• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Cag Report Spots Lapses In Implementation Of Six Surface Irrigation Projects

प्रकल्पांचे नियोजन आणि अंमलबजावणी योग्य पद्धत्तीने करा, सिंचन प्रकल्प दीर्घकाळ रखडल्यावरुन कॅगचे जोरदार ताशेरे

राज्यातील सहा सिचंन प्रकल्प पूर्ण करण्यासंदर्भात अक्षम्य दिरंगाई झाल्याप्रकरणी कॅगने आपल्या अहवालात ताशेरे ओढले आहेत. यातील चार प्रकल्प 11 ते 25 वर्षाच्या विलंबाने पूर्ण झाले, तर दोन प्रकल्प 20 वर्ष होऊनही पूर्ण झाले नसल्याचे कॅगने समोर आणले आहे.

  • By Sunil Chavan
Updated On: Dec 30, 2022 | 05:56 PM
Shinde-Fadnavis

File Photo : Eknath Shinde-Devendra Fadnavis

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : सिंचन प्रकल्प दीर्घकाळ रखडल्यावरुन कॅगचे जोरदार ताशेरे ओढले आहेत. वेळ आणि खर्चाचा अतिरेक टाळण्यासाठी कालबद्ध पद्धतीने काम करण्याची शिफारस देखील या रिपोर्टमधून करण्यात आली आहे. राज्यातील सहा सिचंन प्रकल्प पूर्ण करण्यासंदर्भात अक्षम्य दिरंगाई झाल्याप्रकरणी कॅगने आपल्या अहवालात ताशेरे ओढले आहेत. यातील चार प्रकल्प 11 ते 25 वर्षाच्या विलंबाने पूर्ण झाले, तर दोन प्रकल्प 20 वर्ष होऊनही पूर्ण झाले नसल्याचे कॅगने समोर आणले आहे. कॅगचा 2022 चा अहवाल शुक्रवारी विधानसभेत मांडण्यात आला.

सार्वजनिक पैशांचा समावेश असलेल्या कोणत्याही मोठ्या प्रकल्पासाठी खर्च अंदाजित रकमेच्या आत ठेवणे हे प्रकल्प व्यवस्थापनासमोरील प्रमुख आव्हान आहे. मात्र जटिल सिंचन प्रकल्पाच्या नियोजनातील अपुरेपणा किंवा अंमलबजावणीतील अकार्यक्षमतेमुळे खर्चात अनेक पटींनी वाढ होते. त्यामुळे प्रकल्प पूर्ण होण्यावर परिणाम होत असल्याचे कॅगने अहवालात म्हटले आहे.

कोणत्या प्रकल्पांवर कॅगचं बोट?

  • आंधळी प्रकल्प 1986 ला सुरू झाला आणि तो 2014 ला 25 वर्षांनी पूर्ण झाला.
  • पिंपळगाव (ढाले) प्रकल्प 1996 ला सुरू झाला तो अजूनही अपूर्ण अवस्थेत आहे.
  • पूर्णा प्रकल्पाचे काम 1995 साली सुरू झाले अजूनही हा प्रकल्प अपूर्ण आहे.
  • हरणघाट प्रकल्प 1999 ला सुरू झाला आणि 12 वर्षांनी 2014 ला पूर्ण झाला.
  • सोंड्याटोला प्रकल्पाचे काम 1995 साली सुरू झाला आणि 13 वर्षांनी 2012 ला पूर्ण झाला.
  • वाघोलीबुटी हा प्रकल्प 1993 ला सुरू झाला आणि 11 वर्षांनी 2006 साली पूर्ण झाल्याचे कॅगने समोर आणले आहे.
  • प्रकल्पाला विलंब झाल्याने या प्रकल्पांचा खर्च प्रचंड वाढल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
  • आंधळी प्रकल्पाचा मूळ अंदाज खर्च 1 कोटी 15 लाख इतका होता तो वाढून 17 कोटी 97 लाखांवर पोहोचला.
  • पिंपळगाव (ढाले) प्रकल्पाचा 10 कोटी 1 लाखावरून 95 कोटी 39 लाखांवर गेला.
  • पूर्णा प्रकल्पाचा खर्च 36 कोटी 45 लाखावरून 259 कोटी 34 कोटींवर गेला.
  • हरणघाट प्रकल्प 12 कोटी 19 लाखांवरून 49 कोटी 21 लाखांवर गेला.
  • सोंड्याटोला प्रकल्पाचा खर्च 13 कोटी 33 लाखावरून 124 कोटी 93 कोटींवर गेला.
  • तर वाघोलीबुटी प्रकल्पाचा खर्च 9 कोटी 50 लाखावरून 53 कोटी 22 लाखांवर गेला.

Web Title: Cag report spots lapses in implementation of six surface irrigation projects

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2022 | 05:56 PM

Topics:  

  • devendra fadanvis
  • Eknath Shinde
  • irrigation projects

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: राजकारण खालच्या थराला! एकनाथ शिंदेंच्या उमेदवारावर हल्ला; चाकू भोकसला अन् थेट…
1

Maharashtra Politics: राजकारण खालच्या थराला! एकनाथ शिंदेंच्या उमेदवारावर हल्ला; चाकू भोकसला अन् थेट…

Shivsena Vachannama: AIIMS च्या धर्तीवर केईएम रुग्णालय अद्ययावत करणार! बाळासाहेबांच्या नावाने खुले करणार विद्यापीठ
2

Shivsena Vachannama: AIIMS च्या धर्तीवर केईएम रुग्णालय अद्ययावत करणार! बाळासाहेबांच्या नावाने खुले करणार विद्यापीठ

Thane : एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ठाण्याच्या विकासाचा संकल्प -हनुमंत जगदाळे
3

Thane : एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ठाण्याच्या विकासाचा संकल्प -हनुमंत जगदाळे

सुधीर मुनगंटीवार नाराज आहेत का? भाजपचा बडा नेता स्पष्ट शब्दात म्हणाला फडणवीसांचाच शब्द…
4

सुधीर मुनगंटीवार नाराज आहेत का? भाजपचा बडा नेता स्पष्ट शब्दात म्हणाला फडणवीसांचाच शब्द…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘…म्हणून उद्धव ठाकरेंना सोडून काढावा लागला दुसरा पक्ष’; शिंदे गटाच्या दीपक केसरकर यांचं मोठं विधान

‘…म्हणून उद्धव ठाकरेंना सोडून काढावा लागला दुसरा पक्ष’; शिंदे गटाच्या दीपक केसरकर यांचं मोठं विधान

Jan 08, 2026 | 07:11 AM
Astro Tips: 8 जानेवारीपासून शनि बदलणार आपली चाल, या राशीच्या लोकांनी राहावे सावध

Astro Tips: 8 जानेवारीपासून शनि बदलणार आपली चाल, या राशीच्या लोकांनी राहावे सावध

Jan 08, 2026 | 07:05 AM
Yamaha XSR 155 आणि TVS Ronin समोरासमोर! इंजिन, फीचर्स आणि किमतीत कोणती बाईक खाते जास्त भाव?

Yamaha XSR 155 आणि TVS Ronin समोरासमोर! इंजिन, फीचर्स आणि किमतीत कोणती बाईक खाते जास्त भाव?

Jan 08, 2026 | 06:15 AM
लिव्हरमधील घाण क्षणार्धात होईल स्वच्छ! दिवसभरातून एकदा प्या ‘या’ लाल भाजीचा रस, कॅन्सर मधुमेहापासून राहाल लांब

लिव्हरमधील घाण क्षणार्धात होईल स्वच्छ! दिवसभरातून एकदा प्या ‘या’ लाल भाजीचा रस, कॅन्सर मधुमेहापासून राहाल लांब

Jan 08, 2026 | 05:30 AM
औषधांशिवाय शांत झोप! हे 4 नैसर्गिक पदार्थ ठरू शकतात स्लीपिंग पिल

औषधांशिवाय शांत झोप! हे 4 नैसर्गिक पदार्थ ठरू शकतात स्लीपिंग पिल

Jan 08, 2026 | 04:15 AM
Local Body Elections: निवडणूक ड्युटीचा ‘ओव्हरलोड’; कनिष्ठ लिपिकांमध्ये भीतीचे वातावरण

Local Body Elections: निवडणूक ड्युटीचा ‘ओव्हरलोड’; कनिष्ठ लिपिकांमध्ये भीतीचे वातावरण

Jan 08, 2026 | 02:35 AM
महायुतीच्याच मित्रपक्षांना निवडणुकीत पाजणार पाणी; CM देवेंद्र फडणवीसांची अजित पवारांना चेतावणी

महायुतीच्याच मित्रपक्षांना निवडणुकीत पाजणार पाणी; CM देवेंद्र फडणवीसांची अजित पवारांना चेतावणी

Jan 08, 2026 | 01:15 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Mumbai : लालबाग चिंचपोकळीत माघी बाप्पाच्या तयारीची लगबग

Mumbai : लालबाग चिंचपोकळीत माघी बाप्पाच्या तयारीची लगबग

Jan 07, 2026 | 01:20 PM
Khopoli:  मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Khopoli: मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Jan 06, 2026 | 08:20 PM
Jalna News  : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज

Jalna News : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज

Jan 06, 2026 | 08:15 PM
Chiplun : साडे तीन फुटाचा सरडा पाहण्यासाठी चिपळूणमध्ये नागरिकांची गर्दी

Chiplun : साडे तीन फुटाचा सरडा पाहण्यासाठी चिपळूणमध्ये नागरिकांची गर्दी

Jan 06, 2026 | 07:48 PM
Sushilkumar Shinde : शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या विलंबाला सत्ताधारी जबाबदार

Sushilkumar Shinde : शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या विलंबाला सत्ताधारी जबाबदार

Jan 06, 2026 | 07:11 PM
Satej Patil On Ravindra Chavan : काँग्रेस विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांचा भाजपला टोला

Satej Patil On Ravindra Chavan : काँग्रेस विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांचा भाजपला टोला

Jan 06, 2026 | 07:06 PM
Ravindra Chavan : हिंदू मताचे विभाजन होणार नाही, विकासाच्या मुद्द्यावर लढतोय

Ravindra Chavan : हिंदू मताचे विभाजन होणार नाही, विकासाच्या मुद्द्यावर लढतोय

Jan 06, 2026 | 06:58 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.