• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Star Plus Tara Serial Yuvraj Tara Romantic Promo

Tara : युवराज-ताराची भावनिक प्रेमकथा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; नवीन प्रोमोने वाढवली उत्सुकता!

युवराज आणि तारा यांच्या प्रेमकथेची नवीन अध्याय सुरु होताना दिसणार आहे. स्टार प्लसच्या "तारा" या नव्या कोऱ्या मालिकेचा प्रोमो रसिक प्रेक्षकांना आवडलेला दिसत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 18, 2026 | 12:42 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • युवराज-ताराची भावनिक प्रेमकथा
  • तारा मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
  • नवीन प्रोमोने वाढवली उत्सुकता
 
स्टार प्लसने गेल्या अनेक वर्षांत प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या वैविध्यपूर्ण मालिकांद्वारे सातत्याने मनोरंजन केले आहे. आयकॉनिक प्रेमकथा आणि नात्यांमधील भावनिक गुंतागुंत प्रभावीपणे मांडण्याची या चॅनेलची खास ओळख आहे. सशक्त कथनशैली आणि लक्षात राहणाऱ्या पात्रांमुळे स्टार प्लसने भारतीय टेलिव्हिजनवर वेगळी छाप निर्माण केली आहे. हीच परंपरा पुढे नेत आता स्टार प्लस आपल्या आगामी तारा या मालिकेद्वारे आणखी एक नवी, हृदयस्पर्शी प्रेमकथा प्रेक्षकांसमोर सादर करण्यास सज्ज आहे.

सिद्धार्थ मल्होत्रावर कोसळला दुःखाचा डोंगर; वडिलांच्या निधनाने खचला अभिनेता, शेअर केली भावुक पोस्ट

निर्मात्यांनी नुकताच या मालिकेचा नवीन प्रोमो प्रदर्शित केला असून त्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. मार्च महिन्यात प्रीमियर होण्याची अपेक्षा असलेल्या या शोमध्ये कृषल आहुजा ‘युवराज शेखावत’ आणि कनिका कपूर ‘तारा’ या भूमिकेत दिसणार आहेत. प्रोमोमध्ये त्यांच्या भावनिक आणि रोमँटिक प्रवासाची सुंदर झलक पाहायला मिळणार आहे.

View this post on Instagram

A post shared by StarPlus (@starplus)

प्रोमोची सुरुवात तारा युवराजची बॅग पॅक करताना होते. ती खेळकरपणे सांगते की ‘राजा बाबू’ दोन दिवसांत दूर जाणार आहे. त्यानंतर युवराज येतो आणि तिच्या जखमी बोटाकडे लक्ष देतो. ती जखम का लपवली, याबद्दल तो प्रेमळपणे विचारतो आणि काळजी व्यक्त करतो. या प्रसंगातून तिच्यावरील त्याची आपुलकी आणि जिव्हाळा स्पष्टपणे जाणवताना दिसत आहे.

‘The Kerala Story 2 – Go Beyond’ चित्रपटाला नितेश राणेंचा जाहीर पाठिंबा, ट्रेलर शेअर करत लिहिले, ‘या जिहाद्यांना घरात…’

क्षण अधिक भावनिक होताना दिसत आहे. जेव्हा तारा सांगते की तिच्या नावासारखे तेज तिच्यात नाही आणि सगळे तिच्यावर रागावतात. मात्र युवराज तिला प्रेमाने समजावताना दिसत आहे. तिचं मन हलकं करण्याचा प्रयत्न करतो आणि तिला आधार देतो. या प्रसंगातून त्यांच्या नात्यातील गोडवा, काळजी आणि भावनिक बांधिलकी सुंदररीत्या उलगडते. युवराज आणि तारा यांची केमिस्ट्री आधीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून त्यांच्या प्रेमकथेची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. साधी, उबदार आणि मनाला भिडणारी कथा घेऊन ‘तारा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही नवी प्रेमकथा स्टार प्लसवर पाहायला मिळणार आहे.

Web Title: Star plus tara serial yuvraj tara romantic promo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 12:42 PM

Topics:  

  • entertainment
  • Indian Television
  • serial update

संबंधित बातम्या

सिद्धार्थ मल्होत्रावर कोसळला दुःखाचा डोंगर; वडिलांच्या निधनाने खचला अभिनेता, शेअर केली भावुक पोस्ट
1

सिद्धार्थ मल्होत्रावर कोसळला दुःखाचा डोंगर; वडिलांच्या निधनाने खचला अभिनेता, शेअर केली भावुक पोस्ट

‘The Kerala Story 2 – Go Beyond’ चित्रपटाला नितेश राणेंचा जाहीर पाठिंबा, ट्रेलर शेअर करत लिहिले, ‘या जिहाद्यांना घरात…’
2

‘The Kerala Story 2 – Go Beyond’ चित्रपटाला नितेश राणेंचा जाहीर पाठिंबा, ट्रेलर शेअर करत लिहिले, ‘या जिहाद्यांना घरात…’

‘मुंबईत राहतो मराठी तर येणारच…’, हास्यजत्रेच्या कलाकारांसमोर रोहित शर्माने मारल्या गप्पा, Video Viral
3

‘मुंबईत राहतो मराठी तर येणारच…’, हास्यजत्रेच्या कलाकारांसमोर रोहित शर्माने मारल्या गप्पा, Video Viral

RSS च्या शताब्दी वर्षात ‘शतक’ चित्रपटाची चर्चा; डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या कार्याला मोहन भागवत यांची मानवंदना
4

RSS च्या शताब्दी वर्षात ‘शतक’ चित्रपटाची चर्चा; डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या कार्याला मोहन भागवत यांची मानवंदना

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Tara : युवराज-ताराची भावनिक प्रेमकथा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; नवीन प्रोमोने वाढवली उत्सुकता!

Tara : युवराज-ताराची भावनिक प्रेमकथा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; नवीन प्रोमोने वाढवली उत्सुकता!

Feb 18, 2026 | 12:42 PM
PAK vs NAM: पाकिस्तानसाठी हा सामना ‘करो या मरो’, ही एक चूक अन् पाक T20 World Cup 2026 मधून बाद!

PAK vs NAM: पाकिस्तानसाठी हा सामना ‘करो या मरो’, ही एक चूक अन् पाक T20 World Cup 2026 मधून बाद!

Feb 18, 2026 | 12:41 PM
Rohit Pawar PC: पायलटचा वापर करून अजित पवारांच्या विमानाचा अपघात…? रोहित पवारांचे खळबळजनक दावा   

Rohit Pawar PC: पायलटचा वापर करून अजित पवारांच्या विमानाचा अपघात…? रोहित पवारांचे खळबळजनक दावा   

Feb 18, 2026 | 12:36 PM
Holashtak 2026: होलाष्टक सुरू असताना करू नका या चुका, अन्यथा जीवनात वाढू शकतात अडचणी

Holashtak 2026: होलाष्टक सुरू असताना करू नका या चुका, अन्यथा जीवनात वाढू शकतात अडचणी

Feb 18, 2026 | 12:30 PM
तिखट पदार्थ खाल्ल्यानंतर नाक-डोळ्यांतून पाणी का येते? जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण

तिखट पदार्थ खाल्ल्यानंतर नाक-डोळ्यांतून पाणी का येते? जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण

Feb 18, 2026 | 12:20 PM
US Iran Conflict : ‘युद्ध हाच एकमेव मार्ग…’ ; इराण-अमेरिका अणु चर्चेवर इस्रायलचा खळबळजनक दावा, मध्यपूर्व पेटणार?

US Iran Conflict : ‘युद्ध हाच एकमेव मार्ग…’ ; इराण-अमेरिका अणु चर्चेवर इस्रायलचा खळबळजनक दावा, मध्यपूर्व पेटणार?

Feb 18, 2026 | 12:14 PM
Apple Event 2026: रहस्याचा पडदा उठणार! ‘या’ दिवशी कंपनी करणार धमाका, स्वस्त iPhone 17e आणि मॅकबुकसह लाँच करणार हे गॅझेट्स

Apple Event 2026: रहस्याचा पडदा उठणार! ‘या’ दिवशी कंपनी करणार धमाका, स्वस्त iPhone 17e आणि मॅकबुकसह लाँच करणार हे गॅझेट्स

Feb 18, 2026 | 12:08 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM
Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Feb 17, 2026 | 07:39 PM
Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Feb 17, 2026 | 07:32 PM
Mantralaya Bribe Case :  Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Mantralaya Bribe Case : Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Feb 17, 2026 | 07:21 PM
Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Feb 17, 2026 | 07:12 PM
Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Feb 17, 2026 | 07:07 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.