• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • A Special Treat For Fans Salman Khans Battle Of Galwan Teaser Released

Battle of Galwan Teaser: चाहत्यांसाठी खास भेट, Salman Khanच्या ‘बॅटल ऑफ गलवान’चा टीझर रिलीज, पाहायला मिळणार जिद्द आणि शौर्याची कथा

सलमान खानने त्याच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त आपल्या चाहत्यांसाठी एक खास भेटवस्तू दिली आहे. त्याच्या बॅटल ऑफ गलवान चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे

  • By अमृता यादव
Updated On: Dec 27, 2025 | 03:31 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बॉलिवूड सुपस्टार सलमान खान आज त्याचा ६० वा वाढदिवस साजरा करत आहे आणि या निमित्ताने तो त्याच्या चाहत्यांना एक मोठे सरप्राईज देले आहे. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सलमान खानने आपल्या बहुप्रतिक्षित ‘बॅटल ऑफ गलवान’ या चित्रपटाचा दमदार टीझर सादर केला आहे. मात्र हा केवळ वाढदिवशी दिलेला सरप्राइझ नसून, देशाच्या सीमांवर उभ्या राहून प्राणपणाने लढणाऱ्या भारतीय सैनिकांना अर्पण केलेला एक गंभीर आणि हृदयस्पर्शी अभिवादन आहे.

या चित्रपटात सलमान खान भारतीय सैन्याच्या अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असून, त्याचा हा अवतार आजवरच्या सर्वात प्रभावी आणि दमदार भूमिकांपैकी एक मानला जात आहे. त्याचा कणखर पण संयमी स्वभाव, नियंत्रित आक्रमकता आणि शांततेतून व्यक्त होणारी ताकद, हे सर्व त्याच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळीच उंची देते. विशेषतः टीझरच्या शेवटच्या क्षणी त्याची निर्धारपूर्ण नजर प्रेक्षकांच्या मनावर खोल ठसा उमटवते.

टीझरमध्ये हिमालयातील कठोर आणि निर्दयी भूभाग, तसेच उंच पर्वतीय सीमांवरील युद्धाची कठोर वास्तविकता अत्यंत प्रभावी पद्धतीने दाखवली आहे.टीझरला स्टेबिन बेन यांच्या भावस्पर्शी आवाजाची साथ लाभते, ज्यामुळे दृश्यांमधील भावनिक तीव्रता अधिकच वाढते. त्यासोबत हिमेश रेशमिया यांनी दिलेला दमदार पार्श्वसंगीताचा ठेका, या दृश्यांना आणखी प्रभावी आणि हृदयाला भिडणारा बनवतो.
‘बॅटल ऑफ गलवान’ हा फक्त युद्धपट नाही,तो संघर्षाची खरी किंमत, सीमांवर लढणाऱ्या सैनिकांचे अदम्य साहस आणि हे शाश्वत सत्य दाखवतो की, शौर्य जरी अमर असले तरी खरा विजय नेहमी शांततेचाच असतो.

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

Year Ender 2025: टीव्ही इंडस्ट्रीला लागोपाठ धक्का, काही ठरले कर्करोगाचे बळी तर काहींचे हृदय झाले ठप्प; चाहते शोकाकुल

अपुर्व लखिया दिग्दर्शित हा चित्रपट शौर्य, त्याग आणि जिद्दीचे थरारक आणि निःसंग चित्रण करतो. “बॅटल ऑफ गलवान” हा एक शक्तिशाली चित्रपट म्हणून वर्णन केला जात आहे जो देशभक्ती, धैर्य आणि त्यागाची कहाणी दाखवेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन अपूर्व लाखिया करत आहेत, ज्यांनी यापूर्वी विविध कथा पडद्यावर आणल्या आहेत. सलमान खान या चित्रपटात केवळ भूमिका करत नाही तर तो त्याच्या सलमान खान फिल्म्स बॅनरखाली त्याची निर्मिती देखील करत आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत चित्रांगदा सिंह देखील दिसणार आहे. तिचे पात्र कथेत महत्त्वाची भूमिका बजावेल असे मानले जाते. सलमान आणि चित्रांगदा यांच्या जोडीबद्दल प्रेक्षकही खूप उत्सुक आहेत.

Drishyam 3 साठी Akshaye Khanna ने मागितले 21 कोटी मानधन; मेकर्सकडून रिप्लेस, ‘या’ अभिनेत्याची केली एंट्री!

Web Title: A special treat for fans salman khans battle of galwan teaser released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2025 | 03:31 PM

Topics:  

  • bollywood movies
  • Salman Khan
  • Salman Khan Birthday

संबंधित बातम्या

‘मी बरबाद झालो…’ Depression ने पार गेलो! असा उभा राहिला कपिल शर्मा, लढून गार केला Trauma
1

‘मी बरबाद झालो…’ Depression ने पार गेलो! असा उभा राहिला कपिल शर्मा, लढून गार केला Trauma

‘O Romeo’ची OTT रिलीज डेट ठरली? शाहिद कपूर–तृप्ती डिमरीचा क्राइम-थ्रिलर कधी आणि कुठे पाहणार? जाणून घ्या
2

‘O Romeo’ची OTT रिलीज डेट ठरली? शाहिद कपूर–तृप्ती डिमरीचा क्राइम-थ्रिलर कधी आणि कुठे पाहणार? जाणून घ्या

‘मला धर्म बदलायचा… ‘,  कोरिओग्राफर रेमोने पालकांना सांगितले,  वडिलांच्या एका अटीने बदललं आयुष्य
3

‘मला धर्म बदलायचा… ‘, कोरिओग्राफर रेमोने पालकांना सांगितले, वडिलांच्या एका अटीने बदललं आयुष्य

‘धुरंधर’ मधील ‘शरारत’ गायिका जास्मिन सँडलासच्या लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान उडाला गोंधळ; गायिकेने थांबवला शो
4

‘धुरंधर’ मधील ‘शरारत’ गायिका जास्मिन सँडलासच्या लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान उडाला गोंधळ; गायिकेने थांबवला शो

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘या’ आहेत भारतातील सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या अफलातून कार, एकदा लिस्टवरून नजर फिरवाच

‘या’ आहेत भारतातील सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या अफलातून कार, एकदा लिस्टवरून नजर फिरवाच

Feb 12, 2026 | 06:15 AM
Hug Day 2026: एका मिठीत व्यक्त करा सगळं प्रेम….! हग डे निमित्त प्रियकराला पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा, नात्यांमध्ये वाढेल प्रेम

Hug Day 2026: एका मिठीत व्यक्त करा सगळं प्रेम….! हग डे निमित्त प्रियकराला पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा, नात्यांमध्ये वाढेल प्रेम

Feb 12, 2026 | 05:30 AM
देशातील पहिला ‘मुंबई क्लायमेट वीक’ १७ ते १९ फेब्रुवारीदरम्यान मुंबईत!

देशातील पहिला ‘मुंबई क्लायमेट वीक’ १७ ते १९ फेब्रुवारीदरम्यान मुंबईत!

Feb 12, 2026 | 04:15 AM
Railway ने नागपूरला जाताय? मध्य रेल्वेने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय; वाचा सविस्तर…

Railway ने नागपूरला जाताय? मध्य रेल्वेने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय; वाचा सविस्तर…

Feb 12, 2026 | 02:35 AM
ओम बिरला कोणच्या दबावाखाली करतायेत काम? विरोधकांचा अविश्वासाचा प्रस्ताव करणार घाव

ओम बिरला कोणच्या दबावाखाली करतायेत काम? विरोधकांचा अविश्वासाचा प्रस्ताव करणार घाव

Feb 12, 2026 | 01:15 AM
Bangladesh Courruption : युनूस सरकारचे वाभाडे! मंत्र्यांच्या संपत्तीत कोटींची वाढ, धक्कादायक आकडेवारीने बांगलादेशात खळबळ

Bangladesh Courruption : युनूस सरकारचे वाभाडे! मंत्र्यांच्या संपत्तीत कोटींची वाढ, धक्कादायक आकडेवारीने बांगलादेशात खळबळ

Feb 11, 2026 | 11:23 PM
ENG vs WI, T20 World Cup : वानखेडेवर मोठा उलटफेर! वेस्ट इंडिजने इंग्लंडला 30 धावांनी चारली धूळ 

ENG vs WI, T20 World Cup : वानखेडेवर मोठा उलटफेर! वेस्ट इंडिजने इंग्लंडला 30 धावांनी चारली धूळ 

Feb 11, 2026 | 10:58 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Feb 11, 2026 | 07:56 PM
Latur :  जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Latur : जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Feb 11, 2026 | 07:19 PM
Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Feb 11, 2026 | 07:06 PM
Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Feb 11, 2026 | 05:42 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Feb 11, 2026 | 05:38 PM
Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Feb 11, 2026 | 05:34 PM
Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Feb 11, 2026 | 03:02 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.