानुसार पोलिसांनी अहवाल देखील सादर केला होता. परंतु पोलिसांनी भ्रामक, त्रुटीयुक्त अहवाल देऊन अभय दिले असल्या बाबत फिर्यादींनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. सिल्लोड न्यायालयाने पोलिसांना पुनश्च सखोल चौकशी करून 60 दिवसात अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: Abdul sattar has been ordered in the election affidavit issue nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2022 | 11:03 AM

Topics:  

  • Abdul Sattar
  • aurangabad
  • Aurangabad news
  • maharashtra

संबंधित बातम्या

Matheran News : माथेरान डोंगरात वणवा, आदिवासी ग्रामस्थांचे प्रयत्न कुचकामी; डोंगर जाळून खाक
1

Matheran News : माथेरान डोंगरात वणवा, आदिवासी ग्रामस्थांचे प्रयत्न कुचकामी; डोंगर जाळून खाक

BJP Rajya Sabha Candidates : राज्यसभेसाठी भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर, महाराष्ट्रातील ‘या’ चौघांच्या नावावर शिक्कामोर्तब
2

BJP Rajya Sabha Candidates : राज्यसभेसाठी भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर, महाराष्ट्रातील ‘या’ चौघांच्या नावावर शिक्कामोर्तब

NLM Scheme 2026: तुम्हाला माहीत आहे का? गाढवपालन करण्यासाठी केंद्राकडून मिळणार ५० लाखांचे अनुदान; जाणून घ्या सविस्तर
3

NLM Scheme 2026: तुम्हाला माहीत आहे का? गाढवपालन करण्यासाठी केंद्राकडून मिळणार ५० लाखांचे अनुदान; जाणून घ्या सविस्तर

Eknath Shinde : उपमुख्यमंत्र्यांची अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी पायपीट, विशेष विमानांची केली व्यवस्था
4

Eknath Shinde : उपमुख्यमंत्र्यांची अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी पायपीट, विशेष विमानांची केली व्यवस्था

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Citroen Basalt Vs Kia Syros: फीचर्स, इंजिन आणि किमतीत कोणती कार सर्वात पुढे? जाणून घ्या बेस्ट डील

Citroen Basalt Vs Kia Syros: फीचर्स, इंजिन आणि किमतीत कोणती कार सर्वात पुढे? जाणून घ्या बेस्ट डील

Mar 04, 2026 | 05:33 PM
पाकने बदलली टीम, बाबर-आयूबला दाखवला बाहेरचा रस्ता; बांग्लादेश विरुद्धच्या सीरीजमध्ये 6 नवीन खेळाडूंना एन्ट्री

पाकने बदलली टीम, बाबर-आयूबला दाखवला बाहेरचा रस्ता; बांग्लादेश विरुद्धच्या सीरीजमध्ये 6 नवीन खेळाडूंना एन्ट्री

Mar 04, 2026 | 05:23 PM
अरे, आम्ही प्रेम पण करायचे नाही का? Baramati मध्ये प्रेमीयुगुलावर कोयत्याचा धाक दाखवला अन्…

अरे, आम्ही प्रेम पण करायचे नाही का? Baramati मध्ये प्रेमीयुगुलावर कोयत्याचा धाक दाखवला अन्…

Mar 04, 2026 | 05:21 PM
Hingoli News : पोलिस दलाच्या भरतीबाबत मोठा निर्णय! गैरहजर उमेदवारांना पुन्हा एकदा संधी

Hingoli News : पोलिस दलाच्या भरतीबाबत मोठा निर्णय! गैरहजर उमेदवारांना पुन्हा एकदा संधी

Mar 04, 2026 | 05:19 PM
Middle East War : १०० वेळा फोन केला, पण…; दुबईत अडकलेल्या भारतीय पर्यटकाचे हाल; काय आहे सत्य स्थिती?

Middle East War : १०० वेळा फोन केला, पण…; दुबईत अडकलेल्या भारतीय पर्यटकाचे हाल; काय आहे सत्य स्थिती?

Mar 04, 2026 | 05:16 PM
PM-USHA Scheme: पीएम-उषा योजनेचा ‘बूस्टर’! अनुसूचित जाती उपघटकासाठी १७ लाखांचा निधी वाटप

PM-USHA Scheme: पीएम-उषा योजनेचा ‘बूस्टर’! अनुसूचित जाती उपघटकासाठी १७ लाखांचा निधी वाटप

Mar 04, 2026 | 05:16 PM
Crime News : पोलिसांची दोन गुन्हेगारांविरुध्द कारवाई! नांदेड जिल्ह्यात प्रवेशबंदी; ६ महिन्यांसाठी हद्दपार

Crime News : पोलिसांची दोन गुन्हेगारांविरुध्द कारवाई! नांदेड जिल्ह्यात प्रवेशबंदी; ६ महिन्यांसाठी हद्दपार

Mar 04, 2026 | 05:04 PM

व्हिडिओ

पुढे बघा
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.