• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi »
  • Hindavi Patil And Surekha Kudchis Special Lavani To Feature In Jabrat

‘Jabrat’मध्ये पाहायला मिळणार महाराष्ट्राची खास लावणी, हिंदवी पाटील – सुरेखा कुडची गाजवणार लावणीचा फड

नवीन वर्षात जब्राट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटातून हिंदवी पाटील आणि सुरेखा कुडची यांची खास लावणी आपल्याला पाहायला मिळणार आहे

  • By अमृता यादव
Updated On: Dec 29, 2025 | 05:32 PM
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

लावणी म्हणजे महाराष्ट्राची खास ओळख आहे. उत्तम संगीत आणि जबरदस्त नृत्याने सजलेली ही नृत्यकला प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. आपल्या लावणी नृत्याने अवघ्या महाराष्ट्रावर भूरळ घालणारी लोकप्रिय लावणी नृत्यांगना हिंदवी पाटील आणि प्रसिद्ध अभिनेत्री, नृत्यांगना सुरेखा कुडची एकत्र लावणीचा फड गाजवताना दिसणार आहेत. ‘जब्राट’ या आगामी मराठी चित्रपटात या दोघींची एक फक्कड लावणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. येत्या ६ फेब्रुवारीला तारा करमणूक निर्मित प्रगती कोळगे दिग्दर्शित ‘जब्राट’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हिंदवी पाटील आणि अभिनेत्री सुरेखा कुडची यांच्या ठसकेबाज लावणीची जुगलबंदी यात पाहायला मिळत आहे. या लावणीची झलक नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली असून ही लावणी सादर करताना आम्ही आनंद घेतला हाच आनंद रसिकांना ही मिळेल असा विश्वास या दोघींनी व्यक्त केला.

किती सावरू पुन्हा पुन्हा
कशा झाकू या खाणाखुणा
नाही बिचाऱ्या पदराचा या गुन्हा

हे डॉ.जयभीम शिंदे यांनी लिहिले असून हिंदवी पाटील आणि सुरेखा कुडची यांनी आपल्या मोहक अदाकारीने झक्कास रंग भरले आहेत. बेला शेंडेच्या स्वरातील या लावणीला डॉ.जयभीम शिंदे यांनी ठेका धरायला लावणारं संगीत दिलं आहे. या बहारदार लावणीचं नृत्यदिग्दर्शन आशिष पाटील यांनी केले आहे.

Lalbaug Parel Movie: “त्याला घरात घुसून मारणार…” महेश मांजरेकरबद्दल हे काय वक्त्यव्य करून गेले? काय आहे नेमका वाद?

‘जब्राट’ चित्रपटाचे निर्माते अनिल अरोड़ा, गोविंद मोदी, प्रगती कोळगे आहेत. छायांकन अनिकेत खंडागळे यांचे, तर सहाय्यक असोशीएट चार्लेस गोम्स हे आहेत. वेशभूषा युगेशा ओमकार यांची आहे. बेला शेंडे, आर्या आंबेकर, वैशाली माडे, नंदेश उमप, डॉ. जयभीम शिंदे, अनुराग जगदाळे, स्वराज्य भोसले, राजनंदिनी मगर, स्वाती शिंदे यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे.

”कॅथलिक मुलगी, मी मुसलमान मुलगा..”, Arshad Warsi ने आंतरजातीय लग्नाबद्दल दिली प्रतिक्रिया, म्हणाला, ‘ते घाबरले होतं…’

Web Title: Hindavi patil and surekha kudchis special lavani to feature in jabrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2025 | 05:32 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • lavani
  • marathi movie

संबंधित बातम्या

Urvashi Rautela च्या आयुष्यात नव्या प्रेमाची एंट्री? कोण आहे तो करोडपती गायक? नव्या नात्याची जोरदार चर्चा
1

Urvashi Rautela च्या आयुष्यात नव्या प्रेमाची एंट्री? कोण आहे तो करोडपती गायक? नव्या नात्याची जोरदार चर्चा

Ek Din New Poster:  व्हॅलेंटाईन डे निमित्त‘एक दिन’चा पोस्टर रिलीज, जुनैद खान आणि Sai Pallavi एकत्र झळकले
2

Ek Din New Poster: व्हॅलेंटाईन डे निमित्त‘एक दिन’चा पोस्टर रिलीज, जुनैद खान आणि Sai Pallavi एकत्र झळकले

O Romeo Box Office: हे अपेक्षित नव्हतं! पोस्टरवर स्टारकास्ट Shahid आणि Tripti, तरी बॉक्स ऑफिसवर कटौती
3

O Romeo Box Office: हे अपेक्षित नव्हतं! पोस्टरवर स्टारकास्ट Shahid आणि Tripti, तरी बॉक्स ऑफिसवर कटौती

धनुष अडचणीत! १० वर्षे जुन्या चित्रपटासाठी कायदेशीर नोटीस, कोट्यवधींची नुकसान भरपाईची मागणी; काय आहे प्रकरण?
4

धनुष अडचणीत! १० वर्षे जुन्या चित्रपटासाठी कायदेशीर नोटीस, कोट्यवधींची नुकसान भरपाईची मागणी; काय आहे प्रकरण?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
…तर स्वच्छतागृह सफाईसाठी स्वतः घेणार झाडू हाती; उपमहापौर वाडेकर यांची घनकचरा विभाग प्रमुखांना तंबी

…तर स्वच्छतागृह सफाईसाठी स्वतः घेणार झाडू हाती; उपमहापौर वाडेकर यांची घनकचरा विभाग प्रमुखांना तंबी

Feb 15, 2026 | 12:30 AM
IND vs PAK: 30 मिनिट्स सलग सराव, आक्रमक फलंदाजी; Abhishek Sharma चा पाकिस्तानविरूद्ध दिसणार फिटनेस

IND vs PAK: 30 मिनिट्स सलग सराव, आक्रमक फलंदाजी; Abhishek Sharma चा पाकिस्तानविरूद्ध दिसणार फिटनेस

Feb 14, 2026 | 11:45 PM
Tarique Rahman चं सरकार बनणार तरी कसं, शपथग्रहण प्रमुखच गायब; गुप्तचर अहवालातून खळबळजनक खुलासा

Tarique Rahman चं सरकार बनणार तरी कसं, शपथग्रहण प्रमुखच गायब; गुप्तचर अहवालातून खळबळजनक खुलासा

Feb 14, 2026 | 11:25 PM
आत्महत्या की राजकीय कट? Jeffrey Epstein च्या मृत्यूचं गूढ अखेर जगासमोर; नेमकं काय घडलं ‘त्या’ रात्री

आत्महत्या की राजकीय कट? Jeffrey Epstein च्या मृत्यूचं गूढ अखेर जगासमोर; नेमकं काय घडलं ‘त्या’ रात्री

Feb 14, 2026 | 11:23 PM
T20 World Cup 2026 सुपर 8 मध्ये जाणारी पहिली टीम ठरली South Africa, 5 व्या वेळी न्यूझीलंडवर केली मात

T20 World Cup 2026 सुपर 8 मध्ये जाणारी पहिली टीम ठरली South Africa, 5 व्या वेळी न्यूझीलंडवर केली मात

Feb 14, 2026 | 10:57 PM
Washim News : ‘अभ्यासाचा भोंगा’ हा अभिनव उपक्रम सुरू! विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यासाकडे वळवणे हा उद्देश

Washim News : ‘अभ्यासाचा भोंगा’ हा अभिनव उपक्रम सुरू! विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यासाकडे वळवणे हा उद्देश

Feb 14, 2026 | 10:18 PM
शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित; विद्यार्थ्यांमध्ये नाराजी! ३ हजारांहून अधिक अर्ज प्रलंबित

शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित; विद्यार्थ्यांमध्ये नाराजी! ३ हजारांहून अधिक अर्ज प्रलंबित

Feb 14, 2026 | 09:42 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Feb 14, 2026 | 08:20 PM
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM
Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Feb 14, 2026 | 07:09 PM
Train Viral Video :  शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Train Viral Video : शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Feb 14, 2026 | 07:03 PM
Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Feb 14, 2026 | 06:55 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Feb 14, 2026 | 06:49 PM
Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Feb 14, 2026 | 03:32 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.