• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • The Lottery For Mhada Konkan Boards 2000 Houses Will Be Held Soon

Konkan MHADA Lottery 2026: नवीन वर्षात घेता येणार हक्काचं घर! कोकण मंडळाच्या २,००० घरांसाठी सोडत; कधी निघणार जाहिरात?

MHADA House Sales News: म्हाडाच्या कोकण मंडळाकडून नवीन वर्षात २ हजारहून अधिक घरांची सोडत काढली जाणार आहे. फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये ही लॉटरी निघण्याची शक्यता असून ठाणे परिसरात हक्काचे घर घेण्याची ही मोठी संधी आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 25, 2025 | 04:32 PM
नवीन वर्षात घेता येणार हक्काचं घर! (Photo Credit - X)

नवीन वर्षात घेता येणार हक्काचं घर! (Photo Credit - X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

  • म्हाडाकडून नवीन वर्षात घरांची मेजवानी!
  • कोकण मंडळाची २ हजार घरांसाठी सोडत
  • फेब्रुवारी-मार्चमध्ये निघणार लॉटरी
Konkan MHADA Lottery Dates 2026: म्हाडाच्या कोकण मंडळाने येत्या फेब्रुवारी- मार्चमध्ये सोडत काढण्याचे ठरवले आहे. म्हाडाचे कोकण मंडळ यासाठी तयारीला लागले असून जागांची शोधाशोध सुरू करण्यात आली आहे. नव्या वर्षात २ हजारहून अधिक घरांसाठी सोडत काढण्याचे मंडळाचे नियोजन असून आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर या सोडतीची अधिकृत घोषणा आणि त्यानंतर जाहिरात प्रसिद्ध करून फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्च महिन्याच्या सुरुवातीला सोडत काढण्यात येण्याची शक्यता आहे. कोकण मंडळाच्या सोडतीतील २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील घरांना नेहमी चांगला प्रतिसाद मिळतो, मात्र त्याचवेळी मंडळाच्या गृहनिर्माण योजनेसह पंतप्रधान आवास योजनेतील घरांकडे मात्र इच्छुक पाठ फिरवतात.

२० टक्क्यांसह इतर योजनेतील घरांचाही होणार समावेश

सन २०२५ च्या सोडतीतही २० टक्के योजनेतील घरांनाच चांगला प्रतिसाद मिळाला होता. २०२५ मध्ये सोडतीत घर न लागलेल्या आणि आता ठाण्यासह आसपासच्या परिसरात म्हाडाच्या माध्यमातून हक्काचे घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

हे देखील वाचा: आता म्हाडाचं घर घेणं झालं सोपं! कोकण मंडळ स्वतः मिळवून देणार गृहकर्ज; १२ हजार घरांच्या विक्रीसाठी मोठा निर्णय

कोकण मंडळाने नव्या वर्षात सोडत काढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मंडळातील सूत्रांनी दिली. त्यानुसार अधिकाऱ्यांकडून घरांची शोधाशोध सुरू आहे. सोडत्तीत २ हजारपेक्षा अधिक घरे समाविष्ट करण्याचे नियोजन आहे.

२० टक्के योजनेतील घरांच्या सोडतीकडे इच्छुकांचे लक्ष

यात २० टक्क्यांसह इतर योजनेतील घरांचाही समावेश असेल, असेही सूत्रांनी सांगितले प्रकल्पाचे ठिकाण, घराची किंमत आणि इतर कारणांमुळे या घरांना प्रतिसाद मिळत नाही. परिणामी, या घराचा ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजनेत समावेश करून त्यांची मंडळाला विक्री करावी लागते, मात्र २० टक्के योजनेतील घरांच्या सोडतीकडे इच्छुकांचे लक्ष लागलेले असते.

सोडतीचे महत्त्वाचे मुद्दे:

घरांची संख्या: अंदाजे २,००० पेक्षा जास्त.

संभाव्य काळ: फेब्रुवारी – मार्च २०२६.

प्रमुख ठिकाणे: ठाणे आणि लगतचा कोकण परिसर.

प्रमुख आकर्षण: २० टक्के योजनेतील घरे.

हे देखील वाचा: Mumbai Monorail News: मुंबईकरांची प्रतीक्षा लांबली! आचारसंहितेमुळे मोनोरेलच्या निविदा प्रक्रियेला ब्रेक

Web Title: The lottery for mhada konkan boards 2000 houses will be held soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2025 | 04:32 PM

Topics:  

  • home
  • MHADA Homes
  • Mumbai
  • thane

संबंधित बातम्या

Mumbai Monorail News: मे महिन्यापासून मोनो ट्रॅकवर धावणार! नवीन रेकच्या संचालनासाठी हालचालींना वेग; ‘सेफ्टी ऑडिट’ची प्रतीक्षा
1

Mumbai Monorail News: मे महिन्यापासून मोनो ट्रॅकवर धावणार! नवीन रेकच्या संचालनासाठी हालचालींना वेग; ‘सेफ्टी ऑडिट’ची प्रतीक्षा

Eknath Shinde: मुंबईला जागतिक दर्जाचं फिनटेक केंद्र बनवणार, एकनाथ शिंदे यांची मुंबईकरांना ग्वाही
2

Eknath Shinde: मुंबईला जागतिक दर्जाचं फिनटेक केंद्र बनवणार, एकनाथ शिंदे यांची मुंबईकरांना ग्वाही

Mumbai News: भायखळा रेल्वे स्थानकाच्या शौचालयात रक्ताच्या थारोळ्यात सापडली विद्यार्थिनी; काय घडलं नेमकं?
3

Mumbai News: भायखळा रेल्वे स्थानकाच्या शौचालयात रक्ताच्या थारोळ्यात सापडली विद्यार्थिनी; काय घडलं नेमकं?

Mumbai: बारावीच्या पहिल्याच पेपरच्या दिवशी काळाचा घाला; चालत्या लोकलमधून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू
4

Mumbai: बारावीच्या पहिल्याच पेपरच्या दिवशी काळाचा घाला; चालत्या लोकलमधून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू

ताज्या बातम्या

पुढे वाचा
देशातील पहिला ‘मुंबई क्लायमेट वीक’ १७ ते १९ फेब्रुवारीदरम्यान मुंबईत!

देशातील पहिला ‘मुंबई क्लायमेट वीक’ १७ ते १९ फेब्रुवारीदरम्यान मुंबईत!

Feb 12, 2026 | 04:15 AM
Railway ने नागपूरला जाताय? मध्य रेल्वेने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय; वाचा सविस्तर…

Railway ने नागपूरला जाताय? मध्य रेल्वेने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय; वाचा सविस्तर…

Feb 12, 2026 | 02:35 AM
ओम बिरला कोणच्या दबावाखाली करतायेत काम? विरोधकांचा अविश्वासाचा प्रस्ताव करणार घाव

ओम बिरला कोणच्या दबावाखाली करतायेत काम? विरोधकांचा अविश्वासाचा प्रस्ताव करणार घाव

Feb 12, 2026 | 01:15 AM
Bangladesh Courruption : युनूस सरकारचे वाभाडे! मंत्र्यांच्या संपत्तीत कोटींची वाढ, धक्कादायक आकडेवारीने बांगलादेशात खळबळ

Bangladesh Courruption : युनूस सरकारचे वाभाडे! मंत्र्यांच्या संपत्तीत कोटींची वाढ, धक्कादायक आकडेवारीने बांगलादेशात खळबळ

Feb 11, 2026 | 11:23 PM
ENG vs WI, T20 World Cup : वानखेडेवर मोठा उलटफेर! वेस्ट इंडिजने इंग्लंडला 30 धावांनी चारली धूळ 

ENG vs WI, T20 World Cup : वानखेडेवर मोठा उलटफेर! वेस्ट इंडिजने इंग्लंडला 30 धावांनी चारली धूळ 

Feb 11, 2026 | 10:58 PM
Maruti Suzuki च्या ‘या’ 7 सीटर कारला ग्राहकांनी लांबूनच केला राम राम! फक्त 197 युनिट्सची झाली विक्री

Maruti Suzuki च्या ‘या’ 7 सीटर कारला ग्राहकांनी लांबूनच केला राम राम! फक्त 197 युनिट्सची झाली विक्री

Feb 11, 2026 | 10:10 PM
रीलस्टार प्रथमेश कदमच्या मृत्यूचे कारण आले समोर! खुद्द आईनेच व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

रीलस्टार प्रथमेश कदमच्या मृत्यूचे कारण आले समोर! खुद्द आईनेच व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

Feb 11, 2026 | 09:48 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Feb 11, 2026 | 07:56 PM
Latur :  जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Latur : जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Feb 11, 2026 | 07:19 PM
Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Feb 11, 2026 | 07:06 PM
Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Feb 11, 2026 | 05:42 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Feb 11, 2026 | 05:38 PM
Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Feb 11, 2026 | 05:34 PM
Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Feb 11, 2026 | 03:02 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.