• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Ratnagiri »
  • Mla Bhaskar Jadhav Said Win Guhagar Chiplun And Khed Panchayat Samiti Election News

Maharashtra Politics: ‘या’ तीनही पंचायत समिती जिंकणार; आमदार भास्कर जाधव

निवडणूक पक्षाचे नेते, आमदार भास्कर जाधव  यांच्या नेतृत्वाखालीच लढवली जाईल, असे ठाम निर्देश पक्षाचे सचिव व माजी खासदार विनायक राऊत यांनी दिले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 21, 2026 | 02:14 PM
Maharashtra Politics: ‘या’ तीनही पंचायत समिती जिंकणार; आमदार भास्कर जाधव

आमदार भास्कर जाधव (फोटो- सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कोकणात निवडणुकीचा रणसंग्राम सुरू
आमदार भास्कर जाधवांच्या नेतृत्वात लढणार निवडणूक
विनायक राऊत यांचे स्पष्ट आदेश

गुहागर: गुहागर विधानसभामतदारसंघातील गुहागर, चिपळूण व खेड तालुक्यातील तीनही पंचायत समिती जिंकणार असल्याचा आत्मविश्वास गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. गुहागर तहसिल येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सर्व उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मंगळवारी दाखल केले. यावेळी आमदार जाधव बोलत होते. सर्वसाधारण कोकणात कुणबी, मराठा समाज मोठा असून त्यांना ९० टक्के जागा दिल्या जातात.

मात्र,  इतर समाजाला १४ पैकी ११ जागासुध्दा दिल्या आहेत. कारण बहुजन समाजाला बरोबर घेऊन जाण्याची शिकवण आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांनी दिलीआहे. अलिकडे विरोधकांनी उमेदवार पळवणे, नेते पळविणे, लोकप्रतिनिधी पळविणे, ईव्हीएम मशीनमध्ये हेराफेरी करणे, आणि आता फक्त पैशाचा महापूर मतदारसंघामध्ये निर्माण करुन निवडणुका जिंकायच्या असा नवा फंडा काढला आहे, आमच्याकडे पैसा नसला तरी जनशक्ती आहे. त्यामुळे धनशक्ती विरुध्द जनशक्ती अशी लढत होणार असून माझ्या मतदारसंघातील तीनही पंचायत समित्या जिंकणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कोकणात ‘या’ नेत्यांमध्ये दिलजमाई? आगामी निवडणुका जाधवांच्या नेतृत्वात लढण्याचे आदेश दिल्याने…

कोकणात ‘या’ नेत्यांमध्ये दिलजमाई?

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर चिपळूणमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाची राजकीय दिशा स्पष्ट झाली असून, ही निवडणूक पक्षाचे नेते, आमदार भास्कर जाधव  यांच्या नेतृत्वाखालीच लढवली जाईल, असे ठाम निर्देश पक्षाचे सचिव व माजी खासदार विनायक राऊत यांनी दिले आहेत. त्यामुळे नगर पालिकेच्या निवडणुकीदरम्यान निर्माण झालेल्या जाधव-राऊत अंतर्गत वादावर तूर्तास पडदा पडल्याचे चित्र दिसत आहे. सोमवारी बिपळुणातील अतिथी हॉटेलच्या सभागृहात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी शिवसेना उबाठा गटाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

“कोकणातील आंब्यालाच हापूसचा दर्जा -मानांकन मिळाले पाहिजे”, शेखर निकम यांनी हिवाळी अधिवेशनात मांडली स्पष्ट भूमिका

पक्षाला मोठा फटका
९ जिप, १८ पस गणांसाठी उमेदवारांची निवड या निवडणुकीत महाविकास आघाडी व्यवी, अशी सुरुवातीपासूनच इच्छा होती व त्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती विनायक राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. मात्र अंतिम निर्णय येत्या काळातच होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले, विशेष महणजे, नगरपालिका निवडणुकीदस्यान आ. भास्कर जाधव व माजी खासदार विनायक राऊत यांचे स्वतंत्र गट निर्माण झाल्याचे स्पष्टचित्र होते, त्याचा मोठा फटका पक्षाला बसला. मात्र, आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका आ. भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनाखालीच लढवाव्यात, अस स्पष्ट आदेश दिल्यांनतर आता पक्षांतर्गत वाद संपुष्टात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Mla bhaskar jadhav said win guhagar chiplun and khed panchayat samiti election news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2026 | 02:12 PM

Topics:  

  • Bhaskar Jadhav
  • Panchayat Samiti Elections
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

Ratnagiri : राजापूरमध्ये उद्योगाच्या नावाखाली मोठा घोटाळा; महिलांचा उपोषणाचा इशारा
1

Ratnagiri : राजापूरमध्ये उद्योगाच्या नावाखाली मोठा घोटाळा; महिलांचा उपोषणाचा इशारा

Ratnagiri News: महायुतीच्या अडचणी वाढणार? ‘या’ पक्षाने थोपटले दंड
2

Ratnagiri News: महायुतीच्या अडचणी वाढणार? ‘या’ पक्षाने थोपटले दंड

Maval Politics: मावळचा विकास की केवळ घोषणाबाजी? सुनील शेळके यांचा बाळा भेगडेंना थेट सवाल
3

Maval Politics: मावळचा विकास की केवळ घोषणाबाजी? सुनील शेळके यांचा बाळा भेगडेंना थेट सवाल

Ratnagiri : रत्नागिरी राष्ट्रवादीच्या(अ.प) दोन पदाधिकाऱ्यांचा तडकाफडकी राजीनामा
4

Ratnagiri : रत्नागिरी राष्ट्रवादीच्या(अ.प) दोन पदाधिकाऱ्यांचा तडकाफडकी राजीनामा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
KDMC Election Results: कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; मनसेचा शिंदे गटाला पाठिंबा

KDMC Election Results: कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; मनसेचा शिंदे गटाला पाठिंबा

Jan 21, 2026 | 03:56 PM
Kannada Outram Ghat Tunnel: ४५ मिनिटांचा प्रवास केवळ १५ मिनिटांत! मराठवाडा-खान्देश कनेक्टिव्हिटीसाठी नितीन गडकरींचा मोठा निर्णय

Kannada Outram Ghat Tunnel: ४५ मिनिटांचा प्रवास केवळ १५ मिनिटांत! मराठवाडा-खान्देश कनेक्टिव्हिटीसाठी नितीन गडकरींचा मोठा निर्णय

Jan 21, 2026 | 03:54 PM
Devendra Fadnavis : तिसऱ्या मुंबईतील रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Devendra Fadnavis : तिसऱ्या मुंबईतील रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Jan 21, 2026 | 03:49 PM
Australian Open 2026 : तीन ग्रँड स्लॅम जिंकणारा सिन्नर चौथा खेळाडू बनणार; मॅडिसन कीजनेचा झाला संघर्षपूर्ण विजय

Australian Open 2026 : तीन ग्रँड स्लॅम जिंकणारा सिन्नर चौथा खेळाडू बनणार; मॅडिसन कीजनेचा झाला संघर्षपूर्ण विजय

Jan 21, 2026 | 03:47 PM
NBCC ची भरती! ‘या’ पदांसाठी करता येईल अर्ज; कंपनीबद्दल अधिक माहिती

NBCC ची भरती! ‘या’ पदांसाठी करता येईल अर्ज; कंपनीबद्दल अधिक माहिती

Jan 21, 2026 | 03:46 PM
भारतीय जवानांचा हटके अंदाज! प्रजासत्ताक दिनाच्या प्रॅक्टिस परेडमध्ये गायले गाणे, VIDEO नेटकऱ्यांच्या पसंतीस

भारतीय जवानांचा हटके अंदाज! प्रजासत्ताक दिनाच्या प्रॅक्टिस परेडमध्ये गायले गाणे, VIDEO नेटकऱ्यांच्या पसंतीस

Jan 21, 2026 | 03:45 PM
जळकोटमध्ये जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीची तयारी पूर्ण; ५ फेब्रुवारीला मतदान

जळकोटमध्ये जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीची तयारी पूर्ण; ५ फेब्रुवारीला मतदान

Jan 21, 2026 | 03:42 PM

व्हिडिओ

पुढे बघा
RAIGAD :  खालापुरात महायुतीचे शक्तिप्रदर्शन, आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल

RAIGAD : खालापुरात महायुतीचे शक्तिप्रदर्शन, आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल

Jan 21, 2026 | 02:13 PM
Sindhudurg : संजय पडते यांनी महायुतीकडून दाखल केला उमेदवारी अर्ज

Sindhudurg : संजय पडते यांनी महायुतीकडून दाखल केला उमेदवारी अर्ज

Jan 21, 2026 | 02:08 PM
Mira Bhaindar : मराठी महापौर पदावरून मराठी एकीकरण समिती आक्रमक

Mira Bhaindar : मराठी महापौर पदावरून मराठी एकीकरण समिती आक्रमक

Jan 21, 2026 | 01:39 PM
Kalyan : माऊली आरंभ इमारतीसमोर जागा मालकाचा हट्ट, नागरिकांचे दैनंदिन जीवन ठप्प

Kalyan : माऊली आरंभ इमारतीसमोर जागा मालकाचा हट्ट, नागरिकांचे दैनंदिन जीवन ठप्प

Jan 21, 2026 | 12:17 PM
Kolhapur Election Results : कोल्हापूरात 23 वर्षीय ॲड. मानसी लोळगे बनली कमी वयाची नगरसेविका

Kolhapur Election Results : कोल्हापूरात 23 वर्षीय ॲड. मानसी लोळगे बनली कमी वयाची नगरसेविका

Jan 20, 2026 | 08:20 PM
Sunil Shelke Vs Bala Bhegade : ZP व पंचायत समिती निवडणुकीच्या युतीवरुन मामा भाच्यांत युद्ध

Sunil Shelke Vs Bala Bhegade : ZP व पंचायत समिती निवडणुकीच्या युतीवरुन मामा भाच्यांत युद्ध

Jan 20, 2026 | 08:10 PM
Kolhapur News : कोल्हापूरात निवडणूक भत्ता मिळाला नसल्याने आशा सेविका आक्रमक…!

Kolhapur News : कोल्हापूरात निवडणूक भत्ता मिळाला नसल्याने आशा सेविका आक्रमक…!

Jan 20, 2026 | 08:05 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.