नागपुरात शॉर्टसर्किट होऊन दोन ट्रक जळाले; आगीवरील नियंत्रणासाठी दीड तास प्रयत्न (सौजन्य - नवराष्ट्र टीम)
ठाणे : भिवंडी शहरातील खालीद कंपाउंड गौरीपाडा येथे भंगाराच्या गोदामाला लागली भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या गोदामात मोठ्या प्रमाणात भंगार, प्लास्टिक व वायर साठवणूक केली होती. संपूर्ण भंगार गोदाम जळून खाक झाले आहे. अग्निशामक दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल झाली आहे. यात कोणतीही जीवितहानी नाही. अग्निशामक दल व पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. अग्निशामक दलाचे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.
बातमी अपडेट होत आहे…