• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Actor And Singer Ammy Virk Adopts 200 Homes Affected By Floods In Punjab

दिलजीत दोसांझ नंतर, एमी विर्क पंजाबमधील पीडितांसाठी बनला मसीहा, अभिनेत्याने २०० घरं घेतली दत्तक

पंजाब सध्या भीषण पुराचा सामना करत आहे, ज्यामध्ये अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. या वाईट काळात, पंजाबी अभिनेता आणि गायक अ‍ॅमी विर्कने २०० पूरग्रस्त कुटुंबांना दत्तक घेतले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 02, 2025 | 04:15 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • एमी विर्क पंजाबमधील पीडितांसाठी बनला मसीहा
  • या बॉलीवूड कलाकारांनी पुढे केला मदतीचा हात
  • जसबीर बस्सी यांनी मानले सगळ्यांचे आभार
पंजाब राज्यातील अनेक जिल्हे सध्या पुराचा तडाखा सहन करत आहेत, ज्यामध्ये अनेक घरांना फटका बसला आहे. सरकार आणि स्थानिक लोकांकडून बचावकार्य सुरू आहे. पंजाब राज्यातील अनेक घरे अडचणीत अडकले आहेत. या भागात, पंजाबी अभिनेता आणि गायक एमी विर्कने मोठे मन दाखवत २०० पूरग्रस्त कुटुंबांना दत्तक घेतले आहे. तसेच त्यांच्यासाठी मदतीचा हात जवळ केला आहे.

एमी विर्कने स्वतःच्या मदतीची पुष्टी केली
पंजाबी अभिनेता आणि गायक एमी विर्कने इन्स्टाग्रामवर पीडितांसाठी एक पोस्ट लिहिली आणि मदतीची ऑफर दिली. अभिनेत्याने लिहिले की, ‘पंजाबमध्ये पुरामुळे झालेला विनाश पाहून आमचे मन तुटले आहे. माझ्या लोकांना छताशिवाय पाहून मी पूर्णपणे विचलित झालो आहे. आराम आणि स्थिरता आणण्याच्या आमच्या छोट्याशा प्रयत्नात, ज्यांनी सर्वस्व गमावले आहे त्यांना मदत करण्यासाठी आम्ही २०० घरे दत्तक घेत आहोत. हे फक्त निवारा नाही ते आशा, प्रतिष्ठा आणि पुन्हा सुरुवात करण्याची शक्ती देण्याबद्दल आहे.’ असे लिहून अभिनेत्याने त्यांना मोठी मदत केली आहे.

संजय दत्तनेही मदतीचे आश्वासन दिले
बॉलीवूड अभिनेता संजय दत्तने ट्विटरवर एक चिठ्ठी लिहून बाधित लोकांसोबत एकता व्यक्त केली. अभिनेत्याने म्हटले आहे की, ‘पंजाबमध्ये आलेल्या पुरामुळे झालेले नुकसान खरोखरच हृदयद्रावक आहे. मी सर्व बाधितांना शक्ती आणि प्रार्थना पाठवत आहे. मी शक्य ती सर्व मदत करेन. बाबाजी पंजाबमधील सर्वांना आशीर्वाद देवोत आणि त्यांचे रक्षण करोत.’ असे म्हणून अभिनेत्याने त्यांना मदत केली आहे.

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी पुन्हा अडकले वादाच्या भोवऱ्यात, ‘या’ गंभीर कलमांखाली FIR दाखल

दिलजीतने १० गावांची जबाबदारी घेतली
दिलजीत दोसांझने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली ज्यामध्ये त्याने सांगितले की या कठीण काळात, काही स्वयंसेवी संस्थांसोबत, त्याने पंजाबमधील १० गावांची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे. त्याचे सांझ फाउंडेशन लोकांना तंबू, औषधे आणि सौर दिवे पुरवत आहे. अभिनेत्याची ही मदत गावकऱ्यांसाठी खूप मोठी आहे.

VIDEO | Mohali: Punjabi singer Jasbir Jassi (@JJassiOfficial) on flood situation and relief work in Punjab, says, “Kapil Sharma has been calling me… he said ‘whatever help is required please let me know’. He has provided boats and other things… we have now kept him on hold.… pic.twitter.com/4r9ZbKnzWG — Press Trust of India (@PTI_News) September 2, 2025

हिमांशी खुराणाने १० घरे दत्तक घेतली
पंजाबी अभिनेत्री-गायिका हिमांशी खुराणाही मदत कार्यात सहभागी झाली. तिने १० कुटुंबांच्या पुनर्वसनात मदत करण्याचे आश्वासन दिले. इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करताना तिने लिहिले की, “आज पंजाबची अशी अवस्था पाहून प्रत्येक पंजाबीचे मन नाराज झाले आहे. आपण आपला पंजाब पूर्वीसारखा बनवू. माझ्या क्षमतेनुसार पूरग्रस्त भागातील १० कुटुंबांच्या पुनर्वसनात मी मदत करण्यासाठी योगदान देईन. या विनाशकारी पूर परिस्थितीत आपण सर्वांनी एकत्र येऊन उपाय शोधण्याची गरज आहे. सर्व सेलिब्रिटी, नेते, मीडिया, सोशल मीडिया व्यक्तिमत्त्वे आणि सामान्य जनतेने एकत्र येऊन एकमेकांना मदत केली पाहिजे. आपण पंजाबी पंजाबसोबत आहोत.”

Bigg Boss 19 : मृदुलने केले कुनिकाचे तोंड बंद, घरातल्या सदस्यांसमोर सडेतोड उत्तर! पहा Promo

जसबीर बस्सी म्हणाले- सर्वजण मदतीसाठी पुढे येत आहेत.
पंजाबी गायक जसबीर बस्सी यांनी पीटीआयला सांगितले की, ‘कपिल शर्मा मला फोन करत आहेत. त्यांनी म्हटले आहे की ‘काहीही मदत हवी असेल तर कृपया मला कळवा’. त्यांनी बोटी आणि इतर गोष्टी पुरवल्या आहेत, आम्ही त्या सध्यासाठी थांबवल्या आहेत. दिलजीत दोसांझची टीम देखील मदतीसाठी पोहोचली आहे, बब्बू मान मदत करत आहे. हरभजन मानची प्रकृती ठीक नाही, तरीही त्यांनी मदत देऊ केली आहे. सर्वजण मदतीसाठी पुढे येत आहेत. जस बाजवा मैदानावर काम करत आहेत.’

Web Title: Actor and singer ammy virk adopts 200 homes affected by floods in punjab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2025 | 04:15 PM

Topics:  

  • bollywod news
  • entertainment
  • Punjab

संबंधित बातम्या

Panchayat Season 5 कधी होणार प्रदर्शित? कलाकारांपासून ते कथानकाच्या ट्विस्टपर्यंत, जाणून घ्या सर्वकाही…
1

Panchayat Season 5 कधी होणार प्रदर्शित? कलाकारांपासून ते कथानकाच्या ट्विस्टपर्यंत, जाणून घ्या सर्वकाही…

‘खोताची वाडी – एक शापित वास्तु’ एकाच वेळी अनेक भाषांमध्ये उपलब्ध; ‘अल्ट्रा प्ले’, ‘अल्ट्रा झकास’वर सीरिज रिलीज
2

‘खोताची वाडी – एक शापित वास्तु’ एकाच वेळी अनेक भाषांमध्ये उपलब्ध; ‘अल्ट्रा प्ले’, ‘अल्ट्रा झकास’वर सीरिज रिलीज

पौराणिक कथा, गुन्हा आणि न्यायची सरमिसळ; ‘देवखेळ’ या आगामी वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित!
3

पौराणिक कथा, गुन्हा आणि न्यायची सरमिसळ; ‘देवखेळ’ या आगामी वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित!

‘हिंदू धर्म स्वीकारा, काम मिळेल…’ अनुप जलोटा यांनी ए.आर. रहमानला दिला सल्ला; गायकाचा राग अनावर
4

‘हिंदू धर्म स्वीकारा, काम मिळेल…’ अनुप जलोटा यांनी ए.आर. रहमानला दिला सल्ला; गायकाचा राग अनावर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
फक्त 2 लाखांचं डाउन पेमेंट आणि Maruti Wagon R थेट तुमच्या दारात उभी! जाणून घ्या Down Payment आणि EMI

फक्त 2 लाखांचं डाउन पेमेंट आणि Maruti Wagon R थेट तुमच्या दारात उभी! जाणून घ्या Down Payment आणि EMI

Jan 22, 2026 | 06:15 AM
वक्रतुण्ड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ…! गणपती बाप्पाच्या जन्मदिवसानिमित्त नातेवाईकांना पाठवा भक्तिमय शुभेच्छा

वक्रतुण्ड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ…! गणपती बाप्पाच्या जन्मदिवसानिमित्त नातेवाईकांना पाठवा भक्तिमय शुभेच्छा

Jan 22, 2026 | 05:30 AM
Social Media: सोशल मीडियापासून राहा दूर! होतील अमाप फायदे, कोणते? जाणून घ्या

Social Media: सोशल मीडियापासून राहा दूर! होतील अमाप फायदे, कोणते? जाणून घ्या

Jan 22, 2026 | 04:15 AM
कभी थंडी तो कभी…; Pune शहरात तापमानाची स्वतःशीच स्पर्धा; चढ-उतार कायम

कभी थंडी तो कभी…; Pune शहरात तापमानाची स्वतःशीच स्पर्धा; चढ-उतार कायम

Jan 22, 2026 | 02:35 AM
PUNE NEWS : अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; वर्षभरात ३४ लाख ज्येष्ठांनी केला प्रवास

PUNE NEWS : अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; वर्षभरात ३४ लाख ज्येष्ठांनी केला प्रवास

Jan 21, 2026 | 11:45 PM
IND vs NZ 1st T20I Result: भारताने न्यूझीलंडचा घेतला बदला, 48 धावांनी केली मात; सिरीजमध्ये 1-0 ची आघाडी

IND vs NZ 1st T20I Result: भारताने न्यूझीलंडचा घेतला बदला, 48 धावांनी केली मात; सिरीजमध्ये 1-0 ची आघाडी

Jan 21, 2026 | 11:36 PM
World War 3 : तिसरं महायुद्ध अटळ? नॉर्वेने नागरिकांना पाठवला जप्तीचा आदेश; पोलंडमध्येही सर्वाइव्हल बुक, युरोपमध्ये घबराट!

World War 3 : तिसरं महायुद्ध अटळ? नॉर्वेने नागरिकांना पाठवला जप्तीचा आदेश; पोलंडमध्येही सर्वाइव्हल बुक, युरोपमध्ये घबराट!

Jan 21, 2026 | 11:23 PM

व्हिडिओ

पुढे बघा
RAIGAD :  खालापुरात महायुतीचे शक्तिप्रदर्शन, आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल

RAIGAD : खालापुरात महायुतीचे शक्तिप्रदर्शन, आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल

Jan 21, 2026 | 02:13 PM
Ratnagiri : राजापूरमध्ये उद्योगाच्या नावाखाली मोठा घोटाळा; महिलांचा उपोषणाचा इशारा

Ratnagiri : राजापूरमध्ये उद्योगाच्या नावाखाली मोठा घोटाळा; महिलांचा उपोषणाचा इशारा

Jan 21, 2026 | 02:10 PM
Sindhudurg : संजय पडते यांनी महायुतीकडून दाखल केला उमेदवारी अर्ज

Sindhudurg : संजय पडते यांनी महायुतीकडून दाखल केला उमेदवारी अर्ज

Jan 21, 2026 | 02:08 PM
Mira Bhaindar : मराठी महापौर पदावरून मराठी एकीकरण समिती आक्रमक

Mira Bhaindar : मराठी महापौर पदावरून मराठी एकीकरण समिती आक्रमक

Jan 21, 2026 | 01:39 PM
Kalyan : माऊली आरंभ इमारतीसमोर जागा मालकाचा हट्ट, नागरिकांचे दैनंदिन जीवन ठप्प

Kalyan : माऊली आरंभ इमारतीसमोर जागा मालकाचा हट्ट, नागरिकांचे दैनंदिन जीवन ठप्प

Jan 21, 2026 | 12:17 PM
Kolhapur Election Results : कोल्हापूरात 23 वर्षीय ॲड. मानसी लोळगे बनली कमी वयाची नगरसेविका

Kolhapur Election Results : कोल्हापूरात 23 वर्षीय ॲड. मानसी लोळगे बनली कमी वयाची नगरसेविका

Jan 20, 2026 | 08:20 PM
Sunil Shelke Vs Bala Bhegade : ZP व पंचायत समिती निवडणुकीच्या युतीवरुन मामा भाच्यांत युद्ध

Sunil Shelke Vs Bala Bhegade : ZP व पंचायत समिती निवडणुकीच्या युतीवरुन मामा भाच्यांत युद्ध

Jan 20, 2026 | 08:10 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.