• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Amravati »
  • 77119 Single Women In Amravati Various Schemes To Financially Empower Single Women

Amravati News: अमरावतीत ७७ हजार ११९ एकल महिला, एकल महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध योजना

एकल महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रशासनाकडून विविध योजना राबविण्यात येणार आहेत. यासाठी जिल्ह्यात एकल महिलांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 05, 2026 | 07:20 PM
अमरावतीत ७७ हजार ११९ एकल महिला, एकल महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध योजना

अमरावतीत ७७ हजार ११९ एकल महिला, एकल महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध योजना

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

अमरावती जिल्ह्यातील एकल महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रशासनाकडून विविध योजना राबविण्यात येणार आहेत. या योजनांच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार, कौशल्य विकास आणि आर्थिक सहाय्य देऊन त्यांना स्वावलंबी बनविण्याचा उद्देश आहे. यासाठी जिल्ह्यात एकल महिलांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात सुमारे ७७ हजार ११९ एकल महिलांची संख्या आढळली आहे. यामध्ये सर्वाधिक अमरावती तालुक्यात ८९१७, चांदुरबाजार ८३९० तर अचलपूर तालुक्यात ८४१९ तर सर्वांत कमी चिखलदरा तालुक्यात ८४१९ एकल महिलांची संख्या आहे. एकल महिला, विधवा, परित्यक्ता आणि निराधार महिलांना शासकीय योजनांचा थेट लाभमिळावा यासाठी विशेष कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

Ahilyanagar News: नगरकरांनो तुमच्या शहराची प्रतिमा मलीन होतेय! शहरात प्रवेश करताच कचऱ्याने होतेय स्वागत

यामध्ये स्वयंसहायता गटांची स्थापना, लघुउद्योग प्रशिक्षण, कर्ज व अनुदान योजना तसेच रोजगाराभिमुख प्रशिक्षणाचा समावेश आहे. महिलांना आर्थिक उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध करून देण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय, हस्तकला, गृहउद्योग, पशुपालन, शिवणकाम आणि खाद्यपदार्थ प्रक्रिया उद्योगासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच महिलांना बँकिंग, डिजिटल व्यवहार आणि उद्योजकता विषयक मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने महिलांना योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. संबंधित विभागांमार्फत मार्गदर्शन शिबिरे आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील एकल महिलांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होऊन त्यांचे सामाजिक सक्षमीकरण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. एकल महिलांना समाजामध्ये पुन्हा स्थान मिळवून आर्थिक सुरक्षितता देण्यासाठी जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील एकल महिलांचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात ७७ हजार ११९ एकल महिला असल्याचे नोंदविण्यात आले. या सर्व महिलांसाठी सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी जिल्हा परिषदेतर्फे विशेष उपक्रम राबविले जाणार आहेत.

निकषांनुसार वर्गवारी करून याद्या तयार

पतीच्या मृत्यूनंतर अथवा घटस्फोट, परित्याग, अविवाहित राहिल्याने अनेक महिला समाजात आर्थिक आणि सामाजिक अडचणींना सामोरे जातात. या महिलांना शासकीय योजनांचा लाभ कितपत मिळतो, कोणत्या सुविधा गरजेच्या आहेत. याचा अभ्यास करण्यासाठी जिल्हा परिषदेने सर्वेक्षण हाती घेतले होते. ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविका यांच्याकडून हे सर्वेक्षण करून घेण्यात आले. या सर्वेक्षणात महिलांचे वय, शिक्षण, मुलांची संख्या, सामाजिक-आर्थिक स्थिती आदींची माहिती गोळा करण्यात आली. निकषांनुसार वर्गवारी करून याद्या तयार करण्यात आल्या आहेत.

एकल महिलांना समाजात वावरताना आर्थिक असुरक्षितता आणि सामाजिका दुर्लक्ष करण्यात येते. अशा महिलांना पुन्हा उभे करण्यासाठी आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ घडवून आणण्यासाठी जिल्हा परिषद नव्या योजनेची आखणी करीत आहे. यामध्ये विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता तसेच अविवाहित महिलांचा समावेश आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषद सीईओ संजिता महापात्रा यांनी दिली.

मिशन वात्सल्य अंतर्गत महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारे कागदपत्र अपडेट नसल्यास ते अपडेट करून देण्यात येतील. तसेच ज्या महिलांना विधीसेवेची मदत लागल्यास त्यांना ती उपलब्ध करून देण्यात येईल असं मत महिला व बालकल्याण विभाग जि. प. अमरावती डीवाय सीईओ विलास मरसाळे यांनी व्यक्त केलं.

Maharashtra ZP Election 2026: झेडीपी,पंचायत समिती निवडणुकी निमित्त पनवेलमध्ये शहरातील वाहतुकीत बदल

Web Title: 77119 single women in amravati various schemes to financially empower single women

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • amravati
  • maharashtra
  • Women

संबंधित बातम्या

Nashik News: बेशिस्त वाहनचालक पोलिसांच्या रडारवर, महिनाभरात ११ हजार वाहनचालकांना ७७ लाखांचा दंड
1

Nashik News: बेशिस्त वाहनचालक पोलिसांच्या रडारवर, महिनाभरात ११ हजार वाहनचालकांना ७७ लाखांचा दंड

Maharashtra Weather : शहरापेक्षा उपनगरांची हवा जास्त ‘खराब’! २७ ठिकाणी ‘खराब’ ते ‘अतिखराब’ हवेची नोंद
2

Maharashtra Weather : शहरापेक्षा उपनगरांची हवा जास्त ‘खराब’! २७ ठिकाणी ‘खराब’ ते ‘अतिखराब’ हवेची नोंद

ग्रामपंचायतीत सात कोटींचा भ्रष्टाचार उघड! गुन्हा नोंद आदेश असूनही प्रशासनाची टाळाटाळ; दोषींना पाठीशी घालण्याचा आरोप
3

ग्रामपंचायतीत सात कोटींचा भ्रष्टाचार उघड! गुन्हा नोंद आदेश असूनही प्रशासनाची टाळाटाळ; दोषींना पाठीशी घालण्याचा आरोप

Dharashiv : जिल्हा प्रशासनाचे प्रदूषण नियंत्रण मंडळाला तपासणीचे पत्र; नागरिकांच्या आरोग्यावर संकटाची भीती
4

Dharashiv : जिल्हा प्रशासनाचे प्रदूषण नियंत्रण मंडळाला तपासणीचे पत्र; नागरिकांच्या आरोग्यावर संकटाची भीती

ताज्या बातम्या

पुढे वाचा
DC vs RCB, WPL 2026 Final : DC साठी उभी राहिली कर्णधार! जेमिमाह रॉड्रिग्सने झळकवले शानदार अर्धशतक 

DC vs RCB, WPL 2026 Final : DC साठी उभी राहिली कर्णधार! जेमिमाह रॉड्रिग्सने झळकवले शानदार अर्धशतक 

Feb 05, 2026 | 08:52 PM
T20 World Cup मध्ये सर्वात वेगवान शतकाचा मान कोणाकडे? फक्त ‘इतक्या’ चेंडूत रचला इतिहास

T20 World Cup मध्ये सर्वात वेगवान शतकाचा मान कोणाकडे? फक्त ‘इतक्या’ चेंडूत रचला इतिहास

Feb 05, 2026 | 08:45 PM
PUNE NEWS : महाराष्ट्र साहित्य परिषद निवडणूक वाद सर्वोच्च न्यायालयात: विद्यमान कार्यकारिणीच्या वैधतेवर प्रश्न

PUNE NEWS : महाराष्ट्र साहित्य परिषद निवडणूक वाद सर्वोच्च न्यायालयात: विद्यमान कार्यकारिणीच्या वैधतेवर प्रश्न

Feb 05, 2026 | 08:39 PM
भारत, EU आणि UK रुसलेल्या देशांची समजून काढण्यास सरसावले Trump, क्रिटिकल मिनरल्सवर चीनविरोधात सिक्रेट प्लानिंग

भारत, EU आणि UK रुसलेल्या देशांची समजून काढण्यास सरसावले Trump, क्रिटिकल मिनरल्सवर चीनविरोधात सिक्रेट प्लानिंग

Feb 05, 2026 | 08:38 PM
ऑफिस बॉय ते राष्ट्रीय पुरस्कार विजेता! ऋषभ शेट्टींचा कुंडापुरा ते ‘कांतारा’ पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास

ऑफिस बॉय ते राष्ट्रीय पुरस्कार विजेता! ऋषभ शेट्टींचा कुंडापुरा ते ‘कांतारा’ पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास

Feb 05, 2026 | 08:29 PM
तुम्ही 70 वर्षे जगणार की 100 वर्षे? फक्त खाण-पान नाही तर ही गोष्ट ठरवते तुमचे आयुष्य किती असेल; नवी रिसर्च आली समोर

तुम्ही 70 वर्षे जगणार की 100 वर्षे? फक्त खाण-पान नाही तर ही गोष्ट ठरवते तुमचे आयुष्य किती असेल; नवी रिसर्च आली समोर

Feb 05, 2026 | 08:15 PM
MHADA Mumbai Lottery 2026: गृहस्वप्न लांबणीवर! १२० सदनिकांच्या विक्रीसाठी अर्ज नोंदणी स्थगित; काय आहे नेमके कारण?

MHADA Mumbai Lottery 2026: गृहस्वप्न लांबणीवर! १२० सदनिकांच्या विक्रीसाठी अर्ज नोंदणी स्थगित; काय आहे नेमके कारण?

Feb 05, 2026 | 08:13 PM

व्हिडिओ

पुढे बघा
“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

Feb 05, 2026 | 07:32 PM
Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन

Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन

Feb 05, 2026 | 07:23 PM
Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Feb 05, 2026 | 07:15 PM
Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार;  कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास

Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार; कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास

Feb 05, 2026 | 07:10 PM
Raigad : माणगाव तर्फे वरेडी जि. प. गटात राधिका ठाकरेंची प्रचारात आघाडी

Raigad : माणगाव तर्फे वरेडी जि. प. गटात राधिका ठाकरेंची प्रचारात आघाडी

Feb 05, 2026 | 07:05 PM
Sangli : “भाजपने कितीही वल्गना केल्या तरी झेडपीवर आघाडीची सत्ता” – दिनकर पाटील

Sangli : “भाजपने कितीही वल्गना केल्या तरी झेडपीवर आघाडीची सत्ता” – दिनकर पाटील

Feb 05, 2026 | 06:59 PM
KARJAT : कर्जत तालुक्यात 7 फेब्रुवारीला मतदान, सुमारे 1 लाख 70 हजार मतदार मतदानासाठी सज्ज

KARJAT : कर्जत तालुक्यात 7 फेब्रुवारीला मतदान, सुमारे 1 लाख 70 हजार मतदार मतदानासाठी सज्ज

Feb 05, 2026 | 03:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.