• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Palghar »
  • Eknath Shinde Big Statement In Dahanu Rally After Unhappy On Bjp News

Eknath Shinde : “निवडणूक होताच नगर परिषद भवन बांधणार…”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रचाराला सुरुवात

उमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी त्यांची आज डहाणूत सभा पार पडली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 22, 2025 | 06:42 PM
"निवडणूक होताच नगर परिषद भवन बांधणार...", उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रचाराला सुरुवात

"निवडणूक होताच नगर परिषद भवन बांधणार...", उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रचाराला सुरुवात

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रचाराला सुरुवात
  • डहाणू, जव्हार पालघर आणि वाडा येथे जाहीर सभा
  • विकासाच्या बाजूनं उभ राहण्याचा पालघरवासीयांचा निर्णय
पालघर : विचारधारा आणि विकास या दोन अजेंड्यावर शिवसेना पुढे चालली आहे. मागास जिल्हा असलेल्या पालघरचा चेहरामोहरा बदलणारे मोठे प्रकल्प सरकारने या जिल्ह्याला दिले. येथील शेतकरी, मच्छिमार आणि आदिवासी बांधवांचे प्रश्न सोडवून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करु, असे आश्वासन शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पालघरवासीयांना दिले. नगर पंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ आज उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पालघर जिल्ह्यातून केला. जिल्ह्यातील पालघर, डहाणू, जव्हार आणि वाडा या चार ठिकाणी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी झंझावाती प्रचार सभा घेतल्या. या सभांना लाडक्या बहिणींसह स्थानिकांची अलोट गर्दी होती.

शिवसेनेकडून जिल्हा संपर्क प्रमुखांची घोषणा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पक्षाकडून दिग्गजांची नियुक्ती

पालघर नगर परिषदेसाठी शिवसेनेचे उत्तम घरत हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. पालघरमधील जाहीर सभेत उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, जिंदाल जेट्टीसंदर्भात स्थानिकांवर अन्याय होऊ देणार नाही. पालघर जिल्ह्यातील लोकांवर अन्याय होतील, असे प्रकल्प होऊ देणार नाही. लोकांवर वरवंटा फिरवून विकास करणार नाही, असे ते म्हणाले. अडीच वर्षात राज्याचा सर्वांगीण विकास केला तसेच लोकाभिमुख्य कल्याणकारी योजना राबवल्या, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत अनेक अडथळे आले, मात्र ही योजना सुरु केली आणि ती पुढेही सुरुच राहणार, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली. ज्यांनी सत्तेसाठी विचार सोडले आणि विकासाला विरोध केला त्यांची अवस्था महाराष्ट्राने पाहिली, अशी घणाघाती टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठावर केली. लोकांना विकास हवाय म्हणून पालघरमध्ये सर्वांनी एकत्र येऊन विकासाच्या बाजूनं उभ राहण्याचा निर्णय घेतल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

डहाणू येथे शिवसेना नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र माच्छी आणि नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांसाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सभा घेतली. या सभेत बोलताना ते म्हणाले की डहाणूची मागास तालुका अशी ओळख लवकरच पुसली जाईल, डहाणूत विकासाचा भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. डहाणूतील मच्छिमारांचे प्रश्न, किनारपट्टीवरील मच्छिमारांच्या घरांचा प्रश्न, युडीसीपीआर, वनपट्टे याविषयीचे प्रश्न सोडवले जातील.

विकासापासून वंचित डहाणूला पहिल्या क्रमांकाचा तालुका बनवू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. जव्हारमध्ये नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या उमेदवार पद्मा राजपूत आणि शिवसेनेच्या पॅनलसाठी घेतलेल्या सभेत उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांनी जातपात धर्म पंथ न बघता एक आदर्श राज्य घडवले. तोच आदर्श घेऊन शिवसेना पुढे जात आहेत. राज्यात सुरु झालेल्या कल्याणकारी योजना कदापी बंद होणार नाहीत. जव्हारच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याचे सांगत त्यांनी नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेला विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले. वाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून त्यावर शिवसेनेचेचा भगवा फडकेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. वाडा नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून हेमांगी पाटील निवडणूक लढवत असून शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये दोन मुस्लिम महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Local Body Election: ऐन थंडीत गुहागरचे राजकारण तापले; नगराध्यक्षपदांचे अर्ज झाले बाद

Web Title: Eknath shinde big statement in dahanu rally after unhappy on bjp news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2025 | 06:42 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Maharashtra Local Body Election
  • palghar

संबंधित बातम्या

शिवसेनेकडून जिल्हा संपर्क प्रमुखांची घोषणा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पक्षाकडून दिग्गजांची नियुक्ती
1

शिवसेनेकडून जिल्हा संपर्क प्रमुखांची घोषणा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पक्षाकडून दिग्गजांची नियुक्ती

Local Body Election: ऐन थंडीत गुहागरचे राजकारण तापले; नगराध्यक्षपदांचे अर्ज झाले बाद
2

Local Body Election: ऐन थंडीत गुहागरचे राजकारण तापले; नगराध्यक्षपदांचे अर्ज झाले बाद

Local Body Election: रत्नागिरी जिल्ह्यात युतीत ‘पॅचअप’, चिपळूणमध्ये ‘मविआ’ फुटली
3

Local Body Election: रत्नागिरी जिल्ह्यात युतीत ‘पॅचअप’, चिपळूणमध्ये ‘मविआ’ फुटली

निलंग्यात ९४ उमेदवार उतरले रिंगणात, सदस्यपदाच्या २३ जागांसाठी ८७ उमेदवार आजमाविणार नशीब
4

निलंग्यात ९४ उमेदवार उतरले रिंगणात, सदस्यपदाच्या २३ जागांसाठी ८७ उमेदवार आजमाविणार नशीब

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ध्रुव राठीवर रणवीर शौरीची जोरदार टीका; ‘मूर्ख’ म्हणत सोशल मीडियावर भडकला अभिनेता, दोघांमध्ये जोरदार वाद

ध्रुव राठीवर रणवीर शौरीची जोरदार टीका; ‘मूर्ख’ म्हणत सोशल मीडियावर भडकला अभिनेता, दोघांमध्ये जोरदार वाद

Nov 22, 2025 | 06:44 PM
Eknath Shinde : “निवडणूक होताच नगर परिषद भवन बांधणार…”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रचाराला सुरुवात

Eknath Shinde : “निवडणूक होताच नगर परिषद भवन बांधणार…”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रचाराला सुरुवात

Nov 22, 2025 | 06:42 PM
Health Care Tips : कच्चे तांदूळ खावेसे वाटतात? जाणून घ्या यामागचं खरं कारण

Health Care Tips : कच्चे तांदूळ खावेसे वाटतात? जाणून घ्या यामागचं खरं कारण

Nov 22, 2025 | 06:36 PM
Middle Class EMI: “मुंबईतील प्रदूषित समुद्र पाहण्यासाठी ५,००,००० चा ईएमआय”, मध्यमवर्गीयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला

Middle Class EMI: “मुंबईतील प्रदूषित समुद्र पाहण्यासाठी ५,००,००० चा ईएमआय”, मध्यमवर्गीयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला

Nov 22, 2025 | 06:27 PM
बिग बॉस १९’चा विजेता कोण? फराह खानची भविष्यवाणी चर्चेत, म्हणाली..

बिग बॉस १९’चा विजेता कोण? फराह खानची भविष्यवाणी चर्चेत, म्हणाली..

Nov 22, 2025 | 06:14 PM
AUS vs ENG : Ashes 2025 मध्ये ट्रॅव्हिस हेडचा धुमाकूळ! फक्त 69 चेंडूत धमाकेदार शतक ठोकत रचला इतिहास 

AUS vs ENG : Ashes 2025 मध्ये ट्रॅव्हिस हेडचा धुमाकूळ! फक्त 69 चेंडूत धमाकेदार शतक ठोकत रचला इतिहास 

Nov 22, 2025 | 06:12 PM
लहानच काय तर मोठेही होतील खुश, संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा टेस्टी चीज पॅकेट्स, रेसिपी नोट करा

लहानच काय तर मोठेही होतील खुश, संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा टेस्टी चीज पॅकेट्स, रेसिपी नोट करा

Nov 22, 2025 | 06:07 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : मच्छिमारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम भाजपआणि शिंदेसेनेनं केलं- वैभव नाईक

Sindhudurg : मच्छिमारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम भाजपआणि शिंदेसेनेनं केलं- वैभव नाईक

Nov 22, 2025 | 05:06 PM
Ulhasnagar : उल्हासनगरात पिस्तूलातून दोन गोळ्या झाडून हत्येचा प्रयत्न, आरोपी फरार

Ulhasnagar : उल्हासनगरात पिस्तूलातून दोन गोळ्या झाडून हत्येचा प्रयत्न, आरोपी फरार

Nov 22, 2025 | 03:04 PM
Parbhani News : भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरेंचा राजीनामा घेण्याची भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी

Parbhani News : भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरेंचा राजीनामा घेण्याची भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी

Nov 22, 2025 | 02:51 PM
Malegaon Girl Case : मालेगाव अत्याचार घटनेचे तीव्र पडसाद,आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी

Malegaon Girl Case : मालेगाव अत्याचार घटनेचे तीव्र पडसाद,आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी

Nov 22, 2025 | 02:39 PM
Baramati Election : सर्वच उमेदवार बिनविरोध व्हायला हवे होते, किरण गुजर यांची प्रतिक्रिया

Baramati Election : सर्वच उमेदवार बिनविरोध व्हायला हवे होते, किरण गुजर यांची प्रतिक्रिया

Nov 22, 2025 | 02:25 PM
Sindhudurg : वैभव नाईक का जळतात माझ्यावर त्याचं उत्तर तेच देऊ शकतात- निलेश राणे

Sindhudurg : वैभव नाईक का जळतात माझ्यावर त्याचं उत्तर तेच देऊ शकतात- निलेश राणे

Nov 22, 2025 | 02:17 PM
Jalna : गाडी जाळण्याच्या संशयातून एका तरुणास बेदम मारहाण, उपचारादरम्यान तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Jalna : गाडी जाळण्याच्या संशयातून एका तरुणास बेदम मारहाण, उपचारादरम्यान तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Nov 22, 2025 | 02:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.