• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Good News For Marathwada 81 Water Storage In Jayakwadi

Jayakwadi Dam: मराठवाड्यासाठी गुड न्यूज! जायकवाडीत ८१% पाणीसाठा; उन्हाळ्याची चिंता मिटली?

नाथसागर धरणात सध्या ८१.११% उपयुक्त पाणीसाठा असून तो मागील वर्षापेक्षा ६.४६ टक्क्यांनी जास्त आहे. यामुळे मराठवाड्यातील शेती, पिण्याचे पाणी आणि उद्योगांसाठी येणारा उन्हाळा सुसह्य होणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 15, 2026 | 03:27 PM
मराठवाड्यासाठी गुड न्यूज! जायकवाडीत ८१% पाणीसाठा (Photo Credit- X)

मराठवाड्यासाठी गुड न्यूज! जायकवाडीत ८१% पाणीसाठा (Photo Credit- X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

  • मराठवाड्यासाठी गुड न्यूज!
  • जायकवाडीत ८१% पाणीसाठा
  • उन्हाळ्याची चिंता मिटली?
मराठवाड्याचा नाथ म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाथसागर धरणात सध्या ८१.११ टक्के उपयुक्त (जिवंत) पाणीसाठ्यासह सक्षम स्थितीत असून मराठवाड्यासाठी दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. वाढत्या शहरी व औद्योगिक मागणीच्या पार्श्वभूमीवरही यंदाचा साठा मागील वर्षाच्या तुलनेत अधिक असल्याने आगामी उन्हाळ्यासाठी सकारात्मक संकेत मिळत आहेत.

धरण नियंत्रण कशाकडून मिळालेल्या माहितीनुसार १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजेच्या नोंदीनुसार धरणातील उपयुक्त साठा १७६०.७९९ दलघमी (८१.११%) इतका आहे, तर एकूण साठा २४९८.९०५ दलघमी नोंदवण्यात आला आहे. मागील वर्षी याच दिवशी हा साठा १६२०.५४८ दलघमी (७४.६५%) होता. म्हणजेच यंदा सुमारे १४० दलघमी अधिक पाणी उपलब्ध असून टक्केवारीत ६.४६ टक्क्यांची वाढ झाली आहे. ही वाढ शेती, पिण्याचे पाणी आणि औद्योगिक वापराच्या दृष्टीने आश्वासक मानली जात आहे.

नाथसागरच्या डावा व उजवा कालवा प्रणालीमुळे पैठणसह छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यांतील सुमारे २ लाख १७ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी, ऊस व भाजीपाला पिकांसाठी हा साठा जीवनरेषा ठरत आहे. सध्याच्या समाधानकारक पातळीमुळे शेवटच्या आवर्तनासाठीही सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

Ch. Sambhajinagar : ‘महाशिवरात्रीनिमित्त महास्वच्छता अभियान’ ; 2 हजार नागरिकांनी वेरूळ केले चकाचक !

छत्रपती संभाजीनगर शहरासाठी उभारलेली १६०० मि.मी. व्यासाची समांतर जलवाहिनी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यास वाढीव मागणी पूर्ण करण्यास मदत होणार आहे. तसेच जालना शहरासह वाळूज, शेंद्रा डीएमआयसी, चिकलठाणा, पैठण व चितेगाव येथील औद्योगिक पट्ट्यांसाठीही नाथसागरचा साठा स्थिर आधार देत आहे.

नियोजनबद्ध वापर आणि उपलब्धता यामुळे शहरी पाणीपुरवठ्याबाबत सध्या दिलासादायक स्थिती निर्माण झाली आहे. एकूणच, नाथसागर धरणातील भक्कम साठ्यामुळे मराठवाड्यात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून योग्य नियोजन कायम राहिल्यास येणारा उन्हाळा तुलनेने सुरळीत पार पडेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

बाष्पीभवनावर राहील बारकाईने लक्ष

सध्या धरणातील दररोजचे बाष्पीभवन १.०३२ मिमी इतके नोंदवले गेले आहे. उन्हाळ्यात तापमान ४२ ते ४५ अंश सेल्सियसपर्यंत गेल्यास हा दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. जलतज्ज्ञांच्या मते, चाढीव साठा आणि विस्तीर्ण पृष्ठभागामुळे कोट्यवधी लिटर पाणी वाफेच्या स्वरूपात नष्ट होऊ शकते. वाढीव उपसा आणि बाष्पीभवन या दुहेरी परिणामामुळे एप्रिल-मे महिन्यात साठ्यावर दबाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संभाजीनगरमध्ये हायड्रोलिक चाचणीला ‘ब्रेक’! कंत्राटदाराची हमीपत्रानंतरही टाळाटाळ; प्रशासनाचा चाचणी न घेण्याचा निर्णय

Web Title: Good news for marathwada 81 water storage in jayakwadi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 03:27 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Jayakwadi Dam
  • Marathwada

संबंधित बातम्या

Z.P. School Ganori: जि.प. गणोरी शाळेची राष्ट्रीय स्तरावर झेप; पर्यावरणपूरक कुंड्या प्रकल्पाचा नागपुरात सन्मान
1

Z.P. School Ganori: जि.प. गणोरी शाळेची राष्ट्रीय स्तरावर झेप; पर्यावरणपूरक कुंड्या प्रकल्पाचा नागपुरात सन्मान

Summer in February: अरे बापरे! जिल्ह्यात पारा ३३ अंशांच्या पार! फेब्रुवारीतच गरमा गरम चटके; यंदा उन्हाळा तापणार
2

Summer in February: अरे बापरे! जिल्ह्यात पारा ३३ अंशांच्या पार! फेब्रुवारीतच गरमा गरम चटके; यंदा उन्हाळा तापणार

छत्रपती संभाजीनगर हादरले! पोलीस आयुक्तांच्या नावाचा उल्लेख आणि १४ लाखांचा सौदा…; धक्कादायक प्रकार समोर
3

छत्रपती संभाजीनगर हादरले! पोलीस आयुक्तांच्या नावाचा उल्लेख आणि १४ लाखांचा सौदा…; धक्कादायक प्रकार समोर

Ch. Sambhajinagar : ‘महाशिवरात्रीनिमित्त महास्वच्छता अभियान’ ; 2 हजार नागरिकांनी वेरूळ केले चकाचक !
4

Ch. Sambhajinagar : ‘महाशिवरात्रीनिमित्त महास्वच्छता अभियान’ ; 2 हजार नागरिकांनी वेरूळ केले चकाचक !

ताज्या बातम्या

पुढे वाचा
PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

Feb 17, 2026 | 02:35 AM
टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

Feb 17, 2026 | 01:15 AM
पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

Feb 17, 2026 | 12:30 AM
पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

Feb 16, 2026 | 11:23 PM
AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

Feb 16, 2026 | 10:24 PM
‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

Feb 16, 2026 | 09:45 PM
Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Feb 16, 2026 | 09:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.