(फोटो सौजन्य: Pinterest)
Travel News : काशि विश्वनाथांपासून त्र्यंबकेश्वर मंदिरापर्यंत… श्रावणात या शिवमंदिरांचे घ्या दर्शन
मुंबईसह मध्य रेल्वेच्या सर्व विभागांमध्ये विशेष तिकीट तपासणी मोहिमा, अचानक तपासणी, स्थानके सील करून तपासणी तसेच मेगा तिकीट तपासणी मोहिमा राबविण्यात आल्या. त्यामध्ये मुंबई विभागात सर्वाधिक ६.०२ लाख प्रकरणे नोंदली गेली असून, ४०.६० कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्यापाठोपाठ भुसावळ विभागात २.६६ लाख प्रकरणांतून २८.०६ कोटी रुपये, नागपूर विभागात १.५४ लाख प्रकरणांतून १०.९१ कोटी रुपये, पुणे विभागात १.२९ लाख प्रकरणांतून ११.११ कोटी रुपये, सोलापूर विभागात ०.७० लाख प्रकरणांतून ४.१० कोटी रुपये, तर मुख्यालयाच्या पथकांनी ०.६५ लाख प्रकरणांतून ६.४३ कोटी रुपयांचा दंड वसूल केला.
जूनमध्येच ३.५५ लाख प्रवाशांवर कारवाई






