• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Politics »
  • Sachin Walawalkar Left Shiv Sena Party

मोठी बातमी ! दीपक केसरकर यांच्या कट्टर समर्थकाचा शिवसेनेला रामराम; राजकारणात खळबळ

वेंगुर्ला येथील मासिक सभेत त्यांनी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे वेंगुर्ला शहर, तालुक्यासह जिल्ह्यात राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 14, 2026 | 02:51 PM
मोठी बातमी ! दीपक केसरकर यांच्या कट्टर समर्थकाचा शिवसेनेला रामराम; राजकारणात खळबळ

मोठी बातमी ! दीपक केसरकर यांच्या कट्टर समर्थकाचा शिवसेनेला रामराम; राजकारणात खळबळ

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

वेंगुर्ला : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. असे असताना आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हा समन्वयक व आमदार दीपक केसरकर यांचे कट्टर समर्थक असलेले सचिन गुरुनाथ वालावलकर यांनी आपल्या शिवसेना पदाचा राजीनामा दिला आहे.

वेंगुर्ला येथील मासिक सभेत त्यांनी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे वेंगुर्ला शहर, तालुक्यासह जिल्ह्यात राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. वेंगुर्ला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महायुतीला चांगले यश मिळाले आहे. त्यात त्यांचाही मोठा रोल राहिला आहे. त्यांच्या अचानक राजीनाम्याच्या घोषणेमुळे पदाधिकारी, शिवसैनिक यांच्यात एकच अस्वस्थता पसरली आहे.

हेदेखील वाचा : “तर मी तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा देईन…; ACB ने लिपीकाला रंगेहात पकडल्यानंतर नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया

दरम्यान, नगरपरिषदेत शिवसेनेला जरी अपयश आले असले तरी तत्पूर्वीच्या ४ वर्षाच्या कालावधीत त्यांनी वेंगुर्ला शहर विकासासाठी आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून सुमारे १४० कोटींचा विकासनिधी आणला आहे. त्यांनी राजीनामा मागे घ्यावा, असा सूर पक्षात उमटला आहे.

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी

मंत्रालयाच्या इमारतीमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी कारवाई केली. यामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या दालनातील एका कर्मचाऱ्याला लाच घेताना पकडण्यात आले आहे. ही लाच स्वीकारताना संबंधित लिपीकाला रंगेहात पकडल्यामुळे मंत्रिमंडळात खळबळ उडाली. यामुळे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यावर देखील ताशेरे ओढले जाऊ लागले.

हे देखील वाचा : “तुमच्या सारख्या गद्दारांपेक्षा ते निष्ठावंत…; मुस्लीम महापौरवरुन टीका करणाऱ्या शिदेंवर संजय राऊतांचा घणाघात

Web Title: Sachin walawalkar left shiv sena party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 02:51 PM

Topics:  

  • Deepak Kesarkar
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

छत्रपती संभाजीनगरमध्ये 16 पैकी 11 जागांवर महिलांनी मारली बाजी; भाजपची ताकद वाढली
1

छत्रपती संभाजीनगरमध्ये 16 पैकी 11 जागांवर महिलांनी मारली बाजी; भाजपची ताकद वाढली

वैजापूरच्या दोन गट, एका गणात आमदार बोरनारेंच्या पाठिंब्याने विजय; ठाकरे गट ठरला खरा ‘धुरंधर’
2

वैजापूरच्या दोन गट, एका गणात आमदार बोरनारेंच्या पाठिंब्याने विजय; ठाकरे गट ठरला खरा ‘धुरंधर’

Devendra Fadnavis in Delhi: फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याचा ‘सस्पेन्स’: केवळ सदिच्छा भेट की महाराष्ट्रात मोठ्या राजकीय भुकंपाची नांदी
3

Devendra Fadnavis in Delhi: फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याचा ‘सस्पेन्स’: केवळ सदिच्छा भेट की महाराष्ट्रात मोठ्या राजकीय भुकंपाची नांदी

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर
4

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मोठी बातमी ! दीपक केसरकर यांच्या कट्टर समर्थकाचा शिवसेनेला रामराम; राजकारणात खळबळ

मोठी बातमी ! दीपक केसरकर यांच्या कट्टर समर्थकाचा शिवसेनेला रामराम; राजकारणात खळबळ

Feb 14, 2026 | 02:51 PM
शरीराला आतून कायम उष्ण आणि हेल्दी ठेवण्यासाठी नियमित प्या डिंक पेज, नोट करून घ्या रेसिपी

शरीराला आतून कायम उष्ण आणि हेल्दी ठेवण्यासाठी नियमित प्या डिंक पेज, नोट करून घ्या रेसिपी

Feb 14, 2026 | 02:40 PM
Epstein चालवायचा भारताचे परराष्ट्र धोरण? हरदीप पुरी यांच्यावर काँग्रेसचा हल्लाबोल

Epstein चालवायचा भारताचे परराष्ट्र धोरण? हरदीप पुरी यांच्यावर काँग्रेसचा हल्लाबोल

Feb 14, 2026 | 02:38 PM
Pandharpur Crime: पंढरपुरातील मायलेकाच्या दुहेरी हत्येचा अखेर उलगडा; 8 महिन्यांनंतर आरोपी गजाआड

Pandharpur Crime: पंढरपुरातील मायलेकाच्या दुहेरी हत्येचा अखेर उलगडा; 8 महिन्यांनंतर आरोपी गजाआड

Feb 14, 2026 | 02:37 PM
पुण्यात ठराविक नाट्यगृहांनाच गर्दी; लवकरच सांस्कृतिक धोरणाबाबतचे निर्णय जाहीर होणार

पुण्यात ठराविक नाट्यगृहांनाच गर्दी; लवकरच सांस्कृतिक धोरणाबाबतचे निर्णय जाहीर होणार

Feb 14, 2026 | 02:33 PM
Mumbai metro pillar collapse: मेट्रो सिमेंटचा स्लॅब कोसळला, ऑटो आणि कारचा चेंदामेंदा, दुर्घटनेत एकाचा मृत्यू

Mumbai metro pillar collapse: मेट्रो सिमेंटचा स्लॅब कोसळला, ऑटो आणि कारचा चेंदामेंदा, दुर्घटनेत एकाचा मृत्यू

Feb 14, 2026 | 02:31 PM
IND vs PAK : तिलक की अभिषेक, पाकिस्तानविरुद्ध विराट कोहलीचा विक्रम कोण मोडेल? किती लागणार षटकार

IND vs PAK : तिलक की अभिषेक, पाकिस्तानविरुद्ध विराट कोहलीचा विक्रम कोण मोडेल? किती लागणार षटकार

Feb 14, 2026 | 02:24 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News :  पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय  केळकर पुन्हा आक्रमक

Thane News : पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय केळकर पुन्हा आक्रमक

Feb 13, 2026 | 08:15 PM
Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Feb 13, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Feb 13, 2026 | 08:02 PM
Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Feb 13, 2026 | 07:53 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 07:38 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 05:42 PM
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.