• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Nanded »
  • Leaving Nanded National Turmeric Board Operational In Nizamabad Telangana

Turmeric Cultivation : इच्छाशक्ती व प्रयत्नांचा अभाव! मराठवाड्याला सोडून तेलंगणाकडे वळले ‘हळदीचे’ सोनेरी स्वप्न !

केंद्र सरकारने स्थापन केलेले राष्ट्रीय हळद मंडळ २९ जून २०२५ रोजी तेलंगणातील निजामाबाद येथे कार्यान्वित झाले आहे. हा प्रकल्प मराठवाड्यात येऊ शकला असता मात्र राजकीय इच्छाशक्ती व सातत्यपूर्ण पाठपुराव्याअभावी ही संधी हुकली,

  • By प्रीति माने
Updated On: Mar 02, 2026 | 02:46 PM
Leaving Nanded, National Turmeric Board operational in Nizamabad Telangana

नांदेड सोडून राष्ट्रीय हळद मंडळ तेलंगणातील निजामाबाद येथे कार्यान्वित झाले (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Turmeric Cultivation : नांदेड : संतोष कुलकर्णी : देशात ‘गोल्डन स्पाइस’ म्हणून ओळखली जाणारी हळद उत्पादनात भारत जगात अग्रस्थानी आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने स्थापन केलेले राष्ट्रीय हळद मंडळ २९ जून २०२५ रोजी तेलंगणातील निजामाबाद येथे कार्यान्वित झाले. कृषी संशोधन, मूल्यवर्धन आणि निर्यातवृद्धीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणारा हा प्रकल्प मराठवाड्यात येऊ शकला असता मात्र राजकीय इच्छाशक्ती व सातत्यपूर्ण पाठपुराव्याअभावी ही संधी हुकल्याची चर्चा कृषी वर्तुळात रंगत आहे. (Nanded News)

महाराष्ट्रात सांगलीसह नांदेडजवळील वसमत, तसेच हिंगोली, परभणी, लातूर आदी जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर हळद लागवड होते. देशातील हळद पिकाखालील क्षेत्रात महाराष्ट्राचा मोठा वाटा असून, मराठवाडा हा त्यातील प्रमुख पट्टा मानला जातो. अशा स्थितीत राष्ट्रीय स्तरावरील संशोधन व समन्वयाचे मुख्यालय नांदेड येथे झाले असते, तर स्थानिक शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी ते टर्निंग पॉइंट ठरले असते, असे तज्ज्ञांचे मत आहे. मंडळामार्फत हळदीवरील प्रगत संशोधन, नवीन वाणांचा विकास, प्रक्रिया उद्योगांना चालना, तसेच हळद-आधारित उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रभावी ब्रडिंग यावर भर दिला जाणार आहे. गुणवत्ता व सुरक्षितता मानके, लॉजिस्टिक्स साखळी बळकटीकरण आणि निर्यात सुलभीकरणासाठी विविध केंद्रीय मंत्रालये, निर्यातदार संघटना व शेतकरी प्रतिनिधींचा सहभाग निश्चित करण्यात आला आहे.

हे देखील वाचा : इराण-इस्रायल तणावात PM मोदींची मध्यस्थी? नेतन्याहू यांच्याशी फोनवर दीर्घ चर्चा

किंमत स्थिरीकरण निधी आणि पीकविमा योजनांद्वारे शेतकऱ्यांना संरक्षण देण्याचाही उपक्रम हाती घेण्यात आला आहे. कृषी क्षेत्रातील जाणकारांचे मत स्पष्ट आहे, ‘उत्पादनाचे आकडे महत्त्वाचे असले तरी प्रकल्प मिळवण्यासाठी राजकीय समन्वय, सुसंगत प्रस्ताव आणि आक्रमक पाठपुरावा आवश्यक असतो’ भारताचा हळद लागवडीत जगात प्रथम क्रमांक लागतो.

८० टक्के क्षेत्रावर हळद लागवड

जगाच्या एकूण टक्केवारीत ८१ टक्के हळद भारतात पिकते. यातील ८० टक्के हळद ही महाराष्ट्रातील मराठवाड्‌यात, त्यातही ते प्रामुख्याने हिंगोली, यवतमाळ, नांदेड, परभणी येथे पिकते. २०१९-२० च्या आकडेवारीनुसार देशातील हळद पिकाखालील क्षेत्र २.१८ लक्ष हेक्टर आहे. त्यातील महाराष्ट्रातील ५४,८८५ आहे. तर २०२०-२१ च्या आकडेवारीनुसार १.०२ लक्ष हेक्टर महाराष्ट्रात व मराठवाड्यातील ८२ हजार हेक्टर म्हणजे (८० टक्के) आहे. महाराष्ट्रातील सांगलीला हळद उत्पादनाचे भौगोलिक निर्देशांक (GI) मानांकन लाभलेले असताना आणि मराठवाडा-विदर्भात मोठ्या प्रमाणावर लागवड होत असताना, महाराष्ट्राने केंद्रस्तरीय प्रयत्नांत अपेक्षित इच्छाशक्ती व राजकीय प्रयत्नांची धार दाखवली नाही, अशी खंत व्यक्त होत आहे.

हे देखील वाचा :  खासदार विशाल पाटलांना भाजपची ऑफर; विखे पाटील नेमकं काय बोलले?

अनेक उद्योग आले असते नांदेडमध्ये

जर हे मुख्यालय नांदेडमध्य स्थापन झाले असते, तर संशोधन केंद्रे, प्रक्रिया उद्योग, कोल्ल स्टोरेज व निर्यात सुविधा स्थानिका पातळीवर विकसित झाल्य असत्या. परिणाम रोजगारनिर्मिती, शेतमालाला हमीभाव आणि कृषीपूरक उद्योगांची साखळी उभी राहिली असती. आज राष्ट्रीय हळद मंडळ निजामाबादमध्ये कार्यरत असताना, मराठवाड्यातील शेतकरी मात्र हुकलेल्या संधी चा विचार करत आहेत. भविष्यात अशा प्रकल्पासाठी राज्याने अधिक समन्वित व ठोस भूमिका घेतली, तरच कृषी संशोधनाचे लाभ थेट शेतक-यांच्या शिवारात पोहोचतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Web Title: Leaving nanded national turmeric board operational in nizamabad telangana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 02:46 PM

Topics:  

  • nanded news
  • Nanded Politics

संबंधित बातम्या

13 वर्षांपासून युवकाचा ‘स्व’त्वा साठी संघर्ष; किनवट रेल्वे स्टेशनवर राहणाऱ्या युवकाला कधी मिळणार ओळख?
1

13 वर्षांपासून युवकाचा ‘स्व’त्वा साठी संघर्ष; किनवट रेल्वे स्टेशनवर राहणाऱ्या युवकाला कधी मिळणार ओळख?

महिला सक्षमीकरणावर उमटले प्रश्नचिन्ह? महिला नगरसेविकांच्या खुर्च्यांवर पुरुषराज! पती, पिता किंवा पुत्राने घेतला कारभार हाती
2

महिला सक्षमीकरणावर उमटले प्रश्नचिन्ह? महिला नगरसेविकांच्या खुर्च्यांवर पुरुषराज! पती, पिता किंवा पुत्राने घेतला कारभार हाती

Nanded News : सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन अखेर मागे! दोन सुपरवायझर सफाई कामातून दूर
3

Nanded News : सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन अखेर मागे! दोन सुपरवायझर सफाई कामातून दूर

ST प्रवर्गात समावेश करावा; बंजारा समाजाच्या मागणीची दखल, निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती
4

ST प्रवर्गात समावेश करावा; बंजारा समाजाच्या मागणीची दखल, निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ट्रकचे चाक अंगावरुन गेल्याने 3 वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू, वडील जखमी; नवले पुलाजवळील घटना

ट्रकचे चाक अंगावरुन गेल्याने 3 वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू, वडील जखमी; नवले पुलाजवळील घटना

Mar 02, 2026 | 04:21 PM
Iran Israel War: “भारतीय नागरिकांची सुरक्षा…”; मिडल ईस्टच्या युद्धावर PM Modi यांचे मोठे विधान

Iran Israel War: “भारतीय नागरिकांची सुरक्षा…”; मिडल ईस्टच्या युद्धावर PM Modi यांचे मोठे विधान

Mar 02, 2026 | 04:13 PM
Iran Israel War : मध्यपूर्वेतील युद्ध आता निर्णायक वळणावर! इराणचा थेट नेतन्याहूंच्या कार्यालयावरच हल्ला, IRGC चा दावा

Iran Israel War : मध्यपूर्वेतील युद्ध आता निर्णायक वळणावर! इराणचा थेट नेतन्याहूंच्या कार्यालयावरच हल्ला, IRGC चा दावा

Mar 02, 2026 | 04:12 PM
Midde East War : एअरस्पेस बंद, विमानांची ये-जा थांबली; कतारमध्ये अडकलेल्या पुणेकर तरुणासाठी ‘कतार एअरवेज’ ठरली देवदूत

Midde East War : एअरस्पेस बंद, विमानांची ये-जा थांबली; कतारमध्ये अडकलेल्या पुणेकर तरुणासाठी ‘कतार एअरवेज’ ठरली देवदूत

Mar 02, 2026 | 04:11 PM
‘मी चूक केली तुम्हाला पाठिंबा देऊन…’, अली खामेनेई यांच्या मृत्यूविषयी फरहान भट्टचे विधान चर्चेत; चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी

‘मी चूक केली तुम्हाला पाठिंबा देऊन…’, अली खामेनेई यांच्या मृत्यूविषयी फरहान भट्टचे विधान चर्चेत; चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी

Mar 02, 2026 | 04:10 PM
Ajit pawar : बारामती विमानतळाला अजित पवार यांचे नाव द्या; कुणी केली मागणी ?

Ajit pawar : बारामती विमानतळाला अजित पवार यांचे नाव द्या; कुणी केली मागणी ?

Mar 02, 2026 | 04:05 PM
‘तिघी’ची होळी ठरली खास; चित्रपटाच्या कलाकारांनी वृद्धाश्रमात साजरा केला स्वाभिमानाचा रंगोत्सव

‘तिघी’ची होळी ठरली खास; चित्रपटाच्या कलाकारांनी वृद्धाश्रमात साजरा केला स्वाभिमानाचा रंगोत्सव

Mar 02, 2026 | 03:43 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Mar 01, 2026 | 07:23 PM
Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Mar 01, 2026 | 05:56 PM
Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Mar 01, 2026 | 05:47 PM
Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Mar 01, 2026 | 05:09 PM
Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Mar 01, 2026 | 04:50 PM
Mumbai News :  मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mumbai News : मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mar 01, 2026 | 04:32 PM
Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Mar 01, 2026 | 03:34 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.